prathmeshparab images

Discover Best prathmeshparab Images of World

#food #travel #sports #news #may #thursday

Lovable Remix Editor :- @suraj_burande07 #lovable #lovablesong #lovableremix #electrohouse #hrutadurgule #prathmeshparab #trending #viral #rohanmusic

5/12/2024, 4:07:39 PM

प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर 'मुंबई लोकल' मध्ये पहिल्यांदाच एकत्र "मुंबई लोकल" चित्रपटाचे सिद्धिविनायक चरणी पोस्टर लॉन्च मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. #prathmeshparab #dyandaramtirthkar #prutvikpratap #mumbailocal #marathimovie #marathisongs #newmovie #maharshtra #timemaharashtra

5/11/2024, 9:19:20 AM

लोकल ट्रेनमधील धम्माल मस्ती रुपेरी पडद्यावर 'लोकल मुंबई'चा पोस्ट रिलीझ. . . . #localtrain #localmumbai #newmovieposter #mumbaioutlook #MarathiNews #marathibatmya #posterrealease #marathimovie #prathmeshparab

5/10/2024, 12:32:48 PM

₹ 1500 रुपये कि शर्ट पर 40% की छूट अब केवल ₹ 900 रुपये और निःशुल्क डिलीवरी प्राप्त करें... भारत की में सबसे ज्यादा खरीदा जाने वाला ब्रांड है नेता खादी शर्ट... यह पार्सल केवल पोस्ट के माध्यम से कैश ऑन डिलीवरी -COD- है... नेता, विधायक, मंत्री, सामाजिक कार्यकर्ता, एक्टिविस्ट खासकर उनके लिए. खादी और लिनेन, रेडीमेड सफेद शर्ट। यदि आप खरीदना चाहते हो, तो हमें अपना नाम पता अभी हमारे व्हाट्सएप नंबर 07710011226 पर भेजें। #NETA_KHADI_SHIRT #BRAND #NETA #MAHARASHTRA #INDIAN_KHADI #STYLE #PRATHMESHPARAB #SHIRT #FASHION #SHIRTS_FOR_MEN_POLITIONS #VIRAL #TRANDING #BRAND #SHOPING #BJP #shivsena #MNS #NCP #Congress #RPI #Balasahebanchishivsena #Aamadmi

5/9/2024, 9:58:35 AM

'होय महाराजा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित... ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 'होय महाराजा' नवनवीन प्रयोग, आशयघन कथानक आणि अनोख्या सादरीकरणाच्या बळावर मराठी चित्रपट प्रेक्षकांवर मोहिनी घालत तिकिटबारीवर चांगली कमाई करण्यात यशस्वी होत आहेत. याच वाटेने जाणारा आणखी एक प्रयोगशील सिनेमा ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 'होय महाराजा' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'होय महाराजा'चा टीझर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. एलएमएस फिल्म्स प्रा. लि. या बॅनरखाली बनणाऱ्या 'होय महाराजा'चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. 'होय महाराजा'च्या रूपात प्रेक्षकांना कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याच्या जोडीला मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. प्रथमेशची जोडी अभिनेत्री अंकिता ए. लांडे सोबत बनली आहे. याखेरीज अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौघुले आदी कलाकारांचाही या चित्रपटात समावेश आहे. क्राईम-कॅामेडी असलेल्या 'होय महाराजा'मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याची झलक टीझरमध्ये दिसते. एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेल्या या चित्रपटात प्रेमकथेतील आजवर कधीही समोर न आलेले पैलू पाहायला मिळणार आहे. एका रोमांचक प्रेम कहाणीला प्रासंगिक विनोद आणि सुरेल गीत-संगीताची सुरेख किनार जोडण्यात आली आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावताना हा चित्रपट अंतर्मुखही करेल असे मत दिग्दर्शक शैलेश एल. एस. शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. संचित बेद्रे यांनी 'होय महाराजा' चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. गुरु ठाकूरच्या लेखणीतून अवतरलेल्या गीतरचना चिनार-महेश या संगीतकार दुकलीनं संगीतबद्ध केल्या आहेत. अमेया नरे, साजन पटेल यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, कोरिओग्राफर फुलवा खामकरने नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सिनेमॅटोग्राफी डिओपी वासुदेव राणे यांनी केली असून, निलेश नवनाथ गावंड यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे, तर अॅक्शन दिग्दर्शन फाईट मास्टर मोझेस फर्नांडिस यांनी केलं आहे. वेशभूषा जान्हवी सावंत सुर्वे यांनी केली आहे. #ankitalande #ankitalandepatil #prathmeshparab

