awardwinngplay images

Discover Best awardwinngplay Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

"आय एम पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ" या नाटकाच्या 'सुवर्णमहोत्सवी' प्रयोगाचे साक्षीदार होण्यासाठी नक्की उपस्थित रहा!! 🎭✨❤️ 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 🔸 ✨ प्रयोग क्रमांक ५० ✨ स्थळ : श्री शिवाजी मंदिर, दादर दिनांक : शुक्रवार, ३ मे २०२४ वेळ : संध्या. ७.३० वाजता. 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान' निर्मित, नाटक : ' I'm पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ' 🍃 लेखक / दिग्दर्शक / निर्माता : प्रशांत निगडे Prashant S. Nigade संपर्क : 8898314445 / 79777 60034 . . . #goldenjubli #सुवर्णमहोत्सवी #अर्धशतक #half-century #marathinatak #drama #awardwinngplay #best #performer #performance #actorslife #energies #winners #punglya #shivranbhumiprashantpratishthan #iampungalyasharukyaaagimahul #Dadar #swabhimaanonstarpravah #tulashikvinchangalachdhada #prashantnigade #virishanaik #shraddhashitole

4/29/2024, 5:02:33 AM

"आय एम पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ" या नाटकाच्या 'सुवर्णमहोत्सवी' प्रयोगाचे साक्षीदार होण्यासाठी नक्की उपस्थित रहा!! 🎭✨❤️ 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 🔸 ✨ प्रयोग क्रमांक ५० ✨ स्थळ : श्री शिवाजी मंदिर, दादर दिनांक : शुक्रवार, ३ मे २०२४ वेळ : संध्या. ७.३० वाजता. 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान' निर्मित, नाटक : ' I'm पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ' 🍃 लेखक / दिग्दर्शक / निर्माता : प्रशांत निगडे @prashant_nigade संपर्क : 8898314445 / 79777 60034 . . . #goldenjubli #सुवर्णमहोत्सवी #अर्धशतक #half-century #marathinatak #drama #awardwinngplay #best #performer #performance #actorslife #energies #winners #punglya #shivranbhumiprashantpratishthan #iampungalyasharukyaaagimahul #Dadar #swabhimaanonstarpravah #tulashikvinchangalachdhada #prashantnigade #virishanaik #shraddhashitole

4/28/2024, 4:44:15 PM

आज *छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)* सकाळी, ११ वा. प्रयोग सुरू होत आहे 🙏🏻🎭✨ 🔸छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)🔹 🔘प्रयोग क्रमांक २३ दिनांक : १३ सप्टेंबर, बुधवार वेळ : सकाळी ११.०० वाजता स्थळ : श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 🔸गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी नाट्यगृह (स्वेच्छामूल्य प्रयोग) 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 अनेक दिग्गज कलाकार व मान्यवरांनी नावाजलेले नाटक पाहण्यासाठी आपल्या परिवारासह आवर्जून उपस्थित रहा. ❤️ 🎭कलाकार : 🏅प्रशांत निगडे🏅 (स्टार प्रवाह वाहिनीवरील 'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' मालिकेतील 'बबन दादा') 🏅विरीशा नाईक🏅 (झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेतील 'चंचला) 🏅श्रद्धा शितोळे🏅 (महाराष्ट्र शासन अभिनय पुरस्काराने सन्मानित) सूत्रधार: षण्मुखानंद 7715998415 #marathinatak #aurangabad #aurangabadartist #bestplay #drama #awardwinngplay #performer #performance #energizing #actorslife #punglya

