bjpmaharashtra images

Discover Best bjpmaharashtra Images of World

#food #travel #sports #news #april #tuesday

धामारी, ता. शिरूर. निर्धार जनतेचा, विजय महायुतीचा ! आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ, धामारी, ता. शिरूर येथे भेट दिली असता ग्रामस्थांकडून आदरातिथ्य करत स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित समस्त ग्रामस्थांनी आपला भक्कम पाठिंबा जाहीर करत महायुतीच्या विजयाचा निश्चय केला. जनतेच्या या सकारात्मक प्रतिसादासह, धामारी, प्रचार दौरा पार पडला. या प्रसंगी, भीमाशंकर साखर कारखाना उपाध्यक्ष प्रदिप दादा वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सभापती प्रकाश बापू पवार, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, शिरुर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, पुणे जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, भाजपा उपाध्यक्ष शिरुर भगवानराव शेळके, सरपंच अर्जुन भगत, उपसरपंच जयमाला कापरे, युवासेना जिल्हाचिटणीस वैभव ढोकले, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धामारी गावचे ज्येष्ठ नेते दत्तोबादादा भगत, मा. सरपंच संपतराव कापरे, सरपंच सीमाताई शेळके, मा. सरपंच स्वातीताई डफळ, मा. सरपंच मारुती डफळ, सदस्य धनंजय डफळ, सदस्य नितीन डफळ, सदस्य विकास डफळ, यात्रा कमिटी अध्यक्ष बबन डफळ व महायुतीतील घटक पक्षांचे समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #shirurloksabha

4/30/2024, 7:53:38 AM

मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी सुरुची कार्यालय येथे दैनंदिन कामकाजादरम्यान जनतेचे प्रश्न जाणून घेवून ते सोडवले. तसेच मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्याच्या संदर्भाने सविस्तर चर्चा झाली. यावेळी काही युवा मित्रांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.. #satara #chhatrapati #छत्रपति #maharashtra #shetkari #satarakar #sataracity #ajinkyatara #rajdhanisatara #maratha #marathi #राजधानी_सातारा #satara #satarabjp #bjpmaharashtra #Bjp4Maharashtra #Bjp4Satara #Satara #Chatrapati #छत्रपती #Shivendraraje4Satara #ShivendraRajeFC #SHivendraRajeforSatara

4/30/2024, 7:49:10 AM

महाविजय संकल्प सभा, पुणे. महायुती जनसेवेसाठी, महायुती राष्ट्रहितासाठी ! काल रेसकोर्स मैदान, पुणे येथे, भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महा विजय संकल्प सभा, जनतेच्या उदंड प्रतिसादासह यशस्वी रित्या पार पडली. महायुतीच्या विकास आराखड्याचे विस्तृत वर्णन करत, महायुतीचे ध्येय साधाण्याकरीता मान्यवरांनी समस्त उपस्थितांना प्रोत्साहित केले. माय-बाप जनतेच्या हितासाठी व राष्ट्राच्या विकासासाठी तत्पर महायुतीला लाभलेला हा भव्य दिव्य क्षण, येणाऱ्या विकासपर्वासाठी पोषक वातावरण निर्मित करणारा होता. Narendra Modi Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis NCPSpeaks_Official Shivsena - शिवसेना BJP Maharashtra Dilip Walse Patil Ramdas Athawale Raj Thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/30/2024, 7:46:34 AM

🪷🪷⛳️⛳️ @chhatrapati_shivendrasinghraje #bjp #bjpindia #bjpsatara #bjpmaharashtra #shivendrarajebhosale #babaraje #narendramodi #udayanraje

