aabasonawane images

Discover Best aabasonawane Images of World

#food #travel #sports #news #may #friday

माझे श्रद्धास्थान असणाऱ्या, भक्तांना पावणार निद्रिस्त अवस्थेतील महाराष्ट्र राज्यातील एकुलता एक #मारुती म्हणजे खुलताबाद येथील #भद्रा_मारुती. खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान या तीर्थक्षेत्रासाठी देखील विशेष परिचित आहे. भद्रा मारूती या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. आज या ठिकाणी जाण्याचा योग आला. यावेळी भद्रामारुतीचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. #भद्रामारुती #खुलताबाद #संभाजीनगर #hanuman #maruti 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/16/2024, 8:35:49 AM

३६ - शिरूर लोकसभा मतदार संघ महायुतीचे अधिकृत उमेदवार #शिवाजी_अढळराव_पाटील १ #अढळराव_शिवाजी_दत्तात्रय यांना #घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. मतदानः सोमवार, दि. १३ मे २०२४ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत. #shivajiadhalraopatil #ghadyal #bjp #shirur 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/12/2024, 10:29:53 AM

कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका #रोहित_बाळासाहेब_खैरे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! #rohitkhaire #vadhdiwasShubheccha #bjp #shirur 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/12/2024, 9:28:25 AM

येत्या सोमवारी लोकसभा मतदान होत असल्याने प्रचार जोरदार सुरु आहे. आज शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री.#शिवाजीदादा_आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री श्री.#नितीनजी_गडकरी साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री. #अजितदादा_पवार यांची जाहीर सभा वाघोली येथे पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. #लोकसभा #निवडणूक२०२४ #शिरूरमतदारसंघ #महायुती #सभा 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/11/2024, 7:26:26 PM

आज ११ मे भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद दिवस म्हणून गणला गेला आहे. यशस्वी पोखरण चाचणी करत भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात आपला ठसा उमटविला. तंत्रज्ञान हे देशावर वर्चस्व गाजवण्याचे माध्यम नसून देशाच्या प्रगतीला गती देण्याचे साधन आहे. पोखरण मध्ये झालेल्या अणुचाचणी 'शक्ती'चा हा वर्धापन दिन आहे. भारताने नेहमीच तंत्रज्ञानात एक मजबूत राष्ट्र बनण्यासाठी पुढे जात राहावे हि सदिच्छा आहे. #पोखरण #अणुचाचणी #nuclearpower #pokhran 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/11/2024, 10:03:28 AM

आज शिरूर लोकसभा निवडणुक प्रचारार्थ महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री. #शिवाजीदादा_आढळराव_पाटील यांच्या प्रचारार्थ माझ्या निर्वी गावातील #नलगे_मळा येथे #नमो_संवाद_बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत असताना दूध दर अनुदान, कांदा अनुदान, पिकांचे बाजारभाव, विविध विकासकामे, सर्वतोपरी मार्गी लागतील असा शब्द दिला. तसेच मराठा आरक्षण राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे, नुकसान भरपाई अनुदान पीक विमा यांसह मराठा समाजाला शैक्षणिक बाबतीत शिष्यवृत्ती योजना, फिस प्रतिपूर्ती योजना, निर्वाह भत्ता योजना, सारथी अर्थसहाय्य योजना यांसारख्या योजनांची माहिती दिली. यावेळी शिवाजीदादा यांना येत्या १३ तारखेला आपले बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले. #महायुती #शिरूर #लोकसभा२०२४ #निवडणूक #नमोसंवाद #नलगेमळा 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/10/2024, 12:08:54 PM

#राक्षेवाडी येथे #कॉर्नर_बैठक..!! शिरूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री.#शिवाजीदादा_आढळराव_पाटील यांचा प्रचारार्थ गाव भेट दौरा करत मतदार राजाला विनंती केली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या सर्वतोपरी मार्गी लागतील असा शब्द देत शिवाजीदादा यांना येत्या १३ तारखेला आपले बहुमूल्य मत देण्याचे आवाहन केले. #महायुती #शिरूर #लोकसभा२०२४ #कॉर्नर_सभा 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/10/2024, 9:53:18 AM

