shivsena images

Discover Best shivsena Images of World

#food #travel #sports #news #april #tuesday

१ मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त माझ्या जनसंवाद दौऱ्याचे वेळापत्रक. #maharashtradin #kamgardin #labourday #kamgardin #wishes #nishtha #rajanvichare #mashal #Shivsena #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsenaubt #loksabha #Shivsenaubt #mahavikasaghadi #LoksabhaElection2024 #balasahebthackeray #thane #navimumbai #mirabhayandarproperty

4/30/2024, 6:29:17 PM

#shivsena🚩 #shivsena #shivsenamaharashtra #shivsenaubt #shivsenamumbai #yuvashivsena #amravatikar_mh27 #amravaticity #शिवसेना #युवासेना @shivsenaamravati123 #shivsenamaharashtra #politics #political #

4/30/2024, 6:25:43 PM

आटपाडी तालुका प्रचार दौरा सांगली लोकसभा भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांचे प्रचारार्थ आटपाडी श्री क्षेत्र नाथनगरी खरसुंडी येथे तालुका प्रचार दौरा. #sanjaykakapatil #suhasbabar #sangli_loksabha #sangli #आटपाडी #khanapur #अबकी_बार_400_पार #vita #mpsanjaykakapatil #bjp4india #shivsena

4/30/2024, 6:25:37 PM

आटपाडी तालुका प्रचार दौरा सांगली लोकसभा भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांचे प्रचारार्थ शेटफळे येथे प्रचार दौरा. #sanjaykakapatil #suhasbabar #sangli_loksabha #sangli #आटपाडी #khanapur #अबकी_बार_400_पार #vita #mpsanjaykakapatil #bjp4india #shivsena

4/30/2024, 6:23:22 PM

. ." जहा हमेशा होता भक्ति का सवेरा हैं!.. . जहा मिट जाता पाप का अंधेरा हैं!! ." कैलाश कहते हैं उस जमी को!. . जहा मेरा महाकाल का बसेरा हैं!! .हर हर महादेव... . .30/04/2024 संध्या आरती सिंगार..... . . . . #महादेव" #harharmahadev#omnamahshivaya #mahadev #shiva #shivsena #mahakal #jaimahakal #shivsankar #हरहरमहादेव #shiv #shiva #shivashakti #kailashparvat #bhakti #om #harharmahadev #shiva #shivshankar #mahadev #omnamahshivaya #omnamahshivay #shivshankar #gauraparvati #bolbam #mandir #sanatani #sanatandharma

4/30/2024, 6:14:44 PM

#धाराशिव लोकसभा निवडणुकीतील शिवसेना व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ कळंब तालुकाचे आमदार कैलास दादा याचा गावभेट दौरा व जाहीर सभा.. महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती.. Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर Makarand Rajenimbalkar - Nandu Raje Shivaji kapse - शिवाजी कापसे Pandurang tatya Kumbhar Shridhar Bhavar - श्रीधर भवर #omraje_nimbalkar #ओम_राजेनिंबाळकर #लोकसभा #धाराशिव #dharashiv #LokSabhaElections #elections #Shivsena #ShivsenaUBT #nationalist_congress_party #SharadPawarSaheb #Congress #AapParty #महाविकास_आघाडी #MahaVikasAaghadi

4/30/2024, 6:11:50 PM

उबाठा गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड, युवती जिल्हा अधिकारी लीना शिर्के, उबाठा गटाचे कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक पुरुषोत्तम (काला) चव्हाण, विधानसभा संघटक राधिका गुप्ते, शहर संघटक किरण मोंडकर यांनी आज मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्री महोदयांसह उपस्थित राहून शिवसेनेत स्वागत केले. कल्याण लोकसभेत गेल्या १० वर्षात झालेल्या विकासाने प्रभावित होऊन विकासाची आणि खऱ्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय आपण घेतल्याचे यावेळी या सर्वांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, महिला आघाडीच्या मीनाक्षी शिंदे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, जीतेन पाटील, सागर जेधे यांच्यासह डोंबिवलीतील पदाधिकारी उपस्थित होते. #DrShrikantEknathShinde #Shivsena #KalyanLokSabha #vikasdashak #DevelopmentWithDr