4/30/2024, 7:38:22 AM

माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण! महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल आदरणीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी हे सोमवार दि. २९/०४/२०२३ रोजी पुण्यात आले होते. या अतिविराट सभेत जगातील प्रभावशाली नेते असलेल्या आदरणीय मोदीजींचं स्वागत करता आले. खरंच हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण आहे. धन्य झालो.! श्री. श्रीनाथ यशवंत भिमाले पुणे लोकसभा प्रभारी मा.सभागृहनेते म.न.पा पुणे @narendramodi @jpnaddaofficial @amitshahofficial @devendra_fadnavis @chdadapatil @ckbawankule @murlidharkmohol @bjp4maharashtra @bjp4india @bjp4punecity @pmc_pune @bjp4puneloksabha #murlidharmohol4pune #punewithmodi #modikiguarantee #modihaitomumkinhai #abkibaar400paar #abkibaarphirmodisarkar #puneloksabha #lᴏᴋsᴀʙʜᴀeʟᴇᴄᴛɪᴏɴ2024 #élections2024 #पुणे #लोकसभा #भाजपा #narendramodi #jpnadda #amitshah #devendrafadnavis #chandrakantpatil #chandrashekharbawankule #murlidharmohol #bjpmaharashtra #bjppunecity #bjp4pune #pmcpune #loksabha #shrinathbhimale

4/30/2024, 7:26:11 AM

ग्रामगीतेतून मांडले ग्रामकल्याणाचे विचार, उपाययोजना सांगून अनेक ग्रामोन्नतीचा मार्ग साकार !! राष्ट्रसंततुकडोजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! . . #bjym4punecity #bjp #bjpindia #bjpmaharashtra #bjym #bjym4india #bjym4punecity

4/30/2024, 7:04:39 AM

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या देगलुर दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सर्वसाधारण चहाच्या टपरीवर बसून मराठवाडा संघठन मंत्री संजयजी कौडगे राज्यसभा खासदार अजित जी गोपछडे भाजपा नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीच्या प्रचारा संबंधित चर्च केली. #BJPNanded #BJPMaharashtra, #ChandrashekharBawankule #chaipecharcha #taprichai BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule BJP Nanded #ashutoshjoshibjp

4/30/2024, 7:03:43 AM

एका मराठमोळ्या माणसाने जगभरात मिळवली कीर्ती, आपली कौशल्ये पणाला लावत केली आद्यचित्रपट-निर्मिती !! भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादा साहेब जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! . . #bjym4punecity #bjp #bjpindia #bjpmaharashtra #bjym #bjym4india #bjym4punecity

4/30/2024, 7:03:25 AM

उत्कृष्ट दिग्दर्शक , निर्माते व पटकथा लेखक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! @chitrapatbjp #bjp #bjpindia #bjpmaharashtra #dadasahebphalke #maharashtra

4/30/2024, 6:43:27 AM

उत्कृष्ट दिग्दर्शक , निर्माते व पटकथा लेखक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! @chitrapatbjp #bjp #bjpindia #bjpmaharashtra #dadasahebphalke #maharashtra

4/30/2024, 6:41:44 AM

विकास योजनांतून राज्याची नवी भरारी, देवेंद्रजींनी दिली सामान्यांना उभारी! #DevendraKaDhamaka #DevendraFadnavis #DevaBhau #OnlyDevendraCan #BJP #BJPmaharashtra #Maharashtra #maharashtrapolitics #कर्तव्यदक्ष

4/30/2024, 6:40:38 AM

तत्परतेने धाव घेती जनसमस्या जेथे, कार्यदक्ष देवेंद्रजी सर्वसामान्यांचे नेते! #DevendraFadnavisForDevelopment #DevendraFadnavis #DevaBhau #ApleSarkar #MahaYuti #BJP #BJPmaharashtra #Maharashtra #MaharashtraPolitics

4/30/2024, 6:39:58 AM

वारसा हा वास्तुचा नसतो. विचारांचा असतो..🚩❤️‍🔥 . . . #amitthackrey #AmitThackeray #maharashtranavnirmansena #manase #maharashtradharma #rajthachkeray #isupportrajthackeray #mnsadhikrut #HinduHridaySamrat #bjpmaharashtra #bjp #kattar #politics #pune #mumbai

4/30/2024, 6:35:38 AM

ग्रामगितेतून समाजाला एक नवी शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #gopaldasagrawal #gopaldasbjp #gopaldasbjpgondia #bjpgondia #Gondia #Maharashtra #गोंदिया #BJPIndia #BJPMaharashtra #ModiKaParivar #ModiKiGurantee #RashtraSantTukdojiMaharaj #Jayanti #राष्ट्रसंततुकडोजीमहाराजजयंती

