mns images

Discover Best mns Images of World

#food #travel #sports #news #may #thursday

#RajThackeray #राजसाहेब_ठाकरे #मनसे #MNS #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #Avinash_Jadhav #अविनाश_जाधव #mnsesambhajinagar #mnsadhikrut #manse #mns #rajthackrey #rajthackeray #rajupatilmns #मनसेचं_कोकण #avinashjadhav #amitthackeray #balanandgaonkar #पैठण #balasahebthackeray #राजठाकरे #राजसाहेब_ठाकरे #मराठी #महाराष्ट्र #मनसे #पैठण #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #अमित_ठाकरे #sambhajinagar #महाराष्ट्रसैनिक #ajitpawar #eknathshinde

5/2/2024, 6:32:49 PM

साहेबांचा इंटरव्ह्यू उद्या रात्री ९:३० वाजता ‘बोल भिडू’च्या युट्यूब चॅनेलवर. #rajthackeray #bolbhidu #mns

5/2/2024, 6:28:26 PM

One-to-One with #rajthackrey !! उद्या ३ मे रोजी रात्री ९:३० वाजता ! Bol Bhidu या youtube channel वर ! #AmitThackeray #साहेब #MNS #महाराष्ट्रसैनिक #maharashtrasainik #mnsadhikrut

5/2/2024, 6:25:47 PM

#RajThackeray #राजसाहेब_ठाकरे #मनसे #MNS #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #Avinash_Jadhav #अविनाश_जाधव

5/2/2024, 6:20:41 PM

साहेबांचा इंटरव्ह्यू उद्या रात्री ९:३० वाजता ‘बोल भिडू’च्या युट्यूब चॅनेलवर. #rajthackeray #bolbhidu #mns

5/2/2024, 6:18:31 PM

One-to-One with Raj thackeray !! उद्या ३ मे रोजी रात्री ९:३० वाजता ! Bol Bhidu या youtube channel वर ! MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray Bala Nandgaonkar Gajanan Kale MNS Akshay Bhosle MNS मनसे वृत्तांत अधिकृत @highlight #MNS #RajSahebThackeray

5/2/2024, 6:13:16 PM

One-to-One with #rajthackrey !! उद्या ३ मे रोजी रात्री ९:३० वाजता ! Bol Bhidu या youtube channel वर ! #AmitThackeray #साहेब #MNS #महाराष्ट्रसैनिक #MaharashtraSainik

5/2/2024, 6:12:39 PM

Please join us in welcoming The Indigenous Network to our EarlyON Bramalea, Malton, and Sunny Meadows locations this month! Check out the flyer for all dates and times. #MNS #maltonneighbourhoodservices #EarlyON #TheIndigenousNetwork

5/2/2024, 5:49:07 PM

दि. 3 मे 2024 रोजी सकाळी 9.30 वा. महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित 'भव्य रॅली' च्या सुधारित मार्गाची सर्वांनी नोंद घ्यावी. . . . . #Shivsena #शिवसेना #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे #NarendraModi #Mumbai #ModiHaiToMumkinHai #ModiKiGuarantee #EknathShindeForMaharashtra #एकनाथ #DevendraFadnavis #NCP #MNS #RPI #Mahayuti #MumbaiNorthWest #Jogeshwari #Andheri #Versova #Malad #Goregaon #Dindoshi #EknathShinde #Mumbaikar #MumbaiDiaries #Maharashtra #मोदी_है_तो_मुमकिन_है #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar

5/2/2024, 5:11:30 PM

माझ्या लोकसभा मतदार संघातील चेंबूर परिसरातील स्वस्तिक पार्क, चेंबूर नाका, सिद्धार्थ कॉलनी, गणेश नगर, कल्याणजी कंपाउंड, राजाराम नगर, सुभाष नगर, पोस्टल कॉलनी या ठिकाणी भेट देऊन रहिवाशांसोबत संवाद साधला. #Shivsena #BJP #RPI #MNS #NCP #mahayuti #AbkiBaar400Paar #chembur #AbkiBaarShivsenaKeSath400Paar #BalasahebKeVicharoKiModiSarkaar #ViksitMumbaiToViksitBharat #विकसित_मुंबई_ते_विकसित_भारत #MpRahulShewale #LoksabhaElection2024 #SouthCentralMumbai @shivsenaofc @bjp4india @bjp4mumbai @mieknathshinde @devendra_fadnavis @mns_adhikrut @raj_shrikant_thackeray @dr.ramdasathawale

5/2/2024, 5:00:38 PM

तडफदार आणि लोकप्रिय मा.श्री. अजितदादा पवार यांना सयंत तरीही प्रखर अशा नेतृत्वाची साथ. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ. सुनेत्राताई अजित पवार यांची प्रचार सभा खडकवासला येथे काल आयोजित केली होती, तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्या भेटीचा योग आला. #ajitpawar #Khadakwasla #punecity #mns #kishorshinde #rajthackeray #amitthackeray #election2024 #loksabha #pawar #dada #punekar

5/2/2024, 4:53:32 PM

दी १ मार्च २०२४ रोजी बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ. सुनेत्रा (ताई) पवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निर्धार मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यास संबोधित करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार. . . . जय महाराष्ट्र 🌍🙏 . . . #rajtackeray #mumbai #mns #eknathshinde #balasahebthackerey #politics #viral #amitthackeray #trending #trendingreels #reels #instagood #jayshreeram #spcreation #marathi #viral #Maharashtra #manse #rajsahebthackeray #rajsaheb #neta #instagram #vireels #explorepage #instalike #wonvoice #RIGA #cm #मुख्यमंत्री #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना @mns_adhikrut @raj_shrikant_thackeray @amitrajthackeray @ajitpawarspeaks

5/2/2024, 4:49:47 PM

📣📣📣 FUTURS APPRENTIS BAC PRO SAPAT - offre de contrat d'apprentissage ⬇️⬇️⬇️⬇️ La Communauté d'Agglomération du Grand Guéret recrute ! Plus d'informations sur les offres ⬇ https://www.agglo-grandgueret.fr/offres-emploi #offredemploi #recherche #candidature #recrutement #apprentis #SAPAT #saisonniers #BNSSA #MNS

5/2/2024, 4:27:39 PM

मनसेच्या मागणीने विद्यार्थ्यांना मिळाला न्याय ! एसटी बस तात्काळ सुरू. वणी मतदारसंघातील वीरकुंड आणि बोर्डा या गावातील एसटी बस शाळा बंद झाल्याने बंद केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना आणि त्या भागातील काही शाळा सुरू असल्याने येण्या - जाण्यास अडचण निर्माण होत होती. या अडचणी निर्माण होत असल्याने तेथील शाळकरी मुला मुलींनी पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांच्याशी संपर्क करून एस टी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी आगार प्रमुख खाडीलकर यांची भेट घेऊन एस टी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. यावेळी आगार प्रमुखांनी सकारात्मकता दर्शवून एस टी बस पुन्हा तात्काळ सुरू केली. #एस_टी #बस #विद्यार्थी #वणी #STBus #MNS #maharashtranavnirmansena

5/2/2024, 4:25:37 PM

अजितदादा पवार यांनी अभिमानाने #मनसे चा शेला घातला...🚩🔥❤️ . . . . . . . . . #mns #rashtrawadi #Rajsaheb_Thackeray #ajitpawar #rajthackeray #nandurbar #dondaicha #mumbai #pune #nashik #thane #viralpost

5/2/2024, 4:22:29 PM

Higher the heel, higher the confidence level 🖤👠 Pic by: @layn_low_flix hair & makeup done by: @_sassyburrito_ #genesis #bk2 #low #bcracing #carbonfiber #seiboncarbon #genesiscoupeculture #lipgang #MNS #gennifromtheblock #ladydriven #niche #wheels #19#peachez #coupe #artofspeed #tinybotvinyl #glossblackcherry