शिरुर लोकसभा मतदार संघ महायुती चे अधिकृत उमेदवार श्री. #शिवाजीदादा_आढळराव_पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. #नितीनजी_गडकरी यांची #जाहीर_सभा..! • शनिवार दि.11/05/2024 रोजी सकाळी 11 वा. • स्थळ : केसनंद फाटा, वाघोली #shivajiadhavraopatil #nitingadkari #sabha 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/10/2024, 9:30:49 AM

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा आज न्हावरा येथे पार पडली. महायुतीला बळकटी देऊन माननीय मोदीजींना निवडून देत विकसित भारत घडविण्यास प्रोत्साहन देऊयात. त्यासाठी तुमचा पाठिंबा महत्वाचा आहे. लोकांनी मोठ्या संख्येने या सभेला हजेरी लावली. #महायुती #लोकसभा२०२४ #निवडणूक #प्रचार #विकासाला_मत 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/10/2024, 7:39:43 AM

आमचे मार्गदर्शक, शिरूर-हवेली निवडणूक प्रमुख आदरणीय प्रदीपदादा कंद यांचा वाढदिवस. जशा लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत तेव्हापासून अत्यंत वेगाने त्यांनी कामाला सुरवात केली. प्रचार, बैठका, शिरूर, हवेली मतदारसंघातील गावं च्या गावं पालथी घातली. त्यांची कामाची पद्धत, प्रामाणिकपणा, कार्यकर्त्यांशी संवाद, लोकसंपर्क यांमुळे ते नेहमीच सर्वांच्या जवळचे राहिले आहेत. त्यांना भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप दादा आपणाला या जन्मदिनी उदंड आयुष्य, समाधान, सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अंनत शुभेच्छा ! #शिरूर #हवेली #प्रदीपदादा_कंद #वाढदिवस #शुभेच्छा 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/9/2024, 6:24:22 AM

शिरूर लोकसभा मतदार संघ महायुती चे अधिकृत उमेदवार श्री. #शिवाजीदादा_आढळराव_पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. #अजितदादा_पवार यांची #जाहीर_सभा • गुरुवार दि.०९/०५/२०२४ | वेळ : दु. ३:०० वा. • ठिकाणः ग्रामपंचायत कार्यालय समोर, न्हावरे #ajitpawar #shivajiadhalraopatil #shirur 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/8/2024, 12:52:34 PM

मा. खासदार शिरूर लोकसभा मा. #शिवाजीदादा_आढळराव_पाटील आपणांस वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा ! #shivajiadhalraopatil #khasdar #shirur #vadhdiwasshubeccha 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/8/2024, 9:37:41 AM

निवडणूक प्रमुख शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ मा. #प्रदिपदादा_कंद आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा !! #pradeepkand #vadhdiwasshubeccha 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/8/2024, 6:38:15 AM

कोणत्याही प्रकारचं राजकीय पद नसताना देखील एखाद्याच्या मागं जनतेचा एवढा लवाजमा कसा? याचा प्रश्न नक्कीच पडतो पण. पद नसताना खेड्यापाड्यात जाऊन, गावकऱ्यांचे असंख्य प्रश्न कोणताही बडेजाव न करता श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोडविले. पद मोठं नसून तो माणूस मोठा याची प्रचिती या महायुतीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करताना आली. आज माननीय उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत शिरूर येथे पाचकंदील चौकात जाहीर सभा पार पडली. मोदीजींना पुन्हा निवडून आणण्यासाठी महायुतीला बळकट करण्यासाठी मतदान करूया असे आवाहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, दादांना मानणारे असंख्य गावकरी, पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिलावर्ग उपस्थित होते. #शिरूर_मतदारसंघ #लोकसभा२०२४ #पुणे #निवडणूक #प्रचारसभा #महायुती #devendrafadanvis 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/7/2024, 11:24:52 AM