4/30/2024, 6:12:41 AM

सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनकर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ! #pankajbhoyar #wardha #mlapankajbhoyar #bjpindia #bjpmaharashtra #ModiKiGurantree #ModiKaPariwar #RashtraSantTukdojiMaharaj #Jayanti #राष्ट्रसंततुकडोजीमहाराजजयंती

4/30/2024, 5:23:16 AM

कांग्रेस की हालत हार के डर से पतली हो रही है। अब उनकी बौखलाहट दिखने लगी है। #modikapariwar #modikiguarantee #bjp #bjputtarpradesh #bjpgujarat #bjpkashmir #bjpmaharashtra

4/30/2024, 5:21:05 AM

अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून आत्मसंयमनाचे विचार ग्रामगीता या काव्यातून मांडणारे आधुनिक काळातील महान संत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. . . . #TukdojiMaharaj #संततुकडोजीमहाराज #ग्रामगीता #poet #saint #जयंतीदिन #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/30/2024, 5:19:04 AM

Happy Birthday Baba 💥🎂🍰💐💥 कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा चिखलभोसी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आपणास |वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ !!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨ आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ . #APMC #bjp #bjpmaharashtra #ncpmaharashtra #bjpindia

4/30/2024, 5:03:24 AM

जय श्रीराम! आपणास विनंती करण्यात येते की आज मंगळवार दि.30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता, जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. रावसाहेब पा. दानवे दादा यांच्या म्हाडा कॉलोनी, धूत हॉस्पिटल समोर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन भाजपा ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष मा. आ. हरिभाऊ जी बागडे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. ना. भागवत जी कराड, पालकमंत्री मा. ना. संदीपानजी भुमरे, गृह निर्माण मंत्री मा. अतुलजी सावे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष जी बोराळकर, आमदार नारायणजी कुचे, जिल्हाध्यक्ष सुहास जी सिरसाट, लोकसभा निवडणूक प्रमुख विजय जी औताडे, माजी महापौर तथा प्रचार प्रमुख मा. बापूजी घडामोडे, सह प्रचार प्रमुख राजू भाऊ शिंदे व आदी. मान्यवर नेत्यांच्या उपस्थीतीत होणार आहे तरी आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती. @raosaheb_patil_danve @bjp4maharashtra @mla_ntkuche @adv.vijayautadepatil #BJP #BJPMaharashtra #Loksabha2024 #RaosahebDanve #SunilJagtap #Jalna #Sambhajinagar #Loksabha

4/30/2024, 5:02:24 AM

अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून आत्मसंयमनाचे विचार ग्रामगीता या काव्यातून मांडणारे आधुनिक काळातील महान संत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. . . . #TukdojiMaharaj #संततुकडोजीमहाराज #ग्रामगीता #poet #saint #जयंतीदिन #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/30/2024, 4:57:14 AM

राज ठाकरेंची तोफ नारायण राणेंसाठी धडाडणार, तळकोकणात ४ मे रोजी जाहीर सभा #rajthackeray #narayanrane #rajthakrespeech #kokan #politics #maharashtrache_rajkaran #mnsadhikrut #bjpmaharashtra #explorepage #marathitroll

4/30/2024, 4:33:38 AM

कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव ही शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #संत_तुकड़ोजी #Prarthana #kavya #मराठी #अभिवादन #BJP #BJP4Maharashtra #BJPPune #bjpmaharashtra #bjppune #haridascharwad #maharashtragovernment #bjpindian #maharashtra #pune #punecity #politicalleader

4/30/2024, 4:30:15 AM

कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव ही शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! #संत_तुकड़ोजी #Prarthana #kavya #मराठी #अभिवादन #BJP #BJP4Maharashtra #BJPPune #BJP4PMCPUNE #BJP4PMC #BJPMaharashtra #bjpforpune #bjpformaharashtra #bjppunecity #bharatiyajanataparty #RaghuvirShelar #DehuRoad #DehuRoadCantonmentBoard