4/30/2024, 6:07:20 PM

कोल्हापूर शहर परिसरातील दौलतनगर येथे #कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व #मविआ चे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये श्री. शाहू छत्रपती महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मी केले. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आर.के. पोवार, शिवसेनेचे सुनील मोदी, कॉ. दिलीप पोवार, कॉ. सतीशचंद्र कांबळे, प्रा. डी. श्रीकांत, अनिल घाटगे, निरंजन कदम, गणेश नलवडे, नितीन पाटील, रामभाऊ धोत्रे, सर्जेराव साळोखे, संगीताताई देवेकर, छाया पोवार, काकासाहेब पाटील, खंडू कांबळे यांच्यासह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #kolhapur #kolhapurelections2024 #kolhapurelection #shahuchhtrapati #chhatrapati #karveer #kolhapurdakshin #kolhapurcongress #Congress #Shivsena #kolhapurshivsena #INDIAAlliance #MahaVikasAghadi #satejpatilkop #satejpatiloffice #mlasatejpatil #satejp

4/30/2024, 6:04:55 PM

उबाठा गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड, युवती जिल्हा अधिकारी लीना शिर्के, उबाठा गटाचे कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक पुरुषोत्तम (काला) चव्हाण, विधानसभा संघटक राधिका गुप्ते, शहर संघटक किरण मोंडकर यांनी आज मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्री महोदयांसह उपस्थित राहून शिवसेनेत स्वागत केले. कल्याण लोकसभेत गेल्या १० वर्षात झालेल्या विकासाने प्रभावित होऊन विकासाची आणि खऱ्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय आपण घेतल्याचे यावेळी या सर्वांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, महिला आघाडीच्या मीनाक्षी शिंदे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, जीतेन पाटील, सागर जेधे यांच्यासह डोंबिवलीतील पदाधिकारी उपस्थित होते. #DrShrikantEknathShinde #Shivsena #KalyanLokSabha #vikasdashak #DevelopmentWithDr

4/30/2024, 6:03:34 PM

खैरेनगर, ता. शिरूर. चिन्ह घड्याळाचे, मोहर विजयाची ! आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आयोजित शिरुर दौऱ्यादरम्यान खैरेनगर येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. प्रसंगी आत्मिय आदर सत्कार करण्यात आले. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या व उचित उपाय योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी, मा. आमदार पोपटराव गावडे, भाजपा नेत्या जयश्रीताई पलांडे, भीमाशंकर साखर कारखाना व्हा. चेअरमन प्रदिप दादा वळसे पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, शिरुर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना अनिल काशिद, उपाध्यक्ष भाजपा शिरुर भगवानराव शेळके, उद्योजक प्रदीप साकोरे, सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर, अध्यक्ष उद्योग आघाडी रविंद्र गायकवाड, सरपंच नवनाथ शिंदे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच संदीप खैरे, तुकाराम शिंदे, बाळासाहेब खैरे, विलास खैरे, राहुल शिरसागर, राजेंद्र खैरे, अरुण खैरे, लक्ष्मण खैरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/30/2024, 5:51:39 PM

महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीनबत्ती चौक, दौलतनगर, कोल्हापूर येथे नागरिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात जाहीर सभा पार पडली. मा. आमदार सतेज पाटील यांनी ‘१’ नंबर चे ‘हात’ चिन्हापुढील बटण दाबून महाराजांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी, कॉ. सतिशचंद्र कांबळे, कॉ. दिलीप पवार, प्रतिज्ञा उत्तूरे आदि मान्यवर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. #incindia #UddhavThackarey #RahulGandhi #INCMaharashtra #chhatrapati #Congress #Shivsena #INDIAAlliance #MahaVikasAghadi #Loksabha_election #KolhapurElection #Loksabha2024 #ShahuMaharaj