9/13/2023, 6:11:00 AM

🔺औरंगाबाद येथे स्वेच्छामूल्य प्रयोग (नाटक मोफत पहा आणि आवडल्यास तुमच्या इच्छेनुसार पैसे द्या.) 🎭 महाराष्ट्र शासनाचा 'अ' वर्ग दर्जा आणि अनुदान प्राप्त नाटक 🎭 🚩शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित🚩 👉महाराष्ट्र शासनाचे १४ पुरस्कार प्राप्त २ अंकी नाटक 🌵आय. एम. पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ"🍃 🎭लेखक / दिग्दर्शक / निर्माता : प्रशांत निगडे 🔸छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)🔹 🔘प्रयोग क्रमांक २३ दिनांक : १३ सप्टेंबर, बुधवार वेळ : सकाळी ११.०० वाजता स्थळ : श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 🔸गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी नाट्यगृह (स्वेच्छामूल्य प्रयोग) 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 अनेक दिग्गज कलाकार व मान्यवरांनी नावाजलेले नाटक पाहण्यासाठी आपल्या परिवारासह आवर्जून उपस्थित रहा. ❤️ 🎭कलाकार : 🏅प्रशांत निगडे🏅 (स्टार प्रवाह वाहिनीवरील 'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' मालिकेतील 'बबन दादा') 🏅विरीशा नाईक🏅 (झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेतील 'चंचला) 🏅श्रद्धा शितोळे🏅 (महाराष्ट्र शासन अभिनय पुरस्काराने सन्मानित) सूत्रधार: षण्मुखानंद 7715998415 #marathinatak #aurangabad #aurangabadartist #bestplay #drama #awardwinngplay #performer #performance #energizing #actorslife #punglya #shivranbhumiprashantpratishthan #pahachankenayepankh #iampungalyasharukyaaagimahul #Prashant_Nigade #virishanaik #shraddhashitole #theatremagic #chatrapatisambhajinagar

9/11/2023, 4:49:05 AM

🎭 महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या हिंदी राज्यनाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महोत्सवात 🔥'पहचान के नए पंख' 🪶 नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. 🎭 🤩 अनेक दिग्गज कलाकार व मान्यवरांनी नावाजलेले नाटक पाहण्यासाठी आपल्या परिवारासह आवर्जून उपस्थित रहा. ❤️ 🔸छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)🔹 दिनांक : १३ सप्टेंबर, बुधवार वेळ : संध्याकाळी ०७.०० वाजता स्थळ : तापडिया नाट्यगृह, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 🚩शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित🚩 🦅 हौंसलों में उड़ान भरनेवाला नाटक 🦅 🍃 "पहचान के नए पंख" 🪶 🎭लेखक / दिग्दर्शक / निर्माता : प्रशांत निगडे 🎭कलाकार : 🏅प्रशांत निगडे🏅 *(स्टार प्रवाह वाहिनीवरील 'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' मालिकेतील 'बबन दादा')* 🏅विरीशा नाईक🏅 *(झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेतील 'चंचला)* 🏅श्रद्धा शितोळे🏅 *(महाराष्ट्र शासन अभिनय पुरस्काराने सन्मानित)* . . . #Hindidrama #winner #rajyanatya #awardfunction #bestplay #drama #awardwinngplay #performer #performance #energizing #actorslife #punglya #shivranbhumiprashantpratishthan #pahachankenayepankh #iampungalyasharukyaaagimahul #Prashant_Nigade #virishanaik #shraddhashitole #chatrapatisambhajinagar #aurangabad #tapadiaauditorium