4/30/2024, 4:30:14 AM

भारत देशातील महाराष्ट्रामधील एक थोर आध्यात्मिक संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज! तुकडोजी महाराजांनी आत्मसंयमनाचे विचार ग्रामगीता या काव्यातून मांडले. तसेच त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये देखील काव्यरचना केल्या आहेत. तुकडोजी महाराजांनी समाजप्रबोधन करण्यासाठी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा कायमच आग्रहपूर्वक पुरस्कार केला! थोर राष्ट्रसंत #तुकडोजी_महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! . . . #BJP4IND #BJPMaharashtra #NarendraModi #DevendraFadnavis #bhimraosathe #prachar #Saints #Tukdoji #tukdojimaharajjayanti #sainttukdojimahraj #jayanti2024

4/30/2024, 4:30:11 AM

महाविजय संकल्प सभा, पुणे. महायुती जनसेवेसाठी, महायुती राष्ट्रहितासाठी ! काल रेसकोर्स मैदान, पुणे येथे, भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महा विजय संकल्प सभा, जनतेच्या उदंड प्रतिसादासह यशस्वी रित्या पार पडली. महायुतीच्या विकास आराखड्याचे विस्तृत वर्णन करत, महायुतीचे ध्येय साधाण्याकरीता मान्यवरांनी समस्त उपस्थितांना प्रोत्साहित केले. माय-बाप जनतेच्या हितासाठी व राष्ट्राच्या विकासासाठी तत्पर महायुतीला लाभलेला हा भव्य दिव्य क्षण, येणाऱ्या विकासपर्वासाठी पोषक वातावरण निर्मित करणारा होता. @narendramodi @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #shirurloksabha

4/30/2024, 4:15:01 AM

शेतकर्‍यांच्या कल्याणाचा विचार करणार्‍या केंद्रातील मोदी सरकारला राज्यात मा. देवेंद्रजींची साथः #शेतकरी #कांदानिर्यात #ModiKiGuarantee #DevendraKaDhamaka #DevendraFadnavis #DevaBhau #OnlyDevendraCan #BJP #BJPmaharashtra #Maharashtra #maharashtrapolitics #कर्तव्यदक्ष

4/30/2024, 4:06:56 AM

शेतकरी सुखी, तरच देश सुखी या तत्त्वावर काम करणारे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी व राज्यात मा. देवेंद्रजी फडणवीसः #शेतकरी #कांदानिर्यात #ModiKiGuarantee #DevendraFadnavisForDevelopment #DevendraFadnavis #DevaBhau #ApleSarkar #MahaYuti #BJP #BJPmaharashtra #Maharashtra #MaharashtraPolitics

4/30/2024, 4:06:17 AM

लोकसभा निवडणूक २०२४... लोकप्रिय पंतप्रधान मा श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पुणे मावळ शिरूर आणि बारामती मतदार संघाचे महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाच्या महासंकल्प महासभेस संबोधित केले या वेळी उपस्थित राहिल्याने या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.... #loksabha #loksabhaelections2024 #bjpmaharashtra #bjppune #bjp4pune #narendramodi #narendramodi_primeminister #narendra_modi #murlidharmohol

4/30/2024, 4:04:41 AM

अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून समाजप्रबोधन करणारे थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! #SantTukadojiMaharaj #SocialReform #EradicateSuperstition #EndCasteDiscrimination #InspiringSaint #CommunityAwareness #SocialChange #CulturalReform #Latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #निलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा

4/30/2024, 3:30:12 AM

सामाजिक परिवर्तनाचे पुरस्कर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! #SantTukadojiMaharaj #SocialReform #EradicateSuperstition #EndCasteDiscrimination #InspiringSaint #CommunityAwareness #SocialChange #CulturalReform #Latur #bjplatur #marathwada #bjpmaharashtra #nilanga #deoni #shiruranatapal #निलंगा #देवणी #शिरूरअनंतपाळ #मराठवाडा