4/30/2024, 5:43:55 PM

🔱वि.सं.२०८१ वैशाख कृष्णपक्ष षष्ठी/सप्तमी भौमवार🔱 🌹🙏 धर्मनगरी बेरी झज्जर हरियाणा बड़ा महादेव मंदिर में साक्षात प्राकृतिक अलौकिक अद्वितीय पूर्वाभिमुख लिंग विग्रह स्वरूप में विराजमान श्री स्वयंभू जी का सायंकालीन दिव्य आरती दर्शन।🙏🌹 . . . . #mahakal #mahadev #shivling #sambhunath🔱 #sambhu #shiva #Shivsena #swayambhunath #bholenathsabkesath #bhole #bholenath #bholebaba #instafollow #instagood #instaexplore #instadaily #instareel #instalike #instamood #instagram #india #facts #facebookads #facebook

4/30/2024, 5:41:16 PM

ट्रिपल इंजिन सरकार🔥 . . @mieknathshinde @narendramodi @ajitpawarspeaks @shivsenaofc . . . . . Disclaimer :- Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purpose such as criticism, comment, news reporting scholarship & research fair use is a use permitted by copyright statute that might otherwise infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use. @mieknathshinde.fanclub . #mieknathshinde #eknathshindesaheb #eknathshinde #mieknathshindefanclub #shivsena #mumbai # #maharashtra_ig #maharashtra #cm #instagood #instalove #instadaily #instalike #instamood #instagram #india #marathi

4/30/2024, 5:34:17 PM

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. यामिनी यशवंत जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. #Shivsena

4/30/2024, 5:31:27 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.ना.छगनराव भुजबळ, #दिंडोरी लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॅा.भारतीताई पवार, #भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी आमदार बाळासाहेब सानप, जेष्ठ नेते लक्ष्मणजी सावजी, विजयराव साने यांच्या समवेत चर्चा झाली. - ॲड.रविंद्रनाना पगार ⁠जिल्हाध्यक्ष, #राष्ट्रवादी काँग्रेस #loksabhaelection2024 #loksabha #mahayuti #nashik #dindori #chhaganbhujbal #bhartipawar #ravindrapagar #ncp #bjp #shivsena @ncpspeaksone

4/30/2024, 5:25:32 PM

आकर्षक डिझाईन साठी आजच फॉलो करा. 🤩🔥♥️✨🔝 Design by @deva_graphic_design @aditya_chinde_desing Kindly contact for all types design work 9307657445 / 8766416373 #wedding #advertising #marketing #branding #advertising #shopbord #new #graphicsdesigners #graphicsdesigner #newyork #jalgaon #nagpur #sankalp #puneri #chatrpatishivajimaharaj #newpost #invitation #weddingcard #nashik #nagarsevak #Chalisgaon #letest #agriculture #raigad #shivajimaharaj #weddingvibes #jijau #jalgaon #sambhajinagar #shivsena #pune #laturkar

4/30/2024, 5:16:08 PM

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून भायखळ्याच्या लोकप्रिय आमदार सौ यामिनी यशवंत जाधव यांना संधी दिल्याबद्दल भायखळा शिवसेनेकडून शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा तसेच महायुतीच्या सर्व घटकपक्षांना मनःपूर्वक धन्यवाद. माननीय शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तसेच धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे आशीर्वाद, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं, रासप यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने दक्षिण मुंबईत महायुतीचा भगवा फडकेल आणि "अब की बार ४०० पार" ही घोषणा साकार होताना एक खासदार दक्षिण मुंबईचा असेल असा आमचा विश्वास आहे. @Shivsenaofc @YaminiYJadhav @nikhilyjadhav #Shivsena #SouthMumbai #Shivsenaforbyculla #AADARSHAAMDAR

4/30/2024, 5:15:06 PM

उद्धव ठाकरे दोनदा मातोश्री सोडून पळून गेले होते, मीच परत आणलं...- ना�रायण राणे #uddhavthackeray #latestnews #marathinews #latestupdate #narayanrane #shivsena #BJP #ratnagiri #matoshri #loksabha2024