5/7/2024, 11:44:31 AM

If our star dressed like a ice cream 🍨 #PrathmeshParab #IceCream #Summer #PistaIceCream #DressedLikeIcecream #MondayMorning #PSConnect

4/8/2024, 10:00:07 AM

आभाळमाया ☁️😍 #AmeyWagh #VaidehiParashurami #PrathmeshParab #askyinyourgallery #Sky #PSConnect

4/2/2024, 6:27:00 AM

सर्व रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!! 🎭 #PrathmeshParab #WorldTheatreDay #10by10 #lautaaogauri #जागतिकरंगभूमीदिन #नाटक #PSConnect

3/27/2024, 7:11:05 AM

Day 3/100 days challenge for 100 celebrity 03 @prathameshparab & @miles_in_style wedding couple digital canvas painting . . . . . #prathmeshparab #timepass😜 #dagdu #ravijadhavfilms #ajcreationart #celibrity #challenge #marathimovie #takatak #fun #indianwedding #gift #weddingphotographer #photograpy #weddinggift

3/19/2024, 2:09:10 PM

best team love team crazy team fantastic team❤️ #hoymaharaja #marathimovies #prathmeshparab #sandeeppathak #sanikakashikar #nehaparanjpe

3/18/2024, 9:13:50 AM

#prathmeshparab #bhuvanbam

3/17/2024, 7:13:33 AM

आयुष्य खूप सुंदर आहे जर 'ती' तुमच्या सोबत आहे 😉❤️ #JustCoupleThings #CoupleThings #HappyPlace #AmeyWagh #PrathmeshParab #WednesdayMood #WednesdayVibes #Muramba #TimePass #PSConnect

3/13/2024, 5:37:54 AM

प्रथमेश-क्षितिजा यांची लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा संपन्न 🙏 @prathameshparab @miles_in_style #PrathmeshParab #marathi_celebrity_katta

3/3/2024, 6:08:15 AM

प्रथमेश-क्षितिजा यांची लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा संपन्न 🙏 @prathameshparab @miles_in_style #PrathmeshParab #KshitijaGhosalkar #PurpleMarathi #Celebrity #Actor #couple #CoupleGoal #WeddingRituals

3/2/2024, 4:13:45 PM

प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या सत्यनारायणाच्या पूजेचा खास लूक @prathameshparab #prathmeshparab #dainikbombabomb

3/2/2024, 3:26:07 PM

OTT STREAMING ALERT 🚨 Follow For More @bhushnology_marathi #bhushnologymarathi #single #singlemovie #marathimovie #Zee5 #maharashtra #marathimulga #marathipost #marathicreator #abhinayberde #prathmeshparab

2/26/2024, 1:34:05 PM

प्रथमेश आणि क्षितीजा चे खास फोटोज 🥰 @prathameshparab @miles_in_style . . #prathmeshparab #kshitijaghosalkar #marathistars #marathicelebs #couple #entertainment #ultramarathibuzz

2/26/2024, 11:57:13 AM

प्रथमेश ❤️ क्षितिजा @prathameshparab @miles_in_style #PrathmeshParab #KshitijaGhosalkar #PurpleMarathi #Couple