5/2/2024, 3:53:23 PM

नांदा सौख्य भरे!! मावळ तालुक्यातील दहिवली-कार्ले येथे श्री इंद्रायणी माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा २०२४ संपन्न झाला. या मंगल सोहळ्यावेळी उपस्थित राहून वधू-वरांना वैवाहिक जीवनासाठी शुभाशीर्वाद दिले. यावेळी बापूसाहेब भेगडे, गणेश भेगडे, रविंद्र भेगडे, दत्ताभाऊ गुंड, शरद हुलावळे, अमोल भेगडे, सायलीताई बोत्रे उपस्थित होते. #Shivsena #narendramodi_primeminister #narendramodiindia #modikigurantee #Mpshrirangappabarne #mavalloksabha_2024 #shivsena #mahayuticandidate #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद #Bjp4maharashtra #ncp #nationalist_congress_party #mns #rpi #narendramodi #bjpindia #mahayuti

5/2/2024, 3:36:32 PM

काल दि. १ मे २०२४ रोजी खेड, दापोली, मंडणगड युवा प्रतिष्ठान मुंबईच्या प्रथम वर्धापन दिनी आयोजित गोरेगाव पूर्व येथील कार्यक्रमात उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभा क्षेत्रातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. . . . . #Shivsena #शिवसेना #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे #NarendraModi #Mumbai #ModiHaiToMumkinHai #ModiKiGuarantee #EknathShindeForMaharashtra #एकनाथ #DevendraFadnavis #NCP #MNS #RPI #Mahayuti #MumbaiNorthWest #Jogeshwari #Andheri #Versova #Malad #Goregaon #Dindoshi #EknathShinde #Mumbaikar #MumbaiDiaries #Maharashtra #मोदी_है_तो_मुमकिन_है #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar

5/2/2024, 3:36:09 PM

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर व्ोÀबिन्सला वीज पुरवठा देण्यासंदर्भात हालचाली सुरु नवी मुंबई : नवी मुंबई मधील उद्यानात असलेले लाखो रुपये किंमतीच्या सुरक्षारक्षक व्ोÀबिन्स वीज पुरवठ्याअभावी स्या धुळखात पडून आहेत. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी BIO मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा #MNS #electricity #NaviMumbai #SavinayMhatre #ElectricityDepartment #kailasshinde

5/2/2024, 3:29:37 PM

आदिवासी दुर्गम भाग अकोला तालुका येथे अदिती ताई लोखंडे सुषमाताई दराडे मंगलताई वाघचौरे इतर मान्यवरांसह प्रचार फेरी #SadashivLokhande #MPSadashivLokhande #OfficeofSadashivLokhande #ShirdiLokSabha #Shirdi #ShirdiConstituency #BalasahebThackeray #Ahmednagar #Ahilyanagar #Delhi #NarendraModi #CmoMaharashtra #AmitShah #Modi #Hindu #Mahayuti #Shivsena #BJP4Maharashtra #BJPIndia #NCP #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #RajThackeray #Loksabha #Maharashtra

5/2/2024, 3:20:50 PM

चला करूया विजयाची तयारी महायुतीच्या हॅट्रिकची बारी !! महायुतीच्या प्रचारार्थ मी येतोय तुम्हाला भेटायला आपल्या कर्जत - खालापूर मतदारसंघामध्ये! शिवसेना आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. #Shivsena #narendramodi_primeminister #narendramodiindia #modikigurantee #Mpshrirangappabarne #mavalloksabha_2024 #shivsena #mahayuticandidate #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद #Bjp4maharashtra #ncp #nationalist_congress_party #mns #rpi #narendramodi #bjpindia #mahayuti