4/30/2024, 5:15:01 PM

इस्लामपूर .. सिने अभिनेते गोविंदा यांचा महायुतीचे उमेदवार आदरणीय श्री धैर्यशील माने दादा यांच्या प्रचारार्थ रोड शो व प्रचार सभा. आज दिनांक 29/4/ 2024 रोजी महायुतीचे उमेदवार आदरणीय श्री धैर्यशील माने दादा यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते श्री गोविंदा, शिवसेनेच्या उपनेत्या सौ शीतल म्हात्रे, धैर्यशील दादा यांचे बंधू श्री सत्वशील राजे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री आनंदराव पवार बापू, श्री राहुल महाडिक,श्री केदार दादा पाटील,सौ तैसिनताई आत्तार, श्री विरेंद्र राजमाने , कु.श्रेया जाधव महायुतीतील अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. . . #शिवसेना #shivsena #धैर्यशील_माने #loksabha2024 #loksabhaelection #election2024 #loksabha #dhairyasheelmane #hatkalangle #memberofparliament #कोल्हापूर #kolhapur #LokSabhaElection2024 #ekanathshinde #phirekbaarmodisarkar

4/30/2024, 5:12:22 PM

Polling for all six Mumbai Lok Sabha seats on May 20. #MumbaiLatest #MumbaiNews #MumbaiLive 👆 #BJP #ShivSena #NCP #SenaUBT #MumbaiElections #Mumbai #MumbaiBloggers #MumbaiLocal

4/30/2024, 5:07:55 PM

विकासाला साथ देऊया, चला अर्ज भरुया..!! #DrShrikantEknathShinde #DevelopmentWithDr #vikasdashak #Shivsena #kalyanloksabha

4/30/2024, 5:05:29 PM

महाराष्ट्राच्या प्रगती पर्वाचा विजयध्वज आभाळात मीरवूया...! #shivsenanashik #शिवसेना #shivsena #eknathshinde #politics

4/30/2024, 4:56:09 PM

कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र....! #shivsenanashik #shivsena #eknathshinde #politics

4/30/2024, 4:53:52 PM

युवा सशक्त कुशल महाराष्ट्र.....! #shivsenanashik #शिवसेना #shivsena #eknathshinde #politics

4/30/2024, 4:51:57 PM

Visited Jagdish brother residence for Satyanarayan Pooja in Naigoan Koliwada for his Post marriage Rituals.Thank you for the invitation . . . #satyanarayanapooja #shaadi #marriage #satyanarayan #hinduism #hindu #hindurituals #hindudharma #hindureligion #sanatandharma #garvsekahohumhinduhain #aagrikoli #koli #kolisamaj #lordvishnu #Narayana #vishnu #narendramodi #EknathShinde #CMOMaharashtra #DevendraFadnavis #Chitrawagh #bjp4india #BJP4Maharashtra #Shivsena #बाळासाहेबांची_शिवसेना #ShashankSingh #maharashtra #vasai #koliwada

4/30/2024, 4:49:55 PM

आपले महायुती सरकार.....! #shivsenanashik #shivsena #eknathshinde #politics

4/30/2024, 4:49:53 PM

@sanjogbhau.wagherepatil.fc @shivsena @adityathackeray #shivsena

4/30/2024, 4:49:30 PM

माझा महाराष्ट्र सामर्थ्यशाली महाराष्ट्र.....! #shivsenanashik #shivsena #eknathshinde #politics

4/30/2024, 4:47:43 PM

जय जय महाराष्ट्र माझा......! #shivsenanashik #shivsena #eknathshinde #politics

4/30/2024, 4:46:29 PM

माझा महाराष्ट्र सामर्थ्यशाली महाराष्ट्र.....! #shivsenanashik #shivsena #eknathshinde #politics

4/30/2024, 4:43:21 PM

महायुतीच्या नेतृत्वात सज्ज नवा महाराष्ट्र.....! #shivsenanashik #shivsena #eknathshinde #politics

4/30/2024, 4:41:28 PM

इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड जी यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली, आज मी माझ्या सहकाऱ्यांसह मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो. आम्ही लढू, आम्ही जिंकू #UddhavThackeray #adityathakrey #shivsenauddhavbalasahebthackeray #ShivsenaUBT #Shivsena #shivsenauddhavbalasahebthackeray #imrankhanshivsena #maharashtravahtuksena

