47daysofdevnagari images

Discover Best 47daysofdevnagari Images of World

#food #travel #sports #news #april #monday

36 of 47 done! I like how this set turned out. Think I'll participate in #47daysofdevnagari this year. Maybe I'll finish the whole devnagari set then. * #devnagari #36daysoftype @47daysofdevanagaritype #36days_08 #hands #hanging #tangled #type #3dart #3dtype #b3d #blender3d #blendercommunityindia #blendercentral #blendercommunity

5/10/2021, 7:48:52 AM

आभाळमाया...🎵🎶🎧 Lyrics... Mangesh Kulkarni... #calligraphybasics #devnagaristyle #devnagricalligraphy #devnagaritype #devnagari_calligraphy #calligraphy_daily #calligraphylove #calligraphylettering #devnagari_mumbai #poem #आभाळमाया #devnagaritype #47daysofdevnagari

4/5/2020, 4:20:01 PM

आजचे अक्षर ' ऋ ' ऋ ऋतू भारतामध्ये वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तर उपऋतू सहा (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर) आहेत. #47daysofdevanagaritype #ऋ #day47 #devnagari #ऋतू #season #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

10/6/2019, 2:40:46 PM

आजचे अक्षर 'अँ ' अँ टोमॅटो जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात. #47daysofdevanagaritype #अँ #day46 #devnagari #टोमॅटो #Tomato #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

10/6/2019, 2:24:20 PM

आजचे अक्षर 'अः' अः नमः साळीच्या लाह्या लक्ष्मी पूजनच्या दिवशी नैवेद्य म्हणून वापरतात. #47daysofdevanagaritype #अः #day45 #devnagari #अः#नमः #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

10/6/2019, 1:55:39 PM

आजचे अक्षर ' अं ' अंजीर अंजीर : Common fig अंजीर साधारण बद्धकोष्ठतेवर औषधी म्हणून वापरले जाते.अंजीर या फळातून शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते.अंजीर फळाच्या सेवनाने पोटातील वात कमी होतो.अंजीर फळातील औषधिगुणामुळे पित्त विकार,रक्तविकार व वात ही दूर होतात. #47daysofdevanagaritype #अं #day44 #devnagari #अंजीर #Commonfig #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/28/2019, 5:39:40 AM

आजचे अक्षर ' औ ' औदूंबराचे फळ औदूंबर : Audumbara या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. #47daysofdevanagaritype #औ #day43 #devnagari # औदूंबर #Audumbara #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/26/2019, 5:40:42 AM

आजचे अक्षर ' ओ ' ओ ओट्स ओट्स : Otas ओट्समध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असते. त्यामुळे मेंदूत सेरोटोनिनचे प्रमाण वाढते. ओट्स खाल्याने डोके शांत राहते. ओट्सच्या सेवनाने चांगली झोपही लागते. यात ब्लूबेरी घालून खाल्यास अतिशय फायदा होतो. यात अॅंटीऑक्सीडेंट आणि व्हिटॉमिन सी असते. त्यामुळे तणावाचा सामना करण्यास मदत होते. #47daysofdevanagaritype #ओ #day42 #devnagari #ओट #Oats #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/25/2019, 5:39:39 AM

आजचे अक्षर ' ऐ ' ऐ मैदाचा मैदा : Maida जास्त प्रमाणात मैदा सेवन केल्याने शरीराचे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून रक्तात ट्रायग्लिसराइड वाढतात. आपल्याला वजन कमी करायचे असल्यास मैदापासून बनवलेले खाद्यपदार्थ आहारातून वगळाव्या. मैदाचे पीठ बनवताना त्यातील फायबर पूर्णपणे नाहीसे करतात त्यामुळे असे पीठ हाड़ातील कॅलशिअम पूर्णपणे नाहीसे करते व हाडे कमजोर होतात. #47daysofdevanagaritype #ऐ #day41 #devnagari #मैदा# Maida #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/25/2019, 5:28:43 AM

आजचे अक्षर ' ए ' ए एरंडाचे पान एरंड : Castor एरंडाचे पान दुखणाऱ्या भागावर गरम करून बांधतात. एरंडाच्या बियापासून तेल काढतात. याचा उपयोग वेदनाशमक म्हणून केला जातो. खोकला, कफ,आमवात, मुतखडा,ताप अशा अनेक रोगांवर एरंडाचा उपयोग केला जातो. आयुर्वेदात सुद्धा एरंडाचा विशिष्ट मात्रेत उपयोग केला जातो. #47daysofdevanagaritype #ए #day40 #devnagari #एरंड #Castor #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/24/2019, 7:19:54 AM