2/26/2024, 9:19:13 AM

प्रथमेश परबने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली? 🤔 १. देवा २. विशू ३. दगडु ४. गण्या #PrathmeshParab #Urfi #BalakPalak #TimePass #Takatak #Dagdu #ThisOrThat #YourFavorite #MondayMood #PSConnect

2/26/2024, 7:12:20 AM

Marathi Film Actor prathmesh parab married with actress @miles_in_style * * * #prathmeshparab #marrage #marathi #maharashtra #kshitijaghosalkar

2/25/2024, 9:05:43 AM

Friendship That Stays Forever💕 #updatemarathi #prathmeshparab #kshitijaghosalkar #wedding

2/24/2024, 3:45:16 PM

प्रथमेश परब व क्षितीजा घोसाळकर अडकले लग्नबंधनात! #loksatta #loksatta_entertainment #prathmeshparab #MMaharashtraMedia #mahatashtra #Marathi #media #NewsUpdate #news #newsbulletin

2/24/2024, 2:33:20 PM

प्रथमेश परब व क्षितीजा घोसाळकर अडकले लग्नबंधनात ! #loksatta #loksatta_entertainment #prathmeshparab

2/24/2024, 12:34:52 PM

प्रथमेश आणि क्षितिजा 🎉😍🥰 #prathmeshparab #kshitijaghosalkar #wedding #weddingphotography #wedding

2/24/2024, 12:34:18 PM

प्रथमेशच्या लग्नाला दिग्दर्शक रवी जाधव यांची हजेरी 😍 @prathameshparab @miles_in_style @ravijadhavofficial #PrathmeshParab #KshitijaGhosalkar #RaviJadhav #PurpleMarathi #Married #Director #CelebrityWedding #Wedding

2/24/2024, 11:16:02 AM

अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा अडकले लग्न बंधनात #prathmeshparab

2/24/2024, 11:13:50 AM

क्षितिजाच्या हळदी समारंभातील खास क्षण 💛 @miles_in_style #updatemarathi #prathmeshparab #kshitijaghosalkar #pratija #haldiceremony

2/22/2024, 3:53:53 PM

Prathamesh Parab Haldi : प्रथमेश परबच्या हळदी समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब येत्या २४ तारखेला विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या अभिनेत्याच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रथमेश-क्षितिजाचा साखरपुडा १४ फेब्रुवारीला साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. आता या जोडप्याच्या लग्नासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा शाही विवाहसोहळा येत्या २४ तारखेला पार पडणार आहे. हळदी समारंभातील काही खास क्षण प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने हळदी समारंभात प्रचंड धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे प्रथमेश परबची होणारी बायको क्षितिजाने मेहंदी सोहळ्यातील सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. #prathmeshparab #PrathameshParabwedding #celebritywedding #timesnowmarathi

2/22/2024, 10:04:40 AM

अभिनेता अक्षय केळकर याची प्रथमेशच्या हळदीला हजेरी ❤️ @prathameshparab @akshaykelkar #prathmeshparab #Haldi #pratijahaldi #akshaykelkar #haladi #haldidance

2/22/2024, 4:50:14 AM

अभिनेता अक्षय केळकर आणि दिग्दर्शक मिलिंद कावडे प्रथमेश परबच्या हळदीला लावली हजेरी❤️ . . . #prathmeshparab #Haldi #pratijahaldi

2/22/2024, 4:36:43 AM

दणक्यात पार पडली दगडूची हळद 🎉😍 @prathameshparab #prathmeshparab #haladiceremony #itsmajja

2/22/2024, 3:24:15 AM

अभिनेता प्रथमेश परबचा हळदी सोहळा💛 @prathameshparab #updatemarathi #prathmeshparab #kshitijaghosalkar #haldiceremony #actor #weddingbells #pratija

2/21/2024, 7:00:31 PM

अभिनेता अक्षय केळकर आणि दिग्दर्शक मिलिंद कावडे प्रथमेश परबच्या हळदीला लावली हजेरी❤️ . . . #prathmeshparab #Haldi #pratijahaldi