4/30/2024, 4:41:10 PM

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 🛑रावेर लोकसभा क्षेत्र🛑 रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यातील पाडळसे येथे प्रचार दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांच्या भेटी घेत मतदारांशी संवाद साधला.यावेळी सोबत रावेर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार शिरीषदादा चौधरी , यावलचे मा.आमदार रमेशदादा चौधरी , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार ,लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुलदादा पाटील , मा.जि. प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले सर , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष गोपाळ चौधरी, यावल पंचायत समितीचे मा.गटनेते शेखर पाटील , प्रशांत पाटील लीलाधर चौधरी,प्रवीण घोडके,सौ. ममता आमोदकर, यासह पाडळसे येथील तुषार मुर्हेकर एड. सुरज पाटील, सरपंच सौ गुणवंती पाटील, सुरेश मुर्हेकर ,पुरुषोत्तम बराटे , धनंजय बराटे,शेखर तायडे, सिताराम कोळी, अजय तायडे, ज्ञानदेव बेंडाळे, राजू पठाण, प्रशांत तायडे , सुरेखा कोळी, ज्योती बेंडाळे यासह ग्रामस्थ व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #nationalcongressparty #sharadchandrapawar #LoksabhaElection2024 #RaverLoksabha #ShriramPatil #Parliament #India #Raver #Bhusawal #Muktainagar #Jamner #Malkapur #Chopda #RaverLokSabhaConstituency #NCP #rasht #maharashtra #sharadpawar #ncp #ncpspeaks #rashtrawadicongress #rohitpawar #shivsena #rohitdadapawar #politics #pawarspeaks #supriyasule

4/30/2024, 4:39:59 PM

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... #maharashtra #maharashtradin #shivajimaharaj #aaplamaharashtra #marathi #marathibhasha #viral #post #design #jaymaharashtra #shivsena #kandivali #google #thakurvillage #bmc

4/30/2024, 4:38:26 PM

अंबाजोगाई शहरातील गणेश नगर ,रायगड नगर,वडरवाडा, महसूल कॉलनी,संत कबीर नगर, नागसेन नगर, एकात्मता कॉलनी, माऊली नगर, टिळक नगर, यशवंतराव चव्हाण चौक या भागात लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महायुतीच्या वतीने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते होते. अंबाजोगाई शहरात पंकजाताई मुंडे यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचे सकारात्मक वातावरण आहे.त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन याप्रसंगी मतदारांना केले. . . . . #PankajaMunde #AjitPawar #DhananjayMunde #RajkishorModi #beed #loksabhaelection2024 #gopinathmunde #Ambajoagi #parali #mahayuvti #ncp #bjp #ShivSena #marathwada #maharashtra

4/30/2024, 4:36:39 PM

Politician Rapid cartoon .... . . . . . . . @sandipanbhumare1919 @vilas_bhumre_555 @siddharthwaghmare38 #sandipanbhumare #shivsena #minister #mla #maharashtra #politician #cartoon #caricature #rapid #post #insragram #viral #trending

4/30/2024, 4:35:55 PM

३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री.संजोग दादा वाघेरे-पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल येथील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान रोडपाली गाव येथे उमेदवार श्री. संजोग दादा वाघेरे पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. @ncp_youth_for_maharashtra @maha_vikas_aghadi_mva @ncpspeaks #pawarsaheb #ncpmaharashtra #instagram #trending #shivsena #mahavikasaghadi

4/30/2024, 4:34:50 PM

आटपाडी तालुका प्रचार दौरा सांगली लोकसभा भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांचे प्रचारार्थ शेटफळे येथे प्रचार दौरा. #sanjaykakapatil #suhasbabar #sangli_loksabha #sangli #आटपाडी #khanapur #अबकी_बार_400_पार #vita #mpsanjaykakapatil #bjp4india #shivsena

4/30/2024, 4:29:40 PM

आपली निशाणी ठाकरे ठाकरेंची निशाणी "मशाल" जनतेचा निर्धार खैरेच खासदार #शिवसेना #जनतेशीएकनिष्ठ #आपलेचंद्रकांतखैरे #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenabhavan #matoshree #balasahebthackeray #Uddhavthackrey #ShivSena #Chandrakantkhaire #chatrapatisambhajinagar

