jestpic.com

Discover Best Images of World

#food #travel #sports #news #april #friday

पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. पुणे शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते. शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही निवांत वेळ काढून भेट देण्यासाठी एकदा नक्कीच जाऊ शकता.<br />#शिंदे_छत्री : शिंद्यांची छत्री हे पुण्यातील वानवडी येथील एक स्मारक आहे. मराठा साम्राज्यातील मातब्बर सरदार महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे. या वास्तूवर राजस्थानी शैलीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. #पर्वती : ही छोटेखानी टेकडी आहे ज्यावर अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पुर्वीच्या काळी पेशव्यांचे प्रार्थना करण्याचे ठिकाण म्हणून पर्वती प्रसिद्ध होती. सकाळच्या रम्य वेळी शुद्ध हवेत मेडीटेशन करण्यासाठी पर्वतीवर आजही लोक जातात. इथून संपूर्ण पुण्याचा परिसर न्याहाळता येतो. #विश्रामबाग_वाडा : हा वाडा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव विश्रामबागेत राहणं पसंत करत असत. आता पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे.<br />#MahaPracharYatri #VillageStories #PuneCity #Parvati #Vishrambaug #ShindeChatri #TouristPlaces #Pune #IncredibleMaharashtra #MPY #India

पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. पुणे शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते. शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही निवांत वेळ काढून भेट देण्यासाठी एकदा नक्कीच जाऊ शकता.
#शिंदे_छत्री : शिंद्यांची छत्री हे पुण्यातील वानवडी येथील एक स्मारक आहे. मराठा साम्राज्यातील मातब्बर सरदार महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे. या वास्तूवर राजस्थानी शैलीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. #पर्वती : ही छोटेखानी टेकडी आहे ज्यावर अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पुर्वीच्या काळी पेशव्यांचे प्रार्थना करण्याचे ठिकाण म्हणून पर्वती प्रसिद्ध होती. सकाळच्या रम्य वेळी शुद्ध हवेत मेडीटेशन करण्यासाठी पर्वतीवर आजही लोक जातात. इथून संपूर्ण पुण्याचा परिसर न्याहाळता येतो. #विश्रामबाग_वाडा : हा वाडा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव विश्रामबागेत राहणं पसंत करत असत. आता पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे.
#MahaPracharYatri #VillageStories #PuneCity #Parvati #Vishrambaug #ShindeChatri #TouristPlaces #Pune #IncredibleMaharashtra #MPY #India

9/15/2019, 9:01:32 AM