WardNo156 images

Discover Best WardNo156 Images of World

#food #travel #sports #news #june #sunday

#शिवजन्मोत्सव_सोहळा निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! #ChhatrapatiShivajiMaharajJayanti #shivjayanti2024 #shivjayanti #MaheshGiramMNS #MNGiram #GiramMahesh #chandivalividhansabha #wardno156 #TungveChandivali #TungaVillage #explorepost #explore #explorePage #viralpage #Viralpost #viral #insta #instaviral

3/28/2024, 5:13:54 AM

विभागातील प्रसिद्ध क्रिकेट लीग #अष्टविनायक_प्रिमियल_लीग_सिझन_३ ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मंडळाने आम्हाला आमंत्रित करून मान-सन्मान दिल्याबद्दल त्यांचे आभार..! आपलाच महेश नागनाथ गिराम शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र. १५६ #Cricket #TungaVillage #cricketlover #cricketmatch #cricektlovers🏏❤️ #MNS #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram156 #MaheshGiram #GiramMahesh

3/7/2024, 7:29:57 AM

काल रविवार दिनांक ३ मार्च २०२४, रोजी मनसे प्रभाग क्र.१५६ च्यावतीने #मोफत_आयुष्मान_भारत_योजना_कार्ड_कॅम्पचे आयोजित करण्यात आले होते. तसेच त्यावेळी आदरणीय राजसाहेब ठाकरे व माननीय अमित ठाकरे साहेब यांच्या कार्य,विचार,प्रेरणेने विभागातील युवकांनी तसेच महिलांनी #मनसे_पक्षात_प्रवेश केला. सर्व वरिष्ठ पदाधिकारी व इतर पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक इ. उपसस्थित होते. आपला नम्र, महेश ना. गिराम शाखाअध्यक्ष, प्रभाग क्र.१५६. #MNS #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MNG #MaheshGiram #MNSMaheshGiram156 #explorepost #explore #viral #viralpage

3/4/2024, 3:21:18 PM

इयत्ता दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहे ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रीणीना खुप खुप शुभेच्छा..! यशस्वी व्हा..! #SSC #SSCBoard #SSCBoardExam #boardexams #BoardExams2024 #SSC2024 #SSCBoardExam2024 #MNS #ChandivaliVidhansabha #MNVS #WardNo156 #TungveChandivali #MNG #TungaVillage #MNSMaheshGiram #Giram #Mahesh #MNGiram #MaheshGiram #GiramMahesh #MaheshGiramMNS

3/1/2024, 5:12:08 AM

लाभले भाग्य आम्हा बोलतो मराठी... जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #मराठी_भाषा_गौरव_दिन निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..! #मराठी_भाषा_दिन #MarathiBhashaDin #MarathiRajbhashaDin #MNS #MNG #ChandivaliVidhansabha #WardNo156 #explorepost #explore #explorePage #MaheshGiramMNS #MaheshGiram #GiramMahesh

2/27/2024, 7:26:59 AM

लाभले भाग्य आम्हा बोलतो मराठी... जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #मराठी_भाषा_गौरव_दिन #विष्णु_वामन_शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #मराठी_भाषा_दिन #MarathiBhashaDin #MarathiRajbhashaDin #MNS #MNG #ChandivaliVidhansabha #WardNo156 #explorepost #explore #explorePage #MaheshGiramMNS

2/27/2024, 6:40:29 AM

श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #SantShiromaniRohidasMaharaj #ShriSantShiromaniMaharajJayanti #ShiromaniRohidasMaharaj #MNS #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiramMNS #MNSMaheshGiram #MNSMaheshGiram156 #MaheshGiram1304 #MaheshGiram #GiramMahesh #Giram #Mahesh #MNG #TungaVillage

