jestpic.com

Discover Best Images of World

#food #travel #sports #news #april #friday

तो आता कोसळतोय,जणू काही नवीन करायला निघाल्यासारखं जोशात तो भल्या मोठ्या कातळ कड्यावरून खाली जमिनीला बिलगतोय, त्याच्या ह्या कोसळल्याने जणू धरतीला आनंद झाला असावा म्हणून ती त्या आनंदांत स्वतःला वाहून घेतेय, अंगावर हिरवा भरजरी शालू नेसवलाय,तिच्या माथ्यावरून ढग पुढे नाचत खेळत जात आहेत,तेही कुठल्यातरी डोंगरदादाच्या कुशीत जाऊन अलगद पहुडतात, डोंगरदादाच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत खाली जमीनीवर येतात व आपल्यासारख्या मनुष्यला निशबद्ध भिजवून टाकतात.

.Shot on @goproindia @gopro
follow - @incredible_maharashtra_click
#dholtashalover #maharastra_ig #maharastra_desha #goproindia #goprolivinglocal #gopro #tripon #thrillophilia #tripotocommunity #trip #mymumbai #my_mumbai_my_dream #maharashtradesha #maharastra_clickers #maharashtra_nature_ #maharastra_desha #incredible_shot #incredible_india #incredible_indian_click #seemyindia #goprofamily #travelxp #incredibleindia🇮🇳 #incrediableindia #coi #_soi #poi #jaigopro #maibhisadakchap #insta_maharashtra #goprocreatorsummit

7/20/2019, 3:18:42 AM