2/21/2024, 6:56:04 PM

अभिनेता अक्षय केळकर प्रथमेश परबच्या हळदीला लावली हजेरी❤️ . . . #prathmeshparab #Haldi #pratijahaldi

2/21/2024, 6:49:38 PM

क्षितिजाच्या हाथावर सजली प्रथमेशच्या नावाची मेहंदी💚 @miles_in_style @prathameshparab #upadatemarathi #prathmeshparab #kshitijaghosalkar #mehandceremony #weddingbells

2/21/2024, 6:15:15 PM

प्रथमेशची पराजू 😍 क्षितिजाच्या हातावर रंगली प्रथमेशच्या नावाची मेहंदी @prathameshparab @miles_in_style #PrathmeshParab #KshitijaGhosalkar #Couple #Mehandi #Mehndi #CoupleGoal #CelebrityCouple #Pratija

2/21/2024, 6:11:21 PM

प्रथमेश आणि क्षितिजाच प्रीवेडिंग शूट 😍 @prathameshparab @miles_in_style #PrathmeshParab #KshitijaGhosalkar #Couple #PreWedding #CoupleGoal

2/21/2024, 12:52:22 PM

प्रथमेश-क्षितीजा🤍 @prathameshparab @miles_in_style #updatemarathi #prathmeshparab #kshitijaghosalkar #couple #weddingbells

2/21/2024, 10:13:27 AM

Reel Vs Real❤ @prathameshparab @miles_in_style #updatemarathi #prathmeshparab #kshitijaghosalkar #engaged #couple

2/15/2024, 9:52:04 AM

अखेर प्रथमेशला खऱ्या आयुष्याची जोडीदार मिळाली💖 @prathameshparab @miles_in_style #upadatemarathi #prathmeshparab #kshitiagosalkar #engagement #couple #pratija

2/15/2024, 9:00:48 AM

प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या साखरपुड्याचे काही खास क्षण 😍 @prathameshparab @miles_in_style #PrathmeshParab #KshitijaGhosalkar #PurpleMarathi #Engagement #Couple #Happiness #Love

2/15/2024, 7:59:38 AM

Prathamesh Parab Engagement: सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे नुकताच लग्नबंधनात अडकले. त्यापाठोपाठ आता ‘टाईमपास’ या चित्रपटातून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश परबचा साखरपुडा पार पडला आहे. त्याने व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधत गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा केला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. #prathmeshparab #PrathmeshParabEngagement #engagement #entertainment #timesnowmarathi

2/15/2024, 6:32:13 AM

प्रथमेश आणि क्षितीजा यांच्या साखरपुड्याचे खास फोटोज 🥰 .. .. .. #prathmeshparab #marathiactors #stars #weding #marathistars #celebs #ultramarathibuzz

2/15/2024, 5:06:54 AM

प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या साखरपुड्याचे काही खास क्षण 😍 @prathameshparab @miles_in_style #PrathmeshParab #KshitijaGhosalkar #Engagement #CoupleGoal #Couple

2/14/2024, 7:16:36 PM

प्रथमेश आणि क्षितिजा यांचा साखरपूडा संपन्न #saamanaonline #PrathmeshParab #KshitijaGhosalkar

2/14/2024, 5:45:47 PM

Engagement On Valentines Day😍💕 @prathameshparab @miles_in_style #upadatemarathi #prathmeshparab #kshitijaghosalkar #couple #engagement #valentinesday #pratija

2/14/2024, 5:22:10 PM

प्रथमेश आणि क्षितिजा यांचा साखरपुडा संपन्न @prathameshparab @miles_in_style #prathmeshparab #kshitijaghosalkar #engagement #engged #couple #purplemarathi #celebrity

2/14/2024, 5:02:20 PM

#latepost #prathmeshparab # Visited Hotel The Orange Flag

2/11/2024, 8:59:18 AM

#celebrity #marathiactors #marathimovie #diliveryboy #prathmeshparab #kahanipurifilmyhai with Marathi movie actors @prathameshparab meshparab And @kahani_puri_filmy_hai ❤️📸