दत्तगुरुंची वाडी पैजार, चिले महाराज तेथ अवलिया थोर शिवपिंडीचा सुंदर आकार, समाधी आत बैसले गुरुवर कूर्मपृष्ठाचे तेथ अंबर, कृपाछत्र असे उभविले थोर ज्या ज्या वेळेस संत महंत लोकांमधे वावरत असताना सभोवतालच्या लोकांना त्यावेळी ते कोणी वेगळे आहेत का? हे जाणवतही नाही. मात्र त्यांचे अवतार कार्य संपल की, सर्वांना त्यांची जाणीव होऊ लागते. त्या पैकी एक आहेत दत्तचिले महाराज! आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन ! #संत_चिले_महाराज #श्री_गुरुदेव_दत्त #chilemaharaj #sant #datta #bhakti #smrutidin 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/7/2024, 5:49:51 AM

माणूस मोठा नसतो,माणसाचं काम मोठं असत. त्यामूळेच श्री शिवाजी दादा शिरूरच्या जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. याची प्रचिती वेळोवेळी प्रचार करताना येत आहे. शिरूर मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आज महायुतीचे उमेदवार श्री.शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे आमदार श्री. प्रवीणभाऊ दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत न्हावरा येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी उपस्थित राहिलो व संवाद साधला. #शिरूर_मतदारसंघ #लोकसभा२०२४ #पुणे #निवडणूक #प्रचारसभा #महायुती 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/6/2024, 5:42:40 PM

शिरूर लोकसभा मतदार संघ महायुती चे अधिकृत उमेदवार श्री. #शिवाजीदादा_आढळराव_पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री. #देवेंद्र_फडणवीस_साहेब यांची जाहीर सभा • सोमवार दि.६ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. • स्थळ: पाचकंदील चौक, शिरूर #अबकी_बार_400_पार !! 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/4/2024, 3:25:24 PM

महायुती चे अधिकृत उमेदवार श्री. #शिवाजीदादा_आढळराव_पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री.#देवेंद्र_फडणवीस साहेब यांची जाहीर सभा #६_मे ला होणार असून त्या सभेच्या नियोजनाची बैठक महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्या सोबत शिरूर शहरात पार पडली. यावेळी उपस्थित राहून सभेच्या नियोजनासाठी चर्चा केली. #शिरूर #लोकसभा #२०२४ #पुणे #महायुती 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/4/2024, 2:16:52 PM

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्राश्वभूमीवर प्रचार यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने आयोजित पदाधिकारी बैठक भाजपा लोकसभा निरीक्षक विधानपरिषद गटनेते श्री. प्रविणजी दरेकर यांच्या समवेत, चाकण ग्रँड हॉटेल येथे, महायुतीच्या समस्त कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहिलो. #bjo #narendramodi #loksabha 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/4/2024, 10:48:45 AM

महायुतीचे शिरूर लोकसभेचे कार्यक्षम लोकप्रिय उमेदवार व माजी खासदार..!! मा. श्री. #शिवाजीदादा_आढळराव_पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजना संदर्भात मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतीमध्ये बैठक पार पडली. यावेळी सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

5/3/2024, 4:27:36 PM

भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका उपाध्यक्ष श्री. #विजय_घावटे आपणांस वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा ! #vijayghavte #vadhdiwasshubheccha 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/30/2024, 10:51:31 AM