2/24/2024, 12:08:03 PM

इयत्ता बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहे ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रीणीना खुप खुप शुभेच्छा..! यशस्वी व्हा..! #HSC #HSCBoard #HSCBoardExam #boardexams #BoardExams2024 #HSC2024 #HSCBoardExam2024 #MNS #ChandivaliVidhansabha #MNVS #WardNo156 #TungveChandivali #MNG #TungaVillage #MNSMaheshGiram #Giram #Mahesh #MNGiram #MaheshGiram #GiramMahesh #MaheshGiramMNS

2/21/2024, 6:54:44 AM

इयत्ता बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहे ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रीणीना खुप खुप शुभेच्छा..! यशस्वी व्हा..! #HSC #HSCBoard #HSCBoardExam #boardexams #BoardExams2024 #HSC2024 #HSCBoardExam2024 #MNS #ChandivaliVidhansabha #MNVS #WardNo156 #TungveChandivali #MNG #TungaVillage #MNSMaheshGiram #Giram #Mahesh #MNGiram #MaheshGiram #GiramMahesh #MaheshGiramMNS

2/21/2024, 6:42:50 AM

श्री गणेश जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #माघीगणेशजयंती #maghiganeshutsav #MaghiGaneshJayanti2024 #TungaVillage #MaghiGaneshotsav2024 #TungaGaon #TungveChandivali #MaghoGaneshotsav #MaheshGiramMNS #GiramMahesh #mnsmaheshgiram #maheshgiram #MaghiGaneshJayanti #MaheshGiram #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram156 . . . . . . . . . . #everyone #explorerpage #explorepost #Viral #viralpage #viralfb #viralpost #viralphoto #viralpost2024

2/13/2024, 2:33:02 AM

आदरणीय राज साहेब ठाकरे, युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच मनसे नेते संजय चित्रे, सरचिटणीस राजाभाऊ चौगुले सौ. रिटा ताई गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली व उपविभागअध्यक्ष प्रफुल्ल दळवी माजी शाखाअध्यक्ष संतोष मोरे यांच्या सहकार्याने आज माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र. १५६ चांदिवली विधानसभा च्या शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती झाली. मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. आपलाच महेश नागनाथ गिराम शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र. १५६ #MNS #RajSahebThackeray #AmitSahebThackeray #MaheshGiram #MNSMaheshGiram #MNS_Tungve_Chandivali #MaheshGiramMNS #ChandivaliVidhansabha #WardNo156

2/5/2024, 3:08:45 PM

इडा पिडा टळू दे... बळीराजाचे राज्य येउ दे..! जगाचा पोषणकर्ता, आपल्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत हीच सदिच्छा.... कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या शुभ मुहूर्तदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... #दिवाळी #दिवाळी_२०२३ #दीपावली #दीपावली_२०२३ #Diwali #Diwali2023 #शुभ_दीपावली #MNS #MaheshGiram156 #MNGiram #GiramMahesh #MNSMaheshGiram #Mahesh #MaheshGiram1304 #Giram #ChandivaliVidhansabha #MF #WardNo156 #MG #TGM

11/14/2023, 6:34:49 AM

शुभ दिपावली..! #dipavali #Diwali #Diwali2023 #MNG #MNS #MG #Chandivali_Vidhansabha #WardNo156 #MaheshGiram156 #Giram #MaheshGiram #Mahesh #MaheshGiram1304

11/12/2023, 2:49:59 PM

तुंगा गाव मधील टाटा पॉवर येथे गेले कित्येक दिवस डेब्रिज व कचरा पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे लोकांना आजार होऊ शकतो हे तेथील नागरिकांनी मला कळवताच २४ तासाच्या आत बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क करून डेब्रिज व कचरा साफ-सफाई करून घेतले. मा. श्री. कलमे साहेब व मा. श्री. वाडवाल साहेब आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद..! - महेश गिराम ( उपशाखाअध्यक्ष - मनसे चांदिवली विधानसभा, प्रभाग क्रमांक १५६ ) #RajThackeray #AmitThackeray #SharmilaThackeray #maheshgiram156 #chandivalividhansabha #wardno156 #maheshgiram #MNS #MNG #GIRAM #GiramMahesh #maheshngiram #mumbai #tungavillage

