jestpic.com

Discover Best Images of World

#food #travel #sports #news #may #sunday

मतदार जागृती विषयक उपक्रम होणे गरजेचे - श्रीकांत देशपांडे ( मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र)<br />पुणे जिल्ह्यातील इंद्रापूर तालुक्यात दि. २८ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पारभी व भिल्ल समाजाला भेट दिली. यावेळी येथील मतदारांमा मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.<br />#pune #nomadictribes #indapur #ceomaharashtra #ECISVEEP #maharastra

मतदार जागृती विषयक उपक्रम होणे गरजेचे - श्रीकांत देशपांडे ( मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र)
पुणे जिल्ह्यातील इंद्रापूर तालुक्यात दि. २८ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पारभी व भिल्ल समाजाला भेट दिली. यावेळी येथील मतदारांमा मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
#pune #nomadictribes #indapur #ceomaharashtra #ECISVEEP #maharastra

1/31/2024, 11:40:27 AM