4/30/2024, 4:26:59 PM

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा महायुतीत नेमकी कुणाला सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा आपल्याकडे राखण्यात यश आलं आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव या महायुतीच्या उमेदवार असतील. त्यामुळे दक्षिण मुंबईत आता शिंदेसेने विरुद्ध ठाकरेसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. #Lokmatnews #Southmumbai #Shivsena #yaminijadhav #Arvindsawant #politics

4/30/2024, 4:26:55 PM

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून श्री.रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा ! #Shivsena

4/30/2024, 4:24:59 PM

Joined the procession for filing the nomination of Shri Anil Desai, India-Alliance loksabha candidate from Mumbai south central constituency. #JudegaBharatJeetegaIndia #shivsena #shivsena🚩 #ncpmaharashtra #aamaadmiparty #indiannationalcongress #congress #congressparty

4/30/2024, 4:24:06 PM

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. यामिनी यशवंत जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा ! #Shivsena

4/30/2024, 4:22:36 PM

महायुती चे लोकप्रिय उमेदवार डॉ. श्रीकांत लता एकनाथ शिंदे साहेब यांच्या येत्या गुरूवारी दिनांक ०२/०५/२०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सकाळी ठिक ९.०० वाजता डोंबिवली पूर्व येथील श्री गणेश मंदिर, फडके रोड, डोंबिवली येथे उपस्थित रहावे #shivsena #drshrikanteknathshinde #sagarutwal

4/30/2024, 4:21:19 PM

कोण मारणार बाजी? एकेकाळचे सहकारी आता विरोधक Loksatta.com #LokSabhaElections2024 #India #Maharashtra #MaharashtraPolitics #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray

4/30/2024, 4:19:26 PM

आपली निशाणी ठाकरे ठाकरेंची निशाणी "मशाल" जनतेचा निर्धार खैरेच खासदार #शिवसेना #जनतेशीएकनिष्ठ #आपलेचंद्रकांतखैरे #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenabhavan #matoshree #balasahebthackeray #Uddhavthackrey #ShivSena #Chandrakantkhaire #chatrapatisambhajinagar

4/30/2024, 4:19:18 PM

आपली निशाणी ठाकरे ठाकरेंची निशाणी "मशाल" जनतेचा निर्धार खैरेच खासदार #शिवसेना #जनतेशीएकनिष्ठ #आपलेचंद्रकांतखैरे #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenabhavan #matoshree #balasahebthackeray #Uddhavthackrey #ShivSena #Chandrakantkhaire #chatrapatisambhajinagar

4/30/2024, 4:18:56 PM

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. यामिनी यशवंत जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा ! #Shivsena

4/30/2024, 4:18:24 PM

खैरेवाडी, ता. शिरूर. सशक्त सरकारला जनतेचा आधार, अब की बार नक्कीच होणार ४०० पार ! येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आयोजित, शिरुर दौऱ्याअंतर्गत खैरेवाडी, ता. शिरूर येथे भेट दिली. ग्रामस्थांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अगदी उतसाहत माझे स्वागत केले. उपस्थितांशी संवाद साधत असता, "या निवडणूकीला जी लीड राहिल, ती मागच्या तीनही निवडणुकीपेक्षा जास्त असेल" असे आश्वासन, मा. सरपंच बाळासाहेब खैरे यांनी दिले.प्रसंगी कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशनने केलेल्या मागण्या स्वीकारून, लवकरात लवकर त्यांची पूर्तता करण्याचा निश्चय केला. या प्रसंगी, मा. आमदार पोपटराव गावडे, भाजपा नेत्या जयश्रीताई पलांडे, भीमाशंकर साखर कारखाना व्हा. चेअरमन प्रदिप दादा वळसे पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, शिरुर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना अनिल काशिद, उपाध्यक्ष भाजपा शिरुर भगवानराव शेळके, उद्योजक प्रदीप साकोरे, सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर, अध्यक्ष उद्योग आघाडी रविंद्र गायकवाड, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिपक खैरे, तरुण मंडळ अध्यक्ष मोहन खैरे, सोसायटी चेअरमन दादासाहेब खैरे, सरपंच विष्णू देशमुख, उपसरपंच प्रविण देशमुख, माजी सरपंच बाळासाहेब खैरे, मा. सरपंच नवनाथ खैरे, मा. सरपंच फकड खैरे, मा. सरपंच दत्तूशेठ गोडसे, सोसायटी चेअरमन दादासाहेब खैरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #shirurloksabha