4/30/2024, 3:30:12 AM

ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ 2024: ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಮಾನನೀಯ ಶ್ರೀ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ ಜೊಲ್ಲೆ.ಇವರು ದಿನಾಂಕ 30/04/2024 ರಂದು ಸಾಯಂಕಾಲ ಸರಿಯಾಗಿ 6:00 ಗಂಟೆಗೆ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರರ್ಥವಾಗಿ ಐಗಳಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಕೊಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಮತದಾರ ಬಂಧುಗಳು ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಪ್ರಚಾರ ಸಭೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಸ್ಥಳ: ಹನುಮಂತ ಗುಡಿ ಹಿಂಬದಿ, ಪಾಟೀಲ ತೋಟ ಕೋಹಳ್ಳಿ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಮಹೇಶ ಈ ಕುಮಟಳ್ಳಿ, ಮಂಡಲ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಡಾ. ರವಿ ಸಂಖ, ಯುವ ಮೋರ್ಚಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಭಿಜೀತ ವಿ ಕೊಡಗ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಮತ್ತು ಮಂಡಲ ಸ್ತರದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಮೋದಿಜಿಯ ಅಭಿಮಾನಿಗಳು. ಭಾರತದ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೂ ಹಾರ್ಧಿಕ ಸುಸ್ವಾಗತ. #bjpyuvamorcha #bjpkarnataka #BJP4India #bjp #bjpgovernment #bjpmaharashtra @abhijeetkodag @sangramsinh_kodag_pawar @maheshkumathalli03 @veerendrakagawade @guruajur @mahi.ramateerth @annasahebjolle @bjp4karnataka @bjpym8athani

4/30/2024, 2:24:03 AM

ग्रामविकासाचे जनक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी #भजन, #कीर्तन, #काव्यलेखन यांच्या माध्यमातून अध्यात्मिक बैठकीवर आधारित आधुनिक विचार समाजासमोर मांडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी नमन..! #राष्ट्रसंत #तुकडोजी_महाराज #tukdojimaharaj #maharaj #sant #bhakti #rashtrasanttukadojimaharaj #jayanti 🌷🌷🌷🌷🌷 संतोष भरणे (उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर) #kharadi #Chandannagar #pune #bjppune #bjpmaharashtra #santoshbharne #jagdishmulik #bjpkharadi #jagdamb

4/30/2024, 2:17:49 AM

આજ રોજ નળકાંઠા વિસ્તાર મા રમેશભાઈ કો પટેલ સંગઠન મહામંત્રી શ્રી સાથે કાયલા ગામ ની મુલાકાત લીધી... #bjp #bjpgujarat #india #bjpindia #bjpdelhi #bjpmaharashtra #bjpmadhyapradesh #bjpmembership #narendramodi #gujarat #up #bjpforindia #bjpfamily #bjpfanclub #yogiadityanath #joinbjp #delhi #modi #hindutva #bjpkarnataka #bjprajasthan #amitshah #jayshreeram #bjpsupporter #bjpenn #bjpkerala #hindu #namo #yogisofinstagram #indiancricketteam

4/29/2024, 9:34:25 PM

अभूतपूर्व क्षण! देशाचे कर्तबगार पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी यांना भारतमातेची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रचंड संख्येने नागरिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते..! @narendramodi @jpnaddaofficial @amitshahofficial @devendra_fadnavis @chdadapatil @ckbawankule @murlidharkmohol @bjp4maharashtra @bjp4india @bjp4punecity @pmc_pune @bjp4puneloksabha #murlidharmohol4pune #punewithmodi #modikiguarantee #modihaitomumkinhai #abkibaar400paar #abkibaarphirmodisarkar #puneloksabha #lᴏᴋsᴀʙʜᴀeʟᴇᴄᴛɪᴏɴ2024 #élections2024 #पुणे #लोकसभा #भाजपा #narendramodi #jpnadda #amitshah #devendrafadnavis #chandrakantpatil #chandrashekharbawankule #murlidharmohol #bjpmaharashtra #bjppunecity #bjp4pune #pmcpune #loksabha #shrinathbhimale

4/29/2024, 8:36:40 PM

सार्वजनिक बांधकाम मंत्री 🚨 रवींद्र चव्हाण साहेब यांची भेट घेताना👑🚨* . . #bjpmaharashtra #bjpindia #bjppolitics

