bhagarechawal images

Discover Best bhagarechawal Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

फोडणीचा भात किंवा परतलेला भात लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी ह्या भाता बरोबर जोडलेल्या त्या काळी आजकाल सारखे वेगवेगळे पदार्थ नाष्ट्यामध्ये सर्रास बनवले जायचे नाही, आणि हे हवं ते नको असले हट्ट करण्याएवढे लाड ही त्याकाळी केले जायचे नाही. जास्तीत जास्त रविवारी सकाळी ईडली किंवा कांदेपोहे हेच काय ते नाष्ट्यामध्ये वेगळे पण ... त्यावेळी आई ने बनवलेला हा फोडणीचा भात म्हणजे स्वर्गसुख रात्रीच्या उरलेल्या भातात मीठ तिखट मिसळून त्याला मोहरी, जिरे, लसूण, कडीपत्ता, कांदा आणि हळद च्या फोडणीत परतला की झाला गरम गरम फोडणीचा भात तय्यार... सकाळी वडीलांच्या डब्यासाठी चपाती बनवून झाल्या की त्याच खोलगट तव्यावर माझी आई हा फोडणीचा भात बनवायची, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते, त्यात खाली थोडा करपलेला भात खाण्यासाठी आम्हा भावांमध्ये भांडण व्हायची ह्या अश्या असंख्य आठवणी तुमच्या कडे सुद्धा असतील, तुम्हाला आवडतो का हा रात्रीचा उरलेला फोडणीचा भात? आम्हाला नक्की कंमेट करून सांगा आम्हाला एकायला नक्कीच आवडेल...☺️🙏 -टीम मराठी कढई . . . . . . #rice #ricelover #fodanicha #bhat #chawal #bhagarechawal #ricebowl #friedrice #marathi #viralpost #mumbai #maharashtra . तुम्हाला फोडणीचा भात आवडतो का?

2/5/2024, 6:49:36 AM

Today's yummilicious Lunch Spread On My Plate 🍽️ Tempered Rice Catla Fish Cooked In 🥥 Coconut Milk Tomato 🍅 Onion Salad .. .. .. .. Follow For More Posts🤗❤️ @mamatascrazyluscious Thank you for visiting my page❤️ Do follow if you liked this page🤗 #odiarecipe #lunchstory #odiafoodblooger #odiameal #odishaspecial #bhagarechawal #ameodia_bharibadhia #odisha #odiafood #foodiesofinstagram #odialunch #odiakhadya #odiakhadya #jirarice #jeerarice #machabhaja #odiakhaiba #homefoodie #instafoodblogger #lunchtime #weodiafoodbloggers #odiadish #nonvegplatter #nonvegthali😍❤️ #odishaspecial #salad #fishcooked #foodbloggers #karnatakafoodadda #catlafish #fishcurry #fishcookedwithcoconutmilk

12/3/2023, 10:35:06 AM

AUTHENTIC HYDRABADI FRIDAY LUNCH FROM THE CITY OF NAWABS. HOT 🔥 AND TASTY FOOD. SUPER SE UPER #TALLA GOSHT #TIL KA KHATTA #TOMATOCHUTNEY #BHAGARECHAWAL #DOUBLEKAMEETHA #HYDrabadicusine #miyabahi #hydabadifood

11/26/2021, 11:46:03 AM

Khatti Meethi Daal chawal Aur Bhagare hue chawal Sweet & sour Daal . . . @m.s.blogger #ms #daal #chawala #khattimeethidal #tarka #bhagarechawal #khane #zaiqadar #morerecipes #food #foodie #cooking . .

11/28/2020, 8:14:56 PM