4/30/2024, 4:16:04 PM

कल्याण लोकसभा से वैशाली दरेकर का नामांकन अर्ज दाखिल / आदित्य ठाकरे का शक्ति प्रदर्शन रोड शो देखे पूरा वीडियो👇👇👇👇 https://youtu.be/cY4YM573A1Q?si=AKkg2Jpxk93zv8Sf #shivsena #uddhavthackeray #balasahebthackeray #आमआदमीपार्टी #aamaadmiparty #arvindkejriwal #sanjaysingh #1ksubscribers #viralvideo #viral #reels #reel #trending #trend #video #videos #bigbreaking #breakingnews #congress #indiaalliance

4/30/2024, 4:12:40 PM

What's happening to #Mumbai is like #ShivSena of two types : That's what they do They divide, making you weak = who rules 😭 One under Captain Shinde Another under Captain Uddhav

4/30/2024, 4:11:07 PM

"I’m not a second option, you either choose me or lose me.🧿😎_________________________________________________________________________________________________ #maharashtra_clickers #maharashtra_ig #maratha #rashtrawadi #marathi #satara #pune #sharadpawar #pawarsaheb #pawarspeaks #rohitpawar #maharashtra #maharashtrian #supriyasule #ajitpawar #amolkolhe #maharashtra_desha #maharashtra_forts #udayanraje #rajthackeray #shivsena #raje #shivajimaharaj #sambhajimaharaj #shambhuraje #mumbai #diwali #holiday #sharadpawar #ajitpawar #sunilannashelke

4/30/2024, 4:06:20 PM

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 🛑रावेर लोकसभा क्षेत्र🛑 यावल तालुक्यातील मालोद येथील जय श्री स्वामीनारायण मंगल धाम येथे परमपूज्य आदरणीय प्रभू स्वामी महाराजांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. सोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, यावल पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #nationalcongressparty #sharadchandrapawar #LoksabhaElection2024 #RaverLoksabha #ShriramPatil #Parliament #India #Raver #Bhusawal #Muktainagar #Jamner #Malkapur #Chopda #RaverLokSabhaConstituency #NCP #rasht #maharashtra #sharadpawar #ncp #ncpspeaks #rashtrawadicongress #rohitpawar #shivsena #rohitdadapawar #politics #pawarspeaks #supriyasule

4/30/2024, 4:04:48 PM

माझी खास मुलाखत आज रात्री 8:00 वाजता एबीपी माझावर. #AdvUjjwalNikam #MumbaiNorthCentral #abkibaar400paar #narendramodi #mumbaichayoddha #BJP #RPI #Shivsena #NCP #Mahayuti #AbkiBaar400Paar #LokSabhaElections2024

4/30/2024, 4:00:31 PM

Nomination Form filling.. @sanjaydinapatilofficial @rajoolsanjaypatil #aaplabhau #sanjaydinapatil #shivsena #shivsena🚩 #shivsenamaharashtra #shivsenaubt

4/30/2024, 3:53:43 PM

आज (दि.30/04/2024 रोजी) सावर्डे ता.तासगाव येथे आमदार सुमन काकी आर आर पाटील यांच्या उपस्थितीत सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान विविध ठिकाणी भेटी घेतल्या व बैठक पार पडली,यावेळी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. . . . #sawarde #tasgoan #sangliloksabha #chandraharpatil #shivsena #sangli #ncp #inc

4/30/2024, 3:53:32 PM

🏹🚩 *SHIVSENA UBT. K ARVIND SAWANT K SAMNE SOUTH MUMBAI SE YAMINI JADHAV LOKSABHA CHUNAAV K MAIDAAN MEI UTRE.* *🚩🤛Shivsena Uddhav Thackeray K Arvind Sawant K Saamne Shinde Sena Ki Yamini Jadhav South Mumbai Se Maidaan Mei Utre.* 🏹🚩 *Mumbai Mei 2 Seat Per Shiv Sena V/S Shiv Sena Aamne Samne Chunaav Ladegi* #ArvindSawant #yaminijadhav #shivsena #ShivsenaVsShivsena #southmumbai