आजचे अक्षर ' ऊ ' ऊ ऊदबत्ती ऊदबत्ती : Incense Stick Incense is used for aesthetic reasons, and in therapy, meditation, and ceremony. It may also be used as a simple deodorant or insectifuge. When you burn incense, its aroma aids in opening up the nasal passages, a great remedy for flu, allowing you to feel relaxed and happy by naturally reducing your blood pressure. #47daysofdevanagaritype #ऊ #day39 #devnagari #ऊदबत्ती #Incense Stick #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/24/2019, 6:57:50 AM

आजचे अक्षर 'उ ' उ : उसळ उसळ : Usal Usal is Maharastrian dish made of beans such as peas, lentils, black eyed beans , Matki, Moong or Hyacinth bean. #47daysofdevanagaritype #उ #day38 #devnagari #उसळ #Usal #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/22/2019, 6:09:06 AM

आजचे अक्षर 'ई ' पपईचा पपई : Papaya पपई व्हिटॅमिन 'ए' चा उत्तम स्रोत आहे. पिकलेली पपई पचनशक्ती वाढवते, यामध्ये पेपिन्स नावाचे तत्त्व आढळून येते, जे अन्न पचवण्यात  मदत करते. पपईच्या पानांचा रस पिल्याने रक्त शुद्ध होऊन शरीरामध्ये रक्तप्रवाह सुधारतो म्हणून पपई ही अतिरक्तदाब, हृदयविकार यामध्ये उपयुक्त आहे. #47daysofdevanagaritype #प #day37 #devnagari #पपई #Papaya #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/22/2019, 5:56:06 AM

आजचे अक्षर 'इ ' इ: इडली इडली: Idly Idli or idly pronunciation  are a type of savoury rice cake . The cakes are made by steaming a batter consisting of fermented black lentils (de-husked) and rice. The fermentation process breaks down the starches so that they are more readily metabolized by the body. #47daysofdevanagaritype #इ #day36 #devnagari #इडली #Idly #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/20/2019, 7:00:22 AM

आजचे अक्षर 'आ ' आ आमसूल आमसूल : Kokum आमसूल यालाच कोकम किंवा रातांबा असेही म्हणतात.आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.- स्वयंपाकात-आंबटपणासाठी, उन्हाळ्यात सरबत म्हणून. आमसुलाचे सार करतात, त्याला कोकमसार म्हणतात. अन्‍नपचनासाठी हे जेवताना अधूनमधून पितात. #47daysofdevanagaritype #आ #day35 #devnagari #आमसूुल #Kokum #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/20/2019, 5:28:19 AM

आजचे अक्षर 'अ ' अळीव अळीव : Garden cress अळीवमध्ये भरपुर प्रमाणात लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक आहेत. अळीव हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते. #47daysofdevanagaritype #अ #day34 #devnagari #अळीव #Garden cress #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/18/2019, 6:29:25 AM

आजचे अक्षर ' ह ' ह हळद हळद : Turmeric हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्याला हळद म्हणून परिचयाची आहे. या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. #47daysofdevanagaritype #ह #day33 #devnagari #हळद #Turmeric #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/17/2019, 5:45:22 AM

आजचे अक्षर 'स ', साखर साखर : Sugar शरीरातील विविध महत्त्वाच्या संस्थाचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक ऊर्जा साखरेतूनच मिळत असते. थकवा आला असता साखर/गूळ घेण्याने ताजेतवाने वाटते. इतकेच नव्हे तर मधुमेही व्यक्तीला सुद्धा रक्तातील साखर प्रमाणापेक्षा कमी होणे धोक्याचे ठरू शकते. मेंदूचे कार्य सुविहितपणे सतत चालण्यासाठी तर प्राणवायू आणि साखर (ग्लुकोज) हेच दोन कळीचे घटक आहेत. #47daysofdevanagaritype #स #day31 #devnagari #साखर #Sugar #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/14/2019, 4:53:43 AM

आजचे अक्षर 'श' श शेंगदाणा शेंगदाणा : Peanut Some of the health benefits of peanut oil include its ability to reduce cholesterol levels, protect heart health, prevent cancer, boost cognitive function, improve the nervous system, strengthen the immune system, lower blood pressure, and protect the skin. #47daysofdevanagaritype #श #day30 #devnagari #शेंगदाणा #Peanut #47daysofdevnagari #devnagari #devnagariscript #devnagritype #letterform #type

9/13/2019, 5:39:17 AM