jyotikakipatil images

Discover Best jyotikakipatil Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

भाजपा वॉर रूम जतला मा.संजयकाका पाटील यांची सौभाग्यवती *सौ.ज्योती काकी संजयकाका पाटील* यांनी भेट दिली यावेळी त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी भाजपा जत विधानसभा निवडणूक प्रमुख *मा.तम्मनगौडा रविपाटील साहेब,* भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मा.कामाण्णा बंडगर, भाजपा जत विधानसभा महिला प्रमुख - तेजस्विनी व्हनमाने, वर्षा ताई गुरकी, बसवराज पाटील, उपस्थित होते. #sanjaykakapatil #prabhakarbabapatil #jyotikakipatil #BJYM #tammangoudaravipatil #VijayPatil #KamannaBandgar #loksabha2024 #sangliloksabha #nishikantpatil #प्रचार #तमन्नागौडा रवी पाटील युथ फाउंडेशन

4/17/2024, 3:11:48 AM

प्रभोदय 2024 👑❤️🔥 . . #prabhakarbabapatil #shivanitaipatil #sanjaykakapatil #jyotikakipatil

3/23/2023, 6:35:04 AM

महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य : सौ शिवानी वहिनी प्रभाकर बाबा पाटील म्हैसाळ येथे सुरू असलेल्या कनकेश्वर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मोनिका करंदीकर फेम खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील यांच्या स्नुषा शिवानी वहिनी प्रभाकर बाबा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना सौ शिवानी वहिनी पाटील म्हणाल्या, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाच्या दृष्टीने म्हैसाळ ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळाले, या निमित्ताने महिला घराबाहेर पडल्या, सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्व वयातील महिला या खेळामध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी शिवानी पाटील यांनी सरपंच सौ रश्मीताई शिंदे, उपसरपंच पद्मश्रीताई पाटील यांचे कौतुक केले. यावेळी सरपंच सौ रश्मीताई शिंदे, उपसरपंच पद्मश्रीताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुमनताई बागडी, शोभाताई पाटील व म्हैशाळ मधील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. #shivanitaipatil #jyotikakipatil #prabhakarbabapatil #sanjaykakapatil

3/3/2023, 6:29:23 PM

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते मा.श्री.प्रभाकर बाबा पाटील यांनी ढालगाव ता.कवठेमहांकाळ येथे श्री.माय्याका देवी यात्रेनिमित्त भेट देऊन आरती साठी उपस्थिती दर्शवली.यावेळी देवीचे दर्शन घेतले व नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा केली तसेच ढालगाव मधील महालक्ष्मी वस्त्र भंडार या कापड दुकानाला भेट दिली. या प्रसंगी गावातील ग्रा.पं सदस्यांनी व गावातील नागरिकांनी सत्कार करून स्वागत केले.. #prabhakarbabapatil #tasgonkavthemahnkal #baba4004 #sanjaykakapatil #shivanitaipatil #jyotikakipatil

2/5/2023, 6:48:28 PM