5/2/2024, 3:17:21 PM

ज्ञानदेव म्हणे ज्योतिची निजज्योती । ते हे उभी मूर्ती विटेवरी ।। भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज. श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. तसेच लोकसेवेच्या अखंडत्वासाठी आशिर्वाद मागितले. #Shivsena #narendramodi_primeminister #narendramodiindia #modikigurantee #Mpshrirangappabarne #mavalloksabha_2024 #shivsena #mahayuticandidate #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद #Bjp4maharashtra #ncp #nationalist_congress_party #mns #rpi #narendramodi #bjpindia #mahayuti

5/2/2024, 2:40:27 PM

काल दि. 1 मे 2024ला निवडणूक प्रचारादरम्यान संतोष नगर, गोरेगाव येथील स्थानिक शिवसेना शाखा क्र. 41च्या परिसरातील नागरिकांशी भेटून संवाद साधला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. . . . . #Shivsena #शिवसेना #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे #NarendraModi #Mumbai #ModiHaiToMumkinHai #ModiKiGuarantee #EknathShindeForMaharashtra #एकनाथ #DevendraFadnavis #NCP #MNS #RPI #Mahayuti #MumbaiNorthWest #Jogeshwari #Andheri #Versova #Malad #Goregaon #Dindoshi #EknathShinde #Mumbaikar #MumbaiDiaries #Maharashtra #मोदी_है_तो_मुमकिन_है #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar

5/2/2024, 2:37:12 PM

मावळ लोकसभा मतदारसंघात आकुर्डी येथे लेवा पाटीदार समाजाचा वर्धापनदिन व स्नेहमेळावा साजरा झाला. यावेळी या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहून सर्व खान्देश वासीय बांधवांशी संवाद साधला. मी नेहमी लेवा पाटीदार समाजाच्या पाठीशी राहीन अशी ग्वाही दिली. उपस्थित सर्व समाज बांधवांनी मला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दर्शविला. #Shivsena #narendramodi_primeminister #narendramodiindia #modikigurantee #Mpshrirangappabarne #mavalloksabha_2024 #shivsena #mahayuticandidate #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद #Bjp4maharashtra #ncp #nationalist_congress_party #mns #rpi #narendramodi #bjpindia #mahayuti

5/2/2024, 2:36:28 PM

सन्माननीय #राजसाहेब_ठाकरे यांच्या महायुतीचे भाजप उमेदवार मा. #नारायण_राणेसाहेब यांच्या प्रचारार्थ सिंधुदुर्ग कणकवली सभेची तयारी... #अविनाशदादा_जाधव❤️ #mns #Mahayuti #naryanrane #kokan #shindudurg #kankavli

5/2/2024, 2:29:37 PM

काल चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. यावेळी सोबत लोकसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. . . . #Shivsena #शिवसेना #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे #NarendraModi #Mumbai #ModiHaiToMumkinHai #ModiKiGuarantee #EknathShindeForMaharashtra #एकनाथ #DevendraFadnavis #NCP #MNS #RPI #Mahayuti #MumbaiNorthWest #Jogeshwari #Andheri #Versova #Malad #Goregaon #Dindoshi #EknathShinde #Mumbaikar #MumbaiDiaries #Maharashtra #मोदी_है_तो_मुमकिन_है #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar

5/2/2024, 1:59:48 PM

माझ्या लोकसभा मतदार संघातील धारावी परिसरातील प्रेम नगर, नाईक नगर, लक्ष्मी बाग, महात्मा गांधी रोड या ठिकाणी भेट देऊन रहिवाशांसोबत संवाद साधला. #Shivsena #BJP #RPI #MNS #mahayuti #AbkiBaar400Paar #AbkiBaarShivsenaKeSath400Paar #BalasahebKeVicharoKiModiSarkaar #ViksitMumbaiToViksitBharat #विकसित_मुंबई_ते_विकसित_भारत #MpRahulShewale #Dharavi @shivsenaofc @bjp4india @bjp4mumbai @mns_adhikrut @mieknathshinde @devendra_fadnavis @rajesh_shirwadkar