10/7/2023, 5:18:38 PM

नागरी कामे होत नसल्याने मुंबई महानगर पालिका एल विभाग कार्यालयावर धडक ! #MNS #RajThakeray #AmitThackeray #Andholan #exlporepage #explore #Santap #instapost #foryou #foryoupage #MaheshGiram #MaheshNGiram #GiramMahesh #MG #MNG #MaheshGiram156 #WardNo156 #BMC #BMCLWard #Mumbai #ChandivaliVidhansabha #Chandivali_Vidhansabha

8/17/2023, 8:41:13 AM

महत्वाची माहिती - महाराष्ट्र बोर्ड सन १९९० पासून आतापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची १० वी व १२ वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असेल आणि जर ते परत हवे असेल तर ते मध्ये खाली दिलेल्या वेबसाईटवर मिळेल शक्य तेवढ्या लोकांपर्यंत हि माहिती शेअर करा. तुमच्यामुळे एखाद्याची मदत होईल. - महेश गिराम ( उपशाखाअध्यक्ष - मनसे चांदिवली विधानसभा, प्रभाग क्रमांक १५६ ) #boardresults #maharashtraboard #Maharashtraboardresult #BoardResult #RajThackeray #AmitThackeray #SharmilaThackeray #maheshgiram156 #chandivalividhansabha #wardno156 #maheshgiram #MNS #MNG #GIRAM #GiramMahesh #maheshngiram #Mahesh

7/25/2023, 4:50:14 PM

महत्वाची माहिती - महाराष्ट्र बोर्ड सन १९९० पासून आतापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची १० वी व १२ वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असेल आणि जर ते परत हवे असेल तर ते मध्ये खाली दिलेल्या वेबसाईटवर मिळेल शक्य तेवढ्या लोकांपर्यंत हि माहिती शेअर करा. तुमच्यामुळे एखाद्याची मदत होईल. - महेश गिराम ( उपशाखाअध्यक्ष - मनसे चांदिवली विधानसभा, प्रभाग क्रमांक १५६ ) #boardresults #maharashtraboard #Maharashtraboardresult #BoardResult #RajThackeray #AmitThackeray #SharmilaThackeray #maheshgiram156 #chandivalividhansabha #wardno156 #maheshgiram #MNS #MNG #GIRAM #GiramMahesh #maheshngiram #Mahesh

7/25/2023, 4:43:51 PM

#आषाढी_एकादशी निमित्त सर्व भाविक-भक्तांना मंगलमय शुभेच्छा..! - महेश गिराम ( उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्रमांक १५६ ) #ashadhiekadashi #ashadhiekadashi2023 #vitthal #jaiharivitthal #vithumauli #mauli #ramkrushnahari #RajThackeray #AmitThackeray #SharmilaThackeray #maheshgiram156 #chandivalividhansabha #wardno156 #maheshgiram #MNS #MNG #GIRAM #GiramMahesh #maheshngiram #Mahesh #mnsadhikrut

6/29/2023, 8:58:21 AM

#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #RajarshiChhatrapatiShahuMaharaj #ShahuMaharaj #ShahuMaharajJayanti #MNS #RajSahebThackeray #AmitSahebThackeray #mahesh_giram #chandivali_vidhansabha #ward_no_156 #mahesh_giram #mns_tungve_chandivali #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MaheshGiramMNS #mnsmaheshgiram #चांदिवलीविधानसभा #मनसे_मनामनांत #ManseTungveChandivali #GiramMahesh #WardNo156

6/26/2023, 6:04:47 AM

#हिंदुजननायक मराठी माणसांचा बुलंद आवाज #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना अध्यक्ष मा. श्री. #राजसाहेब_ठाकरे आपणांस #वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..! आपला - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #HBDRajSahebThackeray #HBDRajThackeray #HBDRajSaheb #MNS #RajThackeray #AmitThackeray #maheshgiram #chandivalividhansabha #GiramMahesh #mns_tungve_chandivali #MaheshGiramMNS #mnsmaheshgiram #WardNo156