4/29/2024, 8:27:24 PM

#कहो_दिल_से_मोदी_फिरसे. पुणे, बारामती, शिरूर, मावळ लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान, जागतिक नेते श्री नरेंद्रभाई मोदी यांची पुणे येथे " महा विजयसंकल्प सभा" आयोजित केली होती. त्यावेळी पुणेकरांनी सभेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. पंतप्रधान मोदीजी यांनी देशात मागील 10 वर्षात झालेला बदल, पुणे जिल्ह्यात झालेली कामे, तसेच होणारी कामे सांगितली. देश एकसंघ, महाशक्ती बनवायचा असेल तर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं जनतेला आवाहन केलं. #bjpind #bjpmaharashtra #narendramodi #bjym #devedrafadanvis #ajitpawar #cmo #murlidharmohal #dhirajghate #bjppune

4/29/2024, 7:54:59 PM

🆘 *महत्वाचा निरोप* 🆘 उद्या मंगळवार दि. ३०/०४/२०२४ रोजी महायुती चे अधिकृत उमेदवार आपले नेते मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी दुपारी ठीक ४:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथे आपल्या ताकदीनिशी जमावे. आपला, अंबादास अष्टेकर भाजपा अध्यक्ष प्रभाग-१२ कोथरुड #bjp #bjpindia #bjpmaharashtra #bjppune #chandrakantpatil #chandrakantdadapatil #murlidharmohol #murlidharmohol4pune #abkibaar400paar #abkibaarphirmodisarkar

4/29/2024, 7:17:34 PM

२९ एप्रिल २०२४ महाविजय संकल्प सभा, पुणे @narendramodi @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/29/2024, 6:51:34 PM

राज्य सहकारी बँकेने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विठ्ठल कारखान्याला मदत करण्याबाबत फडणवीस हे सकारात्मक असल्याचे दिसून आले. तसेच, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे,' अशी माहिती अभिजित पाटील यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली. #MarathiNews #Loksabhaelection2024 #VitthalSugarfactory #AbhijeetPatil #DevendraFadnavis #madha #Solapur #pandharpur #bjpmaharashtra #MaharashtraPolitics

4/29/2024, 6:49:36 PM

२९ एप्रिल २०२४ महाविजय संकल्प सभा, पुणे @narendramodi @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/29/2024, 6:47:07 PM

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं.! देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी यांची रेसकोर्स येथे लाखो नागरिकांच्या उपस्थितीत विराट सभा संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून या सभेस उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. नागरिकांचा तुफान प्रतिसाद आणि मोदीजींचे मत्रमुग्ध करायला लावणारे भाषण यांचा सुंदर मिलाफ आजच्या सभेत पाहायला मिळाला. या सभेतील उपस्थितीतून एकच दिसून येते की, मा.मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्यासह महायुतीचे चार ही उमेदवार आजच विजयी झाले आहेत, फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.! #MurlidharMohol4Pune #punewithmodi #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #AbkiBaarPhirModiSarkar #puneloksabha #LokSabhaElection2024 #Elections2024 #पुणे #लोकसभा #भाजपा #NarendraModi #JPNadda #AmitShah #DevendraFadnavis #ChandrakantPatil #ChandrashekharBawankule #murlidharmohol #shrinathbhimale #BJPMaharashtra #bjppunecity #Bjp4Pune #PMCPune #LokSabhaElections #abhishekbhimale #bjym #bjp

4/29/2024, 6:11:10 PM

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा "दिग्वीजय योद्धा पगडी"ने सन्मान मावळ, शिरूर, बारामती आणि पुणे या चार लोकसभा मतदारसंघीतल महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांची लाखोंच्या गर्दीत भव्य महाविजय संकल्प सभा आज पुण्यनगरीत उत्साहात संपन्न होत आहे. ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा शुभचिन्हे लावलेली, पंचधातूंनी सजवलेली आणि शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा असलेली "दिग्वीजय योद्धा पगडी" घालून आणि हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा देऊन मायबाप जनतेच्या वतीने मा. नरेंद्रजी मोदी यांचा सन्मान करण्यात आला. हा दिग्वीजय यंदाच्या निवडणुकीत ४०० पार असणार आहे. #LokSabhaElection2024 #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #namosanvadsabha #namoagainmission2024 #ModiAgainIn2024 #Narendramodi #NamoAgain24 #ModiKiGuarantee #AmitShah #JPNadda #BJPMaharashtra #eknathshind #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #BaramatiLokSabha #Sunetrataipawar #Mahayuti #PimpriChinchwad #ishankarjagtap @narendramodi @bjp4india @bjp4maharashtra @jpnaddaofficial @amitshahofficial @gadkari.nitin @cmomaharashtra_ @mieknathshinde @devendra_fadnavis @ajitpawarspeaks @ckbawankule @chdadapatil @dr.ramdasathawale @MurlidharMohol @shivajirao_adhalrao_official @shrirangappabarne @sunetra_ajit_pawar