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज पुण्यात प्रचारसभा पार पडली. मोठ्या संख्येने राजकारणी व सामान्य नागरीक, तरुण व महिलांनी हजेरी लावली. देशाचे विकासपुरुष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा विकासाची संधी देण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वानी उपस्थिती लावली. नुसतं लोकप्रिय आहे म्हणून लोक मानत नाही तर आपल्या प्रामाणिक कष्टातून देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेलं कार्य यातून आदरणीय मोदीजी लोकप्रिय झालेत. वाढत्या शहरीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर 'मास ट्रान्सपोर्टेशन' करण्यासाठी माननीय मोदीजी प्रयत्नशील आहेत. प्रत्येक क्षेत्रात दूरदृष्टीनं काम करत असल्याने देशाचा विकास होत आहे. मेट्रो ट्रेन, असो किंवा महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व ठरणाऱ्या मुंबई-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतू सर्वच शहर जोडली जात असल्याने दळणवळण जलद होणार आहे. महाराष्ट्र आणि पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे मूळ पाया मजबूत करण्याच्या दृष्टीनं माननीय पंतप्रधान पावलं उचलत आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये मानानीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करूया., देश घडवूया ! #प्रचारसभा #पुणे_मतदारसंघ #लोकसभा२०२४ #निवडणूक #भाजप #महायुती 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/30/2024, 9:58:40 AM

शिरूर पंचायत समिती सदस्य माननीय श्री.आबासाहेब सरोदे यांना #NitiAyogGovOfIndia पद्मश्री मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान केला. #पुरस्कार #सन्मान #निती_आयोग #पद्मश्री #मनीभाई_देसाई 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/29/2024, 5:47:41 PM

जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा पुणे श्री. #संदिप_आबा_सातव आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! #sandipaabasatav #youvamorcha #bjp #vadhdiwasshubheccha 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/28/2024, 5:42:49 AM

पुण्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोठं योगदान दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. पुण्यातील माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बारामतीतून सुनेत्रा पवार, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील तर मावळमध्ये श्रीरंग बारणे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. पुन्हा एकदा विकासासाठी मत देऊया. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करूया. सर्वांनी एकजुटीने महायुतीला विजयी करूया. या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहा. #लोकसभा२०२४ #महायुती #पुणे_मतदारसंघ #प्रचारसभा 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/27/2024, 4:31:41 PM

शिरुर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार साहेब, कॅबिनेट मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील, आमदार श्री.महेशदादा लांडगे, आमदार श्री.अतुल बेनके, आमदार श्री.दिलीप मोहिते पाटील, निवडणुक प्रमुख श्री. प्रदिपदादा कंद, जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ.आशाताई बुचके तसेच महायुती मधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी सर्वांनी निर्धार केला आहे. पुन्हा शिवाजी दादाचं हवेत शिरूर चे खासदार... #शिरूर #मतदारसंघ #लोकसभा२०२४ #निवडणूक #प्रचारसभा #महायुती 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/26/2024, 1:53:04 PM

समाजभान जपणारे कृतिशील स्व. नानासाहेब फडके. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेचे माजी संचालक पद त्यांनी भूषविले. आपल्या सामाजिक कामातून त्याचबरोबर सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी त्यांचे निर्णय यातून वेगळा ठसा त्यांनी उमटविला. दूध उत्पादक, सरकार, शेतकरी, सरकारी योजना याद्वारे त्यांनी अनेक उत्पादकांच्या हिताचे कार्य केले. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांना शतशः नमन! 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/25/2024, 2:04:46 PM

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराने सर्वत्र जोर धरला आहे. महायुतीचा प्रचारासाठी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे. आज शिरूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरूर शहरामध्ये प्रचार रॅली ला उपस्थित होतो. #महायुती #लोकसभा२०२४ #शिरूर_मतदारसंघ #मतदान #प्रचारसभा 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/25/2024, 10:55:48 AM

चैत्रात यात्रेच्या निमित्ताने विविध ठिकाणी ग्रामदैवतांना जाण्याचा योग येतो. यात्रा म्हंटले कि विद्युत रोषणाई, भजन, कीर्तन, निरुपण, आणि एकत्र जमणारे गावकऱ्यांचे सर्व कुटुंब, असं आनंददायी भक्तिपूर्ण वातावरण. आज सणसवाडी येथील यात्रेनिमित्त ग्रामदैवत श्री काळभैरवनाथचे दर्शन घेतले आणि मनोभावे प्रार्थना केली. #चैत्र #यात्रा #ग्रामदैवत #सणसवाडी 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/24/2024, 2:42:32 PM

भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आर. पी. आय. (A) म.न.से., रा. स. प., रयत क्रांती संघटना, एस.आर.पी., मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. #शिवाजीदादा_आढळराव_पाटील यांचा चला उमेदवारी अर्ज दाखल करू या.. • गुरुवार दि. 25 एप्रिल 2024 सकाळी 10.30 वाजता • स्थळ : नदीपात्रालगत, डेक्कन, पुणे. #shivajiadhalraopatil #chalaformbharayla 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/24/2024, 1:11:06 PM

उद्योजक श्री.चेतनबापू घोलप यांचे वडिल कै. वसंतराव तानाजी घोलप यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठापना, कलशरोहन कार्यक्रमास उपस्थित राहिलो.यावेळी किर्तनकेसरी ह.भ.प.श्री.चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन श्रवण केले. व परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान केला. यावेळी भाविक भक्तांशी संवाद साधला व श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या !! #श्री_हनुमान_मुर्ती_प्राणप्रतिष्ठापना #हनुमान_मंदिर #कीर्तन #सवांद 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/23/2024, 1:55:48 PM

शिरूर लोकसभा मतदार संघ महायुतीचे अधिकृत उमेदवार #शिवाजीराव_आढळराव_पाटील यांचा शिरूर तालुका #गावभेट_दौरा !! बुधवार, २४ एप्रिल २०२४ सकाळी १० वा पासून... 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/23/2024, 12:08:01 PM

शिरूर तालुक्यातील विविध ठिकाणी शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव वधुवरास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी परिवाराने केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. #Marriage #vivah #शुभविवाह #सन्मान #bjp4india #bjp4mahatashta #bjp_shirur #शुभेच्छा 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/22/2024, 9:45:49 AM

निर्वी गावच्या मा.सरपंच सौ.जयश्रीताई संतोष लटांबळे यांचे बंधु चि.संकेत सुर्यवंशी आणि चि. सौ. का.विशाखा जाधव यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव वधुवरास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या..! शिरूर खरेदी विक्री संघातील सहकारी श्री.सर्जेराव दसगुडे यांचे चिरंजीव चि.मयुर दसगुडे आणि चि.सौ.का.अंकिता साबळे यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नव वधु वरास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या !! #marriage #Ceremony #vivah #शुभविवाह #शुभेच्छा #शिरूर 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/22/2024, 7:02:51 AM

शिरूर बाजार पेठेतील श्री. गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर विश्वस्तांशी चर्चा करून झालेल्या घटनेची माहिती घेतली. तसेच पदाधिकाऱ्यांसह मंदिराची पाहणी करून पोलिस प्रशासनास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. #पार्श्वनाथ #जैन_मंदिर #शिरूर #भेट 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/21/2024, 3:15:06 PM

आमदार, पर्वती मतदार संघ प्रतोद भाजप महाराष्ट्र विधिमंडळ #माधुरीताई_मिसाळ आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! #madhurimisal #amdar #parvati 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/19/2024, 8:59:25 AM

पुणे जिल्ह्यातील नामांकित वकील ॲड. पंकजजी भंडारी नेहमीच आपल्या कामाबरोबर सामाजिक कार्यातही सहभागी होतात व वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आज त्यांच्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. #नामांकित_वकील #भेट #सन्मान #पुणे 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/18/2024, 3:49:17 PM

शिरूर ग्रामीण (रामलिंग) ग्रा.पं. सदस्य श्री. #विजय_भाऊसाहेब_घावटे यांची भाजपा शिरूर तालुका उपाध्यक्ष पदी निवडीचे नियुक्तीपत्र सन्माननीय आमदार श्री.राहुलदादा कुल व निवडणूक प्रमुख श्री. प्रदिपदादा कंद यांच्या हस्ते देण्यात आले. #bjp #रामलिंग #shirur 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/18/2024, 11:32:20 AM