आई च्या मायेला वयाची अट नसते, कुशीत झोपणारं पिल्लू असो की कामानिमित्त इतर शहरात राहणारा मुलगा किंवा मुलगी; आपलं बाळ उपाशी तर नाही ना ह्याचा विचार आई कायम करत असते.. आईनं जगाला जे दिलय त्याची तुलना कशाशी होत नसते आणि तिच्यापासून दूर असल्यावर तिची उणीव कधी भरत नसते.. खरंतर 'आई' ह्या एका शब्दाची ताकद तिचं मूल झाल्याशिवाय कळत नसते... आकाश परिवाराकडून सगळ्या आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा! पत्ता: खेड घाटाजवळ, नाशिक-पुणे हायवे, राजगुरूनगर, पुणे संपर्क: ☎ 8208742212 #HappyMothersDay #MothersDay #आई #aakashmisalhouse #aakashmisalhouserajgurunagar #restaurant #aakashpureveg #misal #misalpav #misalpavlover #pureveg #pitstop #foodstagram #experience #pune #nashik #nashikpunehighway #Punefood #Nashikfood
१९७२ पासून खवैय्यांच्या पाहुणचाराची ठेप जपणारं आणि चविष्ट व्यंजनांसोबतच आतिथ्यशील परंपरेचा अविरत यद्य पेटत ठेवणारं आपलं हक्काचं ठिकाण म्हणजे आकाश मिसळ हाऊस. पत्ता: खेड घाटाजवळ, नाशिक-पुणे हायवे, राजगुरूनगर, पुणे संपर्क: ☎8208742212 #aakashmisalhouse #aakashmisalhouserajgurunagar #restaurant #aakashpureveg #misal #misalpav #misalpavlover #pureveg #pitstop #foodstagram #experience #pune #nashik #nashikpunehighway #Punefood #Nashikfood #kandabhaji #pakora #कांदाभजी #गोलभजी
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा✨ पत्ता: खेड घाटाजवळ, नाशिक-पुणे हायवे, राजगुरूनगर, पुणे संपर्क: ☎8208742212 #maharashtradin #labourday #aakashmisalhouse #aakashmisalhouserajgurunagar #restaurant #aakashpureveg #misal #misalpav #misalpavlover #pureveg #pitstop #foodstagram #experience #pune #nashik #nashikpunehighway #Punefood #Nashikfood
१९७२ पासून तुमच्यासारख्या खवय्यांचं प्रेम मिळवत आतिथ्यशील परंपरेचा अखंडित यज्ञ तेवत ठेवलाय, ह्यापुढेही प्रेम आणि असंख्य आशीर्वाद असेच राहुद्यात.. तुमच्या सेवेसाठी 'आकाश' कायमच तत्पर असेल ही आमची खात्री! . . #aakashmisalhouse #aakashmisalhouserajgurunagar #restaurant #aakashpureveg #misal #misalpav #misalpavlover #pureveg #pitstop #foodstagram #experience #pune #nashik #nashikpunehighway #Punefood #nashikfood
नाशिक पुणे हायवेवर आमच्याकडे विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रत्येकला हा पालक चीज कट डोसा आवडतो म्हणजे आवडतोच. तुम्हीही नक्की टेस्ट घेऊन बघा आणि आकाश मिसळ हाऊस चा पाहुणचार अनुभवा. ☎8208742212 #akashmisalhouse #aakashmisalhouse #cleankitchen #AkashMisal #northindianfood #pune #foodie #cleantoilets #breakfast #lunch #dinner #vegetarianfood #vegrestaurant #Tasty #Indian #nashik
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥ प्रभू श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏 #AkashMisal #Akashmisalhouse #Aakashmisalhouse #nashik #pune #ramnavami #jaishriram #vegetarianfood #vegrestaurant #Clean #Tasty #foodie #Indian #northindianfood #southinidanfood #breakfast #lunch #dinner #cleantoilets #cleankitchen #BestPlace #Pitstop
First Long drive with #royalenfield #aakashmisalhouse Good test👌
Paper masala dosa At Aakash Misal House And Veg Restaurant Price 110/- Khed-peth ghat, pune-nashik highway Follow @foodie_friends_pune @foodie_friends_pune @foodie_friends_pune #tasty_pune #pune_foodie #instafood #punefood #instagrampunekars #punefood #foodie_friends_pune #foodie #masaladosa #aakashmisalhouse #dosa #foodgasm #chef #chefslife #chefsofig #chefsofinstagram #truecook #lovemylife #dailyfoodfeed #instafood #pune #punefoodie #punekar #pune #foodie #homemade #trellfood #truecooksfam #truecook #lovemylife #dailyfoodfeed #instafood #pune #punefoodie #punekar #southindian