6/14/2023, 7:04:05 AM

ओडिशा रेल्वे अपघातात निधन पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली..! आपला - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #Odisha #RailwayAccident #RIP #रेल्वेअपघात #OdishaRailwayAccident #ओडिशा #MNS #RajThackeray #AmitThackeray #maheshgiram #chandivalividhansabha #GiramMahesh #mns_tungve_chandivali #MaheshGiramMNS #mnsmaheshgiram #WardNo156

6/3/2023, 2:31:22 PM

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन ! पुढील वाटचालीस शुभेच्छा.... #12result #result2023 #HSCResult #HSCResult2023 #MaharashtraBoard #maharashtrahscresult2023 #MNS #RajThackeray #AmitThackeray #maheshgiram #chandivalividhansabha #GiramMahesh #mns_tungve_chandivali #MaheshGiramMNS #mnsmaheshgiram #wardno156

5/25/2023, 11:31:20 AM

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #MaharashtraDay #labourday #maharashtradin #MNS #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #chandivalividhansabha #wardno156 #maheshgiram #MG #GiramMahesh #ManseTungveChandivali #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MNS #mnsmaheshgiram #MaheshGiramMNS

5/1/2023, 8:40:04 AM

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! आपला - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #AkshayaTritiya #Akshaya_Tritiya #akshayatritiya2023 #RajSahebThackeray #AmitSahebThackeray #mahesh_giram #chandivali_vidhansabha #ward_no_156 #mns_tungve_chandivali #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MaheshGiramMNS #mnsmaheshgiram #चांदिवलीविधानसभा #मनसे_मनामनांत #ManseTungveChandivali #GiramMahesh #WardNo156

4/22/2023, 8:16:07 AM

लिंगायत धर्माचे संस्थापक तथा धर्मगुरू, समता नायक #महात्मा_बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #MahatmaBasveshwar #mahatmabasveshwarjayanti #lingayatdharm #Lingayat #MNS #RajSahebThackeray #AmitSahebThackeray #mahesh_giram #chandivali_vidhansabha #ward_no_156 #mahesh_giram #mns_tungve_chandivali #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MaheshGiramMNS #mnsmaheshgiram #चांदिवलीविधानसभा #मनसे_मनामनांत #ManseTungveChandivali #GiramMahesh #WardNo156

4/22/2023, 7:42:13 AM

ज्याच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून, केवळ स्मरणानेच संसार बंधनातून सुटका होते, त्या भगवान श्री स्वामी समर्थांना माझा नमस्कार..! श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वामीं चरणी कोटी-कोटी वंदन..! - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #shriswamisamarth #shriswamisamarthmaharaj #shreeswamisamarth #ShreeSwamiSamarthMaharaj #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #chandivalividhansabha #wardno156 #maheshgiram #MG #GiramMahesh #ManseTungveChandivali #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MNS #mnsmaheshgiram #MaheshGiramMNS

4/18/2023, 8:16:31 AM

सूर्याचा घ्यायला गेला घास, जो विरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान, #हनुमान_जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #HanumanJanmotsav #HanumanJanmotsav2023 #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram #MG #GiramMahesh #ManseTungveChandivali #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MNS #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS

4/6/2023, 10:55:06 AM

सहारे ढूंढने की आदत नहीं हमारी, हम अकेले ही पूरी महफ़िल के बराबर है..! #MNG #MaheshGiram #MauliFounation #GiramMahesh #Giram #Mahesh #WardNo156 #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #TungaGaonchaMaharajaPowai #ChandivaliVidhansabha #MaheshGiram156

4/2/2023, 6:13:07 PM

#आतंरराष्ट्रीय_वन_दिन जेव्हा तुम्ही जंगलाचे रक्षण कराल, तरच या पृथ्वीवरील जीवन चांगले होईल. - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram #MG #GiramMahesh #ManseTungveChandivali #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MNS #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS

3/21/2023, 5:20:40 AM

#छत्रपती_संभाजी_महाराज यांना स्मृती दिनानिमित्त कोटी कोटी नमन..! #ChhatrapatiSambhajiMaharaj #TungaGaonchaMaharjaPowai #TungaGaonchaMaharaja #MaghiGaneshotsav #ChandivaliVidhansabha #WardNo156 #TGM #ManseTungveChandivali #Ganeshotsav #MumbaichaMaghiGaneshotsav

3/21/2023, 4:59:09 AM

पाहूनिया शौर्य तुझपुढे.. मुत्युही नतमस्तक झाला l स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला ll #छत्रपती_संभाजी_महाराज यांना स्मृती दिनानिमित्त कोटी कोटी नमन..! - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #ChhatrapatiSambhajiMaharaj #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram #MG #GiramMahesh #ManseTungveChandivali #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MNS #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS

3/21/2023, 4:42:18 AM

विभागातील विविध मंडळाने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्साहात सहभागी होऊन मंडळांना सदिच्छा भेट दिली. सोबत मनविसे चांदिवली विधानसभा सचिव श्री. निलेश वडराळे व महाराष्ट्र सैनिक राकेश अडीवाल व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते आपला - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #शिवजयंती_उत्सव_२०२३ #शिवजयंती #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti2023 #ShivajiMaharajJayanti ‌‌ #MNS #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #MNG #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram #MG #GiramMahesh #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #TungveChandivali #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम

3/13/2023, 6:30:18 AM

तु विश्वाची जननी, तु धीराची स्वामिनी, तु नवयुगाची प्रेरणा, या विश्वाची भाग्यविधाता..! #जागतिक_महिला_दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! आपला - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #जागतिकमहिलादिन #worldwomensday #womensday2023 #MNS #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram #MG #GiramMahesh #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS

3/8/2023, 5:49:06 AM

#धुलिवंदन निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! #Dhulivandan #Dhulivandan2023 #HoliFestival2023 #HoliFestival #Holi #MNS #RajThackeray #AmitThackeray #MaheshGiram156 #MNG #ChandivaliVidhansabha #WardNo156 #Giram #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #Mahesh #Powaikar #Mumbaikar #TungveChandivali

3/7/2023, 4:46:37 AM

होळी पेटता उठल्या ज्वाला, दृष्ट वृत्तीचा अंत हा झाला, रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला..! #होळी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #Holi #holi2023 #HoliFestival #HoliFestival2023 #Colorful #mnsadhikrut #MNS #RajThackeray #AmitThackeray #ChandivaliVidhansabha #WardNo156 #TungveChandivali #MaheshGiram156 #MaheshGiramMNS #MNSMaheshGiram #Powai #MNS_Tungve_Chandivali #Mumbai

3/6/2023, 6:07:36 AM

RTE ऑनलाईन प्रक्रिया सुरु.. जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरिता या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी / फॉर्म भरण्यासाठी: https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login या वेबसाईट वरील आर.टी.ई पोर्टलला भेट द्या. आपला - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #Education #RTE #RightToEducation #MNS #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram #MG #GiramMahesh #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #OnlineApplication #RighttoEducation #socialwork #socialworker #PublicLeader #BMC #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम

3/4/2023, 11:09:34 AM

यशस्वी भव..! दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम यशासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! #sscexam #stateboard #SSCExam #BestOfLuck #mnsadhikrut #MNS #RajThackeray #AmitThackeray #ChandivaliVidhansabha #WardNo156 #TungveChandivali #MaheshGiram156 #MaheshGiramMNS #MNSMaheshGiram #MNS_Tungve_Chandivali

3/2/2023, 5:41:36 AM

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ #कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #मराठी_राजभाषा_दिन सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #मराठीभाषादिवस #कुसुमाग्रज_जयंती #MarathiRajBhashaDin #MarathiBhashaDin #MNS #RajThackeray #AmitThackeray #ChandivaliVidhansabha #Maharashtra #MaheshGiramMNS #Mumbai #Powai #Tungvechandivali #SakiViharRoad #MNSMaheshGiram #WardNo156 #MaheshGiram156 #TungaVillage