5/2/2024, 1:12:46 PM

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंदहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला काल भेट देऊन, त्यांना वंदन केले. वंदनीय बाळासाहेबांचे विचार आणि शिकवण सोबत घेऊन मी आजवर सामाजिक आणि राजकीय जीवनात वाटचाल करत आलो आहे. यापुढेही त्याच शिकवणीचा वारसा घेऊन बाळासाहेबांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने विकासासाठी कार्यरत राहीन. . . . #Shivsena #शिवसेना #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे #NarendraModi #Mumbai #ModiHaiToMumkinHai #ModiKiGuarantee #EknathShindeForMaharashtra #एकनाथ #DevendraFadnavis #NCP #MNS #RPI #Mahayuti #MumbaiNorthWest #Jogeshwari #Andheri #Versova #Malad #Goregaon #Dindoshi #EknathShinde #Mumbaikar #MumbaiDiaries #Maharashtra #मोदी_है_तो_मुमकिन_है #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar

5/2/2024, 1:11:46 PM

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नाशिक लोकसभा (२१) :- श्री.हेमंत तुकाराम गोडसे ( शिवसेना - चिन्ह धनुष्यबाण ) दिंडोरी लोकसभा :- सौ.भरती पवार ( भाजप - चिन्ह कमळ ) यांनी निवडणुकीचा अर्ज भरला. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नाशिक लोकसभा मतदारसंघाचे मुख्य समन्वयक श्री.अभिजित पानसे मनसेतर्फे उपस्थित होते. नाशिक पश्चीमचे भाजप आमदार श्री.राहुल ढिकले , रिपाई आठवले गटाचे श्री.प्रकाश लोंढे , देवळाली विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या आमदार सौ.सरोज आहेर.हे उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस माजी महापौर श्री.अशोक मुर्तडक , प्रदेश उपाध्यक्ष श्री.परागजी शिंत्रे , प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख , जिल्हाध्यक्ष श्री .अंकुश पवार , शहराध्यक्ष श्री. सुदाम कोंबडे आणि महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सौ.सुजाता डेरे ह्या उपस्थित होत्या..!! या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकचे तमाम पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. #rajsahebthackeray #rajthackeray #rajshrikantthackeray #mumbai #mnsadhikrut #maharashtranavnirmansena #mipanrajsaheb #mns #balasahebthackeray #bjp #hinduism #hindu #hindutva #hinduhrudaysamrat #hindujannayak #politics #pune #avinashjadhav #ananddighe #amitthackeray #shivtirth #saheb #thackeray #rajthackerayfanclub #shivbhakt_viraj #NashikMNS

5/2/2024, 12:46:14 PM

काल बाळासाहेब भवन येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मुंबईतील लोकसभा उमेदवारांच्या उपस्थितीत, पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची योजना करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. #Shivsena #शिवसेना #BalasahebThackeray #बाळासाहेब_ठाकरे #NarendraModi #Mumbai #ModiHaiToMumkinHai #ModiKiGuarantee #EknathShindeForMaharashtra #एकनाथ #DevendraFadnavis #NCP #MNS #RPI #Mahayuti #MumbaiNorthWest #Jogeshwari #Andheri #Versova #Malad #Goregaon #Dindoshi #EknathShinde #Mumbaikar #MumbaiDiaries #Maharashtra #मोदी_है_तो_मुमकिन_है #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar

5/2/2024, 12:08:28 PM

Um alimento simples e barato porém rico em benefícios para a sua saúde! Comenta aqui se você gosta de comer banana! 📍AGENDE SEU HORÁRIO: (85)99620-9515 • . #botox #diastaseabdominal #harmonizacaofacial #criodanaza #nazaresantos #criolipolise #cirurgiaplastica #massagemgestacional #drenagem #spadenoiva #spadenoivafortaleza #casamento #nazaresantos #estética #2024 #mns #metodonazaresantos