2/11/2024, 3:08:30 AM

'डिलिव्हरी बॉय' आजपासुन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 😍 . All The Best @prathameshparab . #MarathiManoranjanVishwa #diliveryboy #prathmeshparab

2/9/2024, 9:19:01 AM

धमाकेदार कॉमेडी, फुल ऑन Entertainment ची स्पेशल डिलिव्हरी घेऊन आजपासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत आले आहेत 'डिलिव्हरी बॉय'! महाराष्ट्राच्या लाडक्या 'डिलिव्हरी बॉय'ला PS Connect कडून खूप खूप शुभेच्छा!! ❤️ #DeliveryBoy #PrathmeshParab #FridayRelease #WeekendVibe #FilmyFriday #PsConnect

2/9/2024, 5:57:35 AM

@prathameshparab at Matoshri College of Engineering ! @deliveryboythefilm #nashik #deliveryboythefilm #prathmeshparab #collegefest #gathering #matoshricollegeofengineering #explore #viral

2/8/2024, 4:24:15 PM

#dileveryboy #cinema #marthifilmindustry #prathmeshparab @prathameshparab #instagramreels❤️ #viralsong🔥

2/8/2024, 11:48:36 AM

डेलिव्हरी बॉय मराठी सिनेमा येतोय 9 फेब्रुवारी ला तरी सगळ्यांनी जावून थिएटर बघा . भाऊ आहे आपला बाकी काही नाही इथेच विषय संपला🥳🔥🌍🥰😎. . @prathameshparab @__pradnya__6121 . . . #comedy #funny #gadhinglaj #chandgad #ajara #instagood #prathmeshparab #dilwaleaki

2/3/2024, 4:29:54 AM

प्रथमेश क्षितिजाच्या लग्नाची तारीख ठरली, 24-2-2024 ला अडकणार लग्नबंधनात.. @prathameshparab @miles_in_style #PrathmeshParab #KshitijaGhosalkar #PurpleMarathi #Celebrity #Couple #CoupleGoal #Wedding

1/25/2024, 8:37:45 AM

अखेर प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाची तारीख ठरली❤ @prathameshparab @miles_in_style #upadatemarathi #prathmeshparab #kshitijagosalkar #weddingbells

1/25/2024, 4:44:06 AM

प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाची तारीख ठरली २४-०२-२०२४ या दिवशी अडकणार लग्नबंधनात 😍 Congratulations 🎉 @prathameshparab @miles_in_style #pratija #prathmeshparab #kshitijaghosalkar #wedding #weddingdate #itsmajja

1/24/2024, 5:03:26 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट✨ . . . #prathmeshparab #sunnydeol #delivaryboy #marathichitrapat

1/20/2024, 6:07:03 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट✨ . . . #prathmeshparab #sunnydeol #rajshrimarathi

1/20/2024, 1:29:34 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट✨ . . . #prathmeshparab #sunnydeol

1/20/2024, 1:23:12 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट! #prathmeshparab #sunnydeol #DeliveryBoy #cinegossips

1/20/2024, 1:18:40 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट✨ . . . #prathmeshparab #sunnydeol #sunnydeolstyle

1/20/2024, 12:50:05 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट✨ . . . #prathmeshparab #sunnydeol #Deliveryboy #Lokmatfilmy

1/20/2024, 12:44:42 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट✨ . . . #prathmeshparab #sunnydeol #upcomingmovies #marathimovie

1/20/2024, 12:43:14 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट✨ . . . #prathmeshparab #sunnydeol #bollywood

1/20/2024, 12:39:22 PM

डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने अभिनेता प्रथमेश परब आणि दिग्गज अभिनेते सनी देओल यांची खास भेट✨ . . . #prathmeshparab #sunnydeol

1/20/2024, 12:38:45 PM