2/27/2023, 6:57:32 AM

#संत_गाडगे_महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #SantGadgeMaharaj #GadgeBaba #SantGadgeMaharajJaynati #MNS #RajThackeray #AmitThackeray #ChandivaliVidhansabha #Maharashtra #MaheshGiramMNS #Mumbai #Powai #Tungvechandivali #SakiViharRoad #MNSMaheshGiram #WardNo156 #MaheshGiram156 #TungaVillage

2/23/2023, 5:40:00 AM

#बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तम यशासाठी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. #boardexams #boardexam2023 #Exam2023 #HSC #HSCExam #BestOfLuck #HSCExam2023 #MNS #RajThackeray #AmitThackeray #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #Powai #WardNo156 #GiramMahesh #Chandivali_Vidhansabha #MaheshGiram #TungveChandivali #SakiViharRoad #TungaVillage #Mumbai #Maharashtra

2/21/2023, 5:21:48 AM

आपले भविष्य आपल्या हातात. #बारावीच्या सर्व विद्यार्थांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. #boardexams #boardexam2023 #Exam2023 #HSC #HSCExam #BestOfLuck #HSCExam2023 #TungaGaonchaMaharaja #MF #TGM #MauliFoundation #MaghiGaneshotsav #TungaGaonchaMaharajaPowai #Powai #WardNo156 #Chandivali_Vidhansabha #TungveChandivali #SakiViharRoad #TungaVillage #Mumbai #Maharashtra

2/21/2023, 5:08:31 AM

जयंती माझ्या राजाची..! छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त सर्व शिव भक्तांना हार्दिक शुभेच्छा..! - महेश ना. गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #shivjayanti2023 #shivjayanti #ShivajiMaharajJayanti2023 #ShivajiMaharajJayanti #मनसे_मनामनांत #चांदिवलीविधानसभा #प्रभागक्रमांक१५६ #महेशगिराम‌‌ #MNS #RajSahebThackeray #mnsadhikrut #AmitSahebThackeray #MaharashtraSainik #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiram #MG #GiramMahesh #ManseTungveChandivali #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS

2/19/2023, 5:06:40 AM

शिवाच्या शक्तीने शिवाच्या भक्तीने आनंदाचा येईल बहार, महादेवाच्या कृपेने पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार..! #महाशिरात्री निमित्त मंगलमय शुभेच्छा. #Mahashivratri #mahashivratri2023 #MNS #RajThackeray #AmitThackeray #Chandivali_Vidhansabha #WardNo156 #TungaVillage #MaheshGiramMNS #MaheshGiram156 #Mumbai #MNSMaheshGiram #TungveChandivali #Powai #SakiViharRoad #maharashtrafestival

2/18/2023, 6:32:37 AM

भोले शंकराची कृपा तुमच्यावर नेहमी असो आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो..! #महाशिरात्री निमित्त सर्व शिव भक्तांना मंगलमय शुभेच्छा. #Mahashivratri #mahashivratri2023 #TungaGaonchaMaharaja #MF #TGM #MauliFoundation #MaghiGaneshotsav #TungaGaonchaMaharajaPowai #Powai #TungveChandivali #Chandivali_Vidhansabha #WardNo156 #SakiViharRoad #TungaVillage #Mumbai #Maharashtra

2/18/2023, 6:25:57 AM

महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपट निर्माते #दादासाहेब_फाळके यांच्या #स्मृतिदिना निमित्त #विनम्र_अभिवादन..! #DadaSahebPhalke #MNS #RajThackeray #AmitThackeray #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #MaheshGiram #GiramMahesh #MNG #tungvechandivali #MaheshGiram156