4/30/2024, 3:52:52 PM

लोकसभा निवडणूक २०२४ कल्याण मतदारसंघ विकासाला साथ देऊया चला अर्ज भरुया... भव्य रॅली प्रारंभ - श्री गणेश मंदिर, आप्पा दातार चौक, फडके रोड, डोंबिवली (पूर्व) गुरुवार, दि. २ मे २०२४ रोजी सकाळी ९:०० वा. #drshrikanteknathshinde #shrikantshinde #shivsena #yuasena #cmomaharashtra #kalyandhumalofficial

4/30/2024, 3:50:51 PM

मावळ लोकसभा मतदारसंघातील इंदोरी येथे आई कडजाई मातेच्या उत्सवानिमित्त भेट देत आई कडजाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बैलगाडा शर्यत स्पर्धेस आवर्जून उपस्थित राहत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी समस्त गावकरी मंडळी, महायुतीचे पदाधिकारी यांनी सन्मान करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. #Shivsena #narendramodi_primeminister #narendramodiindia #modikigurantee #Mpshrirangappabarne #mavalloksabha_2024 #shivsena #mahayuticandidate #shrirangappabarne #pimprichinchwad #mavalloksabha #maval #panvel #uran #karjat #khalapur #शिवसेना #सांसद #Bjp4maharashtra #ncp #nationalist_congress_party #mns #rpi #narendramodi #bjpindia #mahayuti

4/30/2024, 3:44:10 PM

हवेली तालुका लोकसभा निवडणूक प्रचार दौरा बुधवार दि 1 मे 2024 @ajitpawarspeaks @mieknathshinde @devendra_fadnavis @ncpspeaksone @shivsenaofc @bjp4maharashtra @dilipwalsepatilofficial @dr.ramdasathawale @raj_shrikant_thackeray . . . #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil #ncpspeaks #pune #PuneGramin #bjp #bjpmaharashtra #shivsena #shirur #election #loksabha #junnar #manchar #Ambegaon #hadapsar #alephata #shivneri #politics #bhosari #narendramodi #mahayuti #ShirurLoksabha

4/30/2024, 3:39:28 PM

#लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची प्रचारसभा आज लातूर येथे पार पडली. यावेळी बोलताना या भागाला पाणीदार आणि सुजलाम सुफलाम करायचे असेल तर महायुतीचे हात बळकट करावे असे आवाहन मतदारांना केले. यावेळी बोलताना, काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले आहेत असे मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतुर दिसत आहे. आग ओकणाऱ्या सुर्याची पर्वा न करता इथे मोठा जनसागर लोटला आहे. काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षांपूर्वीच लातूरकरांनी उध्वस्त करून महायुतीचा प्रगतीचा नवा पॅटर्न सेट केला आहे. त्यामुळे महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. आपल्याकडे व्हिजन आहे, त्यांच्याकडे मतांचे राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्यांच्याकडे रोडवर फिरून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. आपल्याकडे समृद्धीची धोरणे आहेत. त्यांच्याकडे न उगवणारे बेरनं आहे, असा टोला लगावला. लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाण्यासाठी आता जनतेला वणवण फिरावे लागणार नाही, असेही यासमयी स्पष्ट केले. आपल्या देशाला आता स्थिर सरकारची खरी गरज आहे. स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मनगटात आहे. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करावे असे आवाहन केले.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक चव्हाण, मंत्री संजय बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुधाकर श्रंगारे तसेच महायुतीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाखो शेतकरी बांधव उपस्थित होते. . . #Maharashtra #Shivsena #Latur #Mahayuti #LoksabhaElections2024 #EknathShinde #LoksabhaElections2024 #Maharashtranews #MaharashtraGovernment #maharashtra #shivsankalpabhiyaan #BalasahebanchiShivsena #PoliticalNews #mieknathshinde

4/30/2024, 3:35:35 PM