5/2/2024, 11:34:27 AM

आरोग्य हेच माणसाचे खरे धन आहे!! मावळ लोकसभा मतदारसंघ काळेवाडी येथील महात्मा ज्योतिबा उद्यान येथे सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाईशी संवाद साधला. सर्वांशी मन-मोकळेपणाने गप्पा मारल्या. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. #Shivsena #narendramodi_primeminister #narendramodiindia #modikigurantee #Mpshrirangappabarne #mavalloksabha_2024 #shivsena #mahayuticandidate #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद #Bjp4maharashtra #ncp #nationalist_congress_party #mns #rpi #narendramodi #bjpindia #mahayuti

5/2/2024, 11:25:11 AM

पिंपरी येथे माझ्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन आज रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते पार पडले. या वेळी नगरसेवक संदिप वाघेरे व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. #Shivsena #narendramodi_primeminister #narendramodiindia #modikigurantee #Mpshrirangappabarne #mavalloksabha_2024 #shivsena #mahayuticandidate #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद #Bjp4maharashtra #ncp #nationalist_congress_party #mns #rpi #narendramodi #bjpindia #mahayuti

5/2/2024, 11:19:25 AM

Semangat Hardiknas sejalan dengan tujuan pemerintah dalam membentuk generasi Indonesia yang cerdas dan berakhlak. #Kawasaki #MNS

5/2/2024, 11:09:42 AM

वंचित गटातील व दुर्बल घटकातील मुलांचा मोफत शिक्षणाचा अधिकार हिरावून न घेता, पूर्वीप्रमाणेच खाजगी शाळांचादेखील आर. टी. ई. अंतर्गत समावेश करावा व सामाजिक, आर्थिक वर्गभेद टाळून गोरगरीब पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने राज्याचे शिक्षणमंत्री श्री. दीपकजी केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे... #Amit_Thackeray #MNVS #mns #rajthackrey #deepakkesarkar

5/2/2024, 10:55:41 AM

महायुतीचे उमेदवार मा श्री खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थी आदिती ताई लोखंडे यांचा अकोले शहर प्रचार फेरी #SadashivLokhande #MPSadashivLokhande #OfficeofSadashivLokhande #ShirdiLokSabha #Shirdi #ShirdiConstituency #BalasahebThackeray #Ahmednagar #Ahilyanagar #Delhi #NarendraModi #CmoMaharashtra #AmitShah #Modi #Hindu #Mahayuti #Shivsena #BJP4Maharashtra #BJPIndia #NCP #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #RajThackeray #Loksabha #Maharashtra

5/2/2024, 10:50:41 AM

Semangat Hardiknas sejalan dengan tujuan pemerintah dalam membentuk generasi Indonesia yang cerdas dan berakhlak. #Kawasaki #MNS

5/2/2024, 10:38:46 AM

वंचित गटातील व दुर्बल घटकातील मुलांचा मोफत शिक्षणाचा अधिकार हिरावून न घेता, पूर्वीप्रमाणेच खाजगी शाळांचादेखील आर. टी. ई. अंतर्गत समावेश करावा व सामाजिक, आर्थिक वर्गभेद टाळून गोरगरीब पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री श्री. दीपकजी केसरकर यांच्याकडे करण्यात आली. #MnsAdhikrut #MNS #RajThackeray #AmitThackeray #MNVS #MNVSPune

5/2/2024, 10:28:44 AM

साहेब मैदानात आले म्हणजे विरोधकांची ठासणाराच 🔥 Follow :- @mns_dakshin_nagpur #mns #mnsadhikrut #मनसे #nagpur #नागपूर #rajthackeray #राजठाकरे #राजसाहेब_ठाकरे #narayanrane #नारायणराणे #southnagpur #सभा #कोकण #konkan #maharashtranavnirmansena #maharashtrapolitics #bjp #भाजपा #bjpmaharashtra #भारतीय_जनता_पार्टी #maharashtra #maharashtra_ig #महाराष्ट्र #लोकसभा #लोकसभाचुनाव2024 #elections

4/30/2024, 3:03:57 PM