2/16/2023, 8:53:36 AM

#विजया_स्मार्त_एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. #VijayaSmartekadashi #Ekadashi2023 #Ekadashi #MNS #RajThackeray #AmitThackeray #Chandivali_Vidhansabha #WardNo156 #MaheshGiramMNS #MaheshGiram156 #MNSMaheshGiram #TungveChandivali #TungveChandivali #SakiViharRoad #TungaVillage #Powai #Mumbai #maharashtrafestival

2/16/2023, 5:12:14 AM

#पुलवामा_हल्ला काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवांनाना भावपुर्ण श्रध्दांजली. #CRPF #Pulwama #attack #PulwamaAttack #PulwamaTerrorAttack #MNS #MNG #RajThackeray #AmitThackeray #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiramMNS #Giram #tungvechandivali #MNSMaheshGiram #GiramMahesh #MaheshGiram #Mahesh #MaheshGiram156

2/14/2023, 5:48:03 AM

#गण_गण_गणात_बोते #श्री_संत_गजानन_महाराज #प्रकट_दिनाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा..! #ShriSantGajananMaharajPrakatDin #GajananMaharajPrakatDin #GajananMaharaj #PrakatDin #MNS #MNG #RajThackeray #Giram #MaheshGiramMNS #Maharashtra #MG #MNSMaheshGiram #Mumbai #Mahesh #MaheshGiram #GiramMahesh #Ward156 #TungveChandivali #WardNo156 #MaheshGiram156 #SakiViharRoad #ChandivaliVidhansabha

2/13/2023, 7:07:55 AM

मानवता आणि बंधुत्व विचारसरणीतून मानवी जीवनाला नवी दिशा देणारे #संत_रोहिदास_महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #SantRohidasMaharaj #SantRohidasMaharajJaynati #MNS #ChandivaliVidhansabha #Maharashtra #MaheshGiramMNS #Mumbai #MNSMaheshGiram #WardNo156 #MaheshGiram156

2/5/2023, 7:26:25 AM

मानवता आणि बंधुत्व विचारसरणीतून मानवी जीवनाला नवी दिशा देणारे #संत_रोहिदास_महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #SantRohidasMaharaj #SantRohidasMaharajJaynati #MNS #ChandivaliVidhansabha #Maharashtra #MaheshGiramMNS #Mumbai #MNSMaheshGiram #WardNo156 #MaheshGiram156

2/5/2023, 7:25:49 AM

#सुभेदार #तानाजी_मालुसरे यांना स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन. #SubhedarTanajiMalusare #MNS #MaheshGiram #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #tungvechandivali #wardno156 #ChandivaliVidhansabha

2/4/2023, 6:29:57 AM

ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक #राजे_उमाजी_नाईक यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. #MNS #MaheshGiram #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #tungvechandivali #wardno156 #chandivalividhansabha

2/3/2023, 7:34:01 AM

जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते #रमेश_देव यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. #RameshDev #MarathiActor #MNS #MaheshGiram #MaheshGiramMNS #MaheshGiram156 #TungveChandivali #ChandivaliVidhansabha #Wardno156

2/2/2023, 5:17:29 AM

भारतीय सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या तटरक्षक दलाच्या सैनिकांच्या शौर्याला आणि कर्तृत्वाला सलाम! भारतीय तटरक्षक दलातील सर्व जवानांना #भारतीय_तटरक्षक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा. #IndianCoastGuardDay #MNSMaheshGiram #MaheshGiramMNS #MaheshGiram156 #WardNo156 #ChandivaliVidhansabha

2/1/2023, 7:23:48 AM

"मुंबई पब्लिक स्कूल" प्रवेश प्रक्रिया अर्जासाठी संकेत स्थळ: https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlAdmissionApp - आपलाच महेश गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #MumbaiPublicSchool #MNS #MNVS #RajThakeray #AmitThackeray #MaheshGiramMNS #ChandivaliVidhansabha #GiramMahesh #mns_tungve_chandivali #wardno156 #MaheshGiramMNS #MNSMaheshGiram #maheshgiram156 #tungavillage