9/10/2023, 2:48:29 PM

😍 अविस्मरणीय क्षण... एक गज़लमय क्षण ! 😍 ग़ज़ल नवाज़ भीमराव पांचाळे यांची प्रयोगाला विशेष उपस्थिती! शनिवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे हा प्रयोग सादर झाला. ज्येष्ठ रंगकर्मी रवी वाडकर ह्यांच्या विनंतीला मान देऊन भीमराव पांचाळे सर नाट्य प्रयोगास उपस्थित राहिले.✨ ग़ज़ल नवाज़ भीमराव पांचाळे ह्यांनी प्रबोधनकार के.सी. ठाकरे लघु नाट्यगृह, बोरीवली येथे प्रयोगाला उपस्थित राहून पहिला अंक पाहिला. पण काही कामानिमित्त त्यांना दुसरा अंक पाहता आला नाही. ह्याबाबत हळहळ व्यक्त करत ' मी पुढच्या प्रयोगाला नक्की येईन' असे ठणकावून सांगत आम्हाला हसतखेळत निरोप दिला. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले'; ही अनुभूती आम्हाला श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे घेता आली. भीमराव पांचाळे सर वेळेआधी प्रयोगाला उपस्थित राहिले. संपूर्ण नाट्यप्रयोग पाहून त्यांनी दिलेली दाद आणि साधलेला संवाद पाहून सर्वच कलावंत भारावून गेलो. नाटकातील मोकळ्या माळरानातून सैरावैरा धावणारे त्यांचे मन आमच्या वास्तवाला पंख देऊन गेले. त्यांना मिळालेल्या नाटकाच्या अनुभूतीतून 'अस्तित्वाची रेषा' त्यांनी एक शेर ऐकवून अचूक मांडली. तो शेर असा.. "की देख न सकते थे, तो दरिया भी था कतरा। आंख खुली, तो कतरा भी दरिया नज़र आया" या नाटकाचे अनेक प्रयोग व्हायला पाहिजे असे मत व्यक्त करून त्यांनी त्यासाठी पुढाकार ही घेतला. नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय व इतर तांत्रिक बाबींवर भाष्य करत भरभरून कौतुक केले. महत्वाचा क्षण..... ग़ज़ल नवाज़ भीमराव पांचाळे सरांचे ग़ज़लियत हे पुस्तक त्यांनी भेट स्वरूपात प्रशांत निगडे आणि त्यांच्या संघाला दिले. ह्या बहुमूल्य क्षणाचा चित्रबद्ध झालेला एक गज़लमय क्षण..!❤️🎭✨ ⭕पुढील प्रयोग : 🔸TAG नाट्यगंध आयोजित🔹 @thaneartguild2012 शनिवार, ९ सप्टेंबर, दुपारी ०४.०० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह(लघु), ठाणे. (तिकीट दर १५० /-) . . . #bhimraopanchale #review #marathinatak #drama #awardwinngplay #performer #performance #energizing #actorslife #punglya #shivranbhumiprashantpratishthan #iampungalyasharukyaaagimahul #Prashant_Nigade #virishanaik #shraddhashitole #thaneartguild #tag

9/4/2023, 12:00:46 PM

शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, नाट्य संस्था निर्मित "आय.एम.पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ" 'महाराष्ट्र शासनाचे 'अ' वर्ग दर्जा नाटक ' ⭕पुढील प्रयोग : 🔸TAG नाट्यगंध आयोजित🔹 शनिवार, ९ सप्टेंबर, दुपारी ०४.०० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह(लघु), ठाणे. (तिकीट दर १५० /-) . . . #marathinatak #drama #awardwinngplay #performer #performance #energizing #actorslife #punglya #shivranbhumiprashantpratishthan #iampungalyasharukyaaagimahul #Prashant_Nigade #virishanaik #shraddhashitole #thaneartguild #tag

9/3/2023, 8:32:03 AM

प्रयोग क्रमांक : २० ✨शनिवार, २ सप्टेंबर, सकाळी ११ वाजता श्री शिवाजी मंदिर, दादर 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 नाटक बघितलं नसेल तर आताच तिकिट बुक करा 🎭 महाराष्ट्र शासनाचे 'अ' वर्ग दर्जा आणि अनुदान प्राप्त नाटक✨ 🔥आय.एम. पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ🔥 तिकिटासाठी संपर्क: 📞7977760034 gpay no. 8898314445 #marathinatak #drama #awardwinngplay #best #performer #performance #actorslife #energies #winners #punglya #shivranbhumiprashantpratishthan #iampungalyasharukyaaagimahul #swabhimaanonstarpravah #tulashikvinchangalachdhada #prashantnigade #virishanaik #shraddhashitole

8/28/2023, 10:31:52 AM

ड्रामा Focus - प्रयोग क्रमांक : १९ शनिवार, २६, ऑगस्ट (सुट्टीचा दिवस) रात्री ८.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे प्रयोग क्रमांक : २० शनिवार, २ सप्टेंबर, सकाळ ११ वाजता श्री शिवाजी मंदिर, दादर O/B https://in.bookmyshow.com/plays/i-am-punglya-sharukya-aagimahul/ET00336876 तिकिटासाठी संपर्क: 7977760034 gpay no. 8898314445 Follow - instagram - @dramafocus Twitter - @Dramafocus1 Fb. Page - dramafocus12 #Dramafocus #ड्रामा_Focus #ड्रामाफोकस #Marathinatak #Trendingnatak #Natak #Marathi #Drama #Focus #मराठी #नाटक #फोकस #ड्रामा #marathidrama #मराठीड्रामा #awardwinngplay #shivranbhumiprashantpratishthan #iampungalyasharukyaaagimahul #prashantnigade #virishanaik #shraddhashitole

8/26/2023, 10:33:31 AM