jestpic.com

Discover Best Images of World

#food #travel #sports #news #may #friday

लुपसचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

लुपसचे निदान करणे फार कठीण आहे आणि त्याच्या निदानासाठी अनिश्चित वेळ
लागू शकतो (त्याचे निदान होण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष पण लागू शकतात)
कारण बऱ्याचदा याच्या लक्षणांमुळे दुसरा रोग असल्याचे वाटू शकते. आजाराचे
निदान करण्यापूर्वी डॉक्टर संपूर्ण मेडिकल हिस्टरी विचारतात, आणि त्याची सूक्ष्म
चिन्हे शोधण्यासाठी विस्तृत शारीरिक तपासणी करतात.

निदानामध्ये मदत मिळवण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात:

👉 रक्त तपासणी
👉 मूत्र तपासणी
👉 त्वचेची बायोप्सी
👉 मूत्रपिंडाची बायोप्सी

Dr. Tauseef Ahmed
M.D., D.M. (Nephrology) Consultant
Nephrologist & Transplant Physician
Contact: +91 9225020101 / +91 982318777

#LupusWarrior
#FightAgainstLupus
#LupusAwareness
#LivingWithLupus
#LupusSupport
#LupusCommunity
#LupusStrong
#LupusLife
#LupusFight
#LupusAdvocate
#LupusAwarenessMonth
#LupusResearch
#LupusWarriorsUnite
#LupusHope
#LupusSucks
#LupusAware
#LupusInspiration
#LupusAwarenessCampaign
#LupusWarriorJourney

लुपसचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

लुपसचे निदान करणे फार कठीण आहे आणि त्याच्या निदानासाठी अनिश्चित वेळ लागू शकतो (त्याचे निदान होण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष पण लागू शकतात) कारण बऱ्याचदा याच्या लक्षणांमुळे दुसरा रोग असल्याचे वाटू शकते. आजाराचे निदान करण्यापूर्वी डॉक्टर संपूर्ण मेडिकल हिस्टरी विचारतात, आणि त्याची सूक्ष्म चिन्हे शोधण्यासाठी विस्तृत शारीरिक तपासणी करतात.

निदानामध्ये मदत मिळवण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात:

👉 रक्त तपासणी
👉 मूत्र तपासणी
👉 त्वचेची बायोप्सी
👉 मूत्रपिंडाची बायोप्सी

Dr. Tauseef Ahmed
M.D., D.M. (Nephrology) Consultant
Nephrologist & Transplant Physician
Contact: +91 9225020101 / +91 982318777

#LupusWarrior
#FightAgainstLupus
#LupusAwareness
#LivingWithLupus
#LupusSupport
#LupusCommunity
#LupusStrong
#LupusLife
#LupusFight
#LupusAdvocate
#LupusAwarenessMonth
#LupusResearch
#LupusWarriorsUnite
#LupusHope
#LupusSucks
#LupusAware
#LupusInspiration
#LupusAwarenessCampaign
#LupusWarriorJourney

6/24/2023, 8:01:22 AM