1/4/2023, 9:49:25 AM

विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #VinayakChaturthi #Vinayak_Chaturthi #Bappa #ganpatibappamorya #TungaGaonchaMaharajaPowai #MauliFoundation #TungaGaonchaMaharaja #ChandivaliVidhansabha #WardNo156

11/27/2022, 6:28:51 AM

विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #VinayakChaturthi #Vinayak_Chaturthi #Bappa #ganpatibappamorya #MNS #RajSahebThackeray #AmitSahebThackeray #MaheshGiram #Giram #MNSMaheshGiram #MNG #ChandivaliVidhansabha #WardNo156 #GiramMahesh #MaheshGiramMNS #MNS_Tungve_Chandivali

11/27/2022, 6:21:29 AM

मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणूक २०२२ मतदार नोंदणी सर्व मुंबई, ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जागरूक विद्यार्थी - विद्यार्थिनींनो ज्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सं महाविद्यालयातून तसेच मुंबई विद्यापीठातुन पदवी घेतली आह अशा सर्वांना जाहीर आवाहन. मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूका महत्त्वाच्या आहेत. तसेच या निवडणुकीमध्ये आपल्याल मतदान करण्यासाठी आपली मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे. ज्यांनी मुबई विद्यापिठातुन BA/ BCOM/ BSC / LLB किंवा कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण केलेली असेल असे मुंबई विद्यापीठाचे पदवीधर आप नाव नोंदणी करुन निवडणुकीत मतदान करू शकतात व या प्रक्रियेचा भाग होऊ शकतात खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण ही नोंदणी करू शकता: https://muelection.eduapp.co.in/ खालील फॉर्मेटमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1. पासपोर्ट आकाराचा फोटो (.jpeg) 2. स्वाक्षरी (.jpeg) 3. आधार कार्ड फ्रंट (.jpeg) 4. आधार कार्ड बॅक (.jpeg) 5. पदवी प्रमाणपत्र-Convocation Certificate (.pdf) अधिक माहितीसाठी संपर्क - ९८७००६०९५८ - आपलाच महेश गिराम (उपशाखाअध्यक्ष - मनसे प्रभाग क्र. १५६) #Mumbai #University #MumbaiVidyapith #voterregistration #Cinet #Election2022 #MNS #MNVS #RajThakeray #AmitThackeray #MaheshGiramMNS #ChandivaliVidhansabha #GiramMahesh #mns_tungve_chandivali #wardno156 #MaheshGiramMNS #MNSMaheshGiram #maheshgiram156 #tungavillage

11/22/2022, 9:44:44 AM

#प्रबोधिनी_एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #prabodhiniekadashi #Ekadashi2022 #Ekadashi #MNS #Chandivali_Vidhansabha #WardNo156 #MaheshGiramMNS #MaheshGiram156 #MNSMaheshGiram #TungveChandivali

11/4/2022, 5:01:38 AM

सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #SardarVallabhbhaiPatel #MNS #MaheshGiramMNS #chandivalividhansabha #wardno156 #maheshgiram #mnsmaheshgiram #GiramMahesh

10/31/2022, 6:56:39 AM

भारतीय खेळाडू सुवर्णपदक व अर्जुन पुरस्काराने सन्मानित #स्वप्ना_बर्मन आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #HappyBirthday #SwapnaBarman #Indian #MNS #ChandivaliVidhansabha #WardNo156 #MaheshGiramMNS #MNSMaheshGiram #MaheshGiram #GiramMahesh #MNG

10/29/2022, 7:25:20 AM

विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #VinayakChaturthi #Vinayak_Chaturthi #Bappa #ganpatibappamorya #MNS #RajSahebThackeray #AmitSahebThackeray #MaheshGiram #Giram #MNSMaheshGiram #MNG #ChandivaliVidhansabha #WardNo156 #GiramMahesh #MaheshGiramMNS #mns_tungve_chandivali

10/28/2022, 4:45:18 AM