jestpic.com

Discover Best Images of World

#food #travel #sports #news #april #thursday

#लाल_महल : पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्यावर कब्जा करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात कापली होती. आता पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.<br />#शनिवार_वाडा, ही पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन १७३७ साली हा राजवाडा बांधला होता. त्या काळी या वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. मात्र इंग्रजांनी या वाड्यावर कब्जा केला आणि हा वाडा जाळून टाकला. आता या वास्तूंमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत. वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग आजूनही कायम आहे. #जुन्नर_लेणी : पुण्यातील जुन्नर गावाला लेण्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लेण्यामध्ये या गावाचा प्रथम क्रमांक लागतो. जुन्नर तालुक्यात जवळ जवळ ११ ठिकाणी विविध समुहामध्ये ही लेणी कोरलेली आहेत.<br />#PragatMaharashtra #VillageStories #PuneCity #LalMahal #ShaniwarWada #LenyadriCaves #TouristPlaces #Pune #IncredibleMaharashtra #PMG #India

#लाल_महल : पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्यावर कब्जा करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात कापली होती. आता पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.
#शनिवार_वाडा, ही पेशवेकालीन वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन १७३७ साली हा राजवाडा बांधला होता. त्या काळी या वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. मात्र इंग्रजांनी या वाड्यावर कब्जा केला आणि हा वाडा जाळून टाकला. आता या वास्तूंमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत. वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग आजूनही कायम आहे. #जुन्नर_लेणी : पुण्यातील जुन्नर गावाला लेण्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लेण्यामध्ये या गावाचा प्रथम क्रमांक लागतो. जुन्नर तालुक्यात जवळ जवळ ११ ठिकाणी विविध समुहामध्ये ही लेणी कोरलेली आहेत.
#PragatMaharashtra #VillageStories #PuneCity #LalMahal #ShaniwarWada #LenyadriCaves #TouristPlaces #Pune #IncredibleMaharashtra #PMG #India

9/15/2019, 5:21:17 AM