4/29/2024, 6:10:40 PM

ग्रेट भेट! देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी यांची आज रेसकोर्स येथील मैदानावर भव्य व ऐतिहासिक सभा संपन्न झाली. या सभेप्रसंगी आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीसजी यांची भेट झाली. यावेळी त्यांच्याशी माझ्यासह पुण्यातील प्रमुख पदाधिका-यांनी संवाद साधला. फडणवीस साहेबांशी भेटून ऊर्जा मिळाली. पुणे लोकसभेचे उमेदवार श्री.मुरलीधर मोहोळ यांना लाखो मताधिक्यांनी विजयी करु असं अश्वासन आम्ही सर्वांनी साहेबांना दिले. @narendramodi @jpnaddaofficial @amitshahofficial @devendra_fadnavis @chdadapatil @ckbawankule @murlidharkmohol @bjp4maharashtra @bjp4india @bjp4punecity @pmc_pune @bjp4puneloksabha #murlidharmohol4pune #punewithmodi #modikiguarantee #modihaitomumkinhai #abkibaar400paar #abkibaarphirmodisarkar #puneloksabha #lᴏᴋsᴀʙʜᴀeʟᴇᴄᴛɪᴏɴ2024 #élections2024 #पुणे #लोकसभा #भाजपा #narendramodi #jpnadda #amitshah #devendrafadnavis #chandrakantpatil #chandrashekharbawankule #murlidharmohol #bjpmaharashtra #bjppunecity #bjp4pune #pmcpune #loksabha #shrinathbhimale

4/29/2024, 6:03:04 PM

संजयकाका हक्काचा... खासदार पुन्हा सांगलीचा !!🪷💯 #sanjaykakapatil #sangli #sangliloksabha #bjp4maharashtra #bjp4sangli #abkibar400paar #LokSabhaElection2024 #संजय #एक७लढूया #bjpmaharashtra #सांगली #सांगलीकर #खासदार #खासदार_सांगलीचा

4/29/2024, 5:57:25 PM

Satara Maharashtra ✨✌️. #shivajimaharaj #bjp #bjpmaharashtra

4/29/2024, 5:57:14 PM

२९ एप्रिल २०२४ महाविजय संकल्प सभा, पुणे @narendramodi @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/29/2024, 5:55:59 PM

शिरूर पंचायत समिती सदस्य माननीय श्री.आबासाहेब सरोदे यांना #NitiAyogGovOfIndia पद्मश्री मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान केला. #पुरस्कार #सन्मान #निती_आयोग #पद्मश्री #मनीभाई_देसाई 🌷🌷🌷🌷🌷 आबासाहेब सोनवणे अध्यक्ष शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी संचालक, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ #aabasahebsonawane #aabasonawane #pradipsonawane #bjpshirur #bjpmaharashtra #bjpshirurtaluka #भाजपा_शिरूर #shirur #shirurtaluka

4/29/2024, 5:47:41 PM

२९ एप्रिल २०२४ महाविजय संकल्प सभा, पुणे @narendramodi @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/29/2024, 5:28:28 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारा दरम्यान भेट. @avinashjadhavmnsofficial @menarayanrane #narayanrane #मनसे #mnsadhikrut #mns #नारायणराणे #महायुती #elections #सिंधुदुर्ग #sindhudurg #महाराष्ट्र #maharashtra #maharashtrapolitics #nagpur #maharashtranavnirmansena #rajthackeray #राजठाकरे #नागपूर #सभा #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभाचुनाव2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #avinashjadhav #अविनाश_जाधव #bjp #bjpmaharashtra #भाजपा

4/29/2024, 3:16:52 PM