mnspune images

Discover Best mnspune Images of World

#food #travel #sports #news #may #friday

*जाहीर सभा* 🚩🚩 *मुंबईत एकत्र येणार दोन कट्टर हिंदुत्ववादी*🚩🚩 *पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी व पक्षप्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा* चला ऐतिहासिक मोदी-राज भेटीचे साक्षीदार व्हा. चला शिवतीर्थावर १७ मे २०२४ रोजी सायं ५ वा *ठिकाण शिवाजी पार्क मैदान दादर मुंबई*. 🚩🚩🚂🚂🚂🚩🚩 #mnsbalanandgaonkar #rajthackerayofficial #AmitThackeray #mnsadhikrutmumbai #mnspune #mnssatara #mnsadhikrut #Balashedgae #advkishorshinde #sainathbabar #ajayshinde #ganeshbhokare #vaibhavkhedekar #gajanankale #avinashjadhavmnsofficial #rajupatilmns #mnskolhapur #mnsnashik

5/17/2024, 10:24:44 AM

मनसे स्टाईल आंदोलन होणारच... #Mns #rajthackeray #punemetro #padcharipool #punecity #mnspune #maharashtra #amitthackeray @raj_shrikant_thackeray @amitrajthackeray @sainathbabar_official @mns_pune.adhikrut

5/16/2024, 9:53:28 AM

पुणे कितीही स्मार्ट सिटी झालं तरीही आपल्या सांस्कृतिक परंपरा इथं अगदी अभिमानानं जपल्या जातात. यात्रा, उरूस याची कित्येक वर्षांची परंपरा आहे ती आजही तितक्याच भक्तिभावानं जपली जाते. पुण्यातील सर्वात मोठा उरूस अशी ख्याती असलेला दत्तवाडी येथील म्हसोबा महाराजांचा उरूस याला कित्येक वर्षांची परंपरा आहे. आज या उरुसाच्या निमित्तानं विविध निरूपण व कीर्तन यामध्ये सहभागी होऊन अगदी भक्तिभावानं म्हसोबा महाराजांचं दर्शन घेऊन सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. मोठ्या संख्येनं भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. #म्हसोबा #उरूस #यात्रा #पुणे #परंपरा #संस्कृती 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

5/15/2024, 8:22:43 AM

निवडून देऊ सुयोग्य उमेदवार, बजावून आपला मतदानाचा अधिकार !! पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपा व महायुतीचे उमेदवार श्री. #मुरलीधर_मोहोळ यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.! २ #मुरलीधर_किसन_मोहोळ • मतदानः सोमवार, दि. १३ मे २०२४ • सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत. #murlidharmohol #bjp #loksabhanivadnuk 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

5/12/2024, 9:16:15 AM

लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार #मुरलीधर_मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच पुण्यात सभा पार पडली. पुणेकर मतदार विशेषतः युवक आदरणीय #राजसाहेब_ठाकरे यांच्या भाषणासाठी उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. त्याच बरोबर मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत. या सभेच्या निमित्तानं माननीय मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा देत महायुतीला बळकटी देत आहे. पुणेकर सुज्ञ असून त्यांनी महायुतीला विजयी करावं अस आवाहन करण्यात आलं. यावेळी सभेला उपस्थित राहून संवाद साधला. #महायुती #राजसाहेब_ठाकरे #सभा #पुणे #प्रचार #लोकसभा२०२४ #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

5/11/2024, 10:18:01 AM

मनसे अध्यक्ष राज साहेबांची सभा पुणे शहरातील सारसबाग येथील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना राजसाहेबांनी हिंदू जनतेने महायुतीचे बाजूने उभे राहून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले.. #mnsbalanandgaonkar #rajthackerayofficial #AmitThackeray #mnsadhikrutmumbai #mnspune #mnssatara #mnsadhikrut #Balashedgae #advkishorshinde #sainathbabar #ajayshinde #ganeshbhokare #vaibhavkhedekar #gajanankale #avinashjadhavmnsofficial #rajupatilmns #mnskolhapur #mnsnashik

5/10/2024, 6:24:01 PM

पुणे लोकसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री मुरलीधर जी मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा. #rajthackrey #bjp4pune #MNSPune #MurlidharMohol4Pune #NaMoAgain2024 #pune #AbkiBaar400Paar

5/10/2024, 9:51:59 AM

#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मा. #राजसाहेब_ठाकरे यांची जाहिर सभा • शुक्रवार दि. १०/०५/२०२४ | सायं. ६.०० वा. • स्थळ: सारसबाग, पुणे जनहित कक्ष व विधी विभाग, पुणे शहर 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, योगेश विलास खडके शहर सचिव, जनहित कक्ष, पुणे शहर #mnsbalanandgaonkar #rajthackerayofficial #AmitThackeray #mnsadhikrutmumbai #mnspune #mnssatara #mnsadhikrut #Balashedgae #advkishorshinde #sainathbabar #ajayshinde #ganeshbhokare #vaibhavkhedekar #gajanankale #avinashjadhavmnsofficial #rajupatilmns #mnskolhapur #mnsnashik #mnskolhapur #mnsnagpur #bjp

5/9/2024, 5:52:31 PM

#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मा. #राजसाहेब_ठाकरे यांची जाहिर सभा • शुक्रवार दि. १०/०५/२०२४ | सायं. ६.०० वा. • स्थळ: सारसबाग, पुणे जनहित कक्ष व विधी विभाग, पुणे शहर 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

5/9/2024, 3:23:37 PM

पुणे लोकसभा मतदार संघ #मा_श्री_राजसाहेब_ठाकरे यांची भव्य जाहीर सभा शुक्रवार दि. १० मे २०२४ || वेळ सायंकाळी ५ वाजता #RajSahebThackeray #AmitThackeray #mnsadhikrut #rajendrawagskar #sainathbabar #mnsadhikrut #mnspune #MNSVruttantAdhikrut #राज_ठाकरे_पर्व

5/8/2024, 6:57:45 PM

Did you vote? Awesome! Head to @matamaal.pune and show your #VoterSlip or #inkedfinger to claim your FREE Babribyol! Celebrating democracy, one delicious drink at a time. ️Follow us for more updates. Add : A201, Pristine Square, Behind Phoenix Millennium, Shankar Kalate Nagar, Wakad, PCMC, Pune - 411057. For Reservation - 8282821039 #matamaal #matamaalpune #election2024 #loksabhaelection2024 #incpune #bjppune #aappune #mnspune #shivsenapune #pimprichinchwad #wakad #pcmcexplorer #pcmceatouts #pcmcfoodies #phoenixmillennium #mallofthemillennium #kashmirifood #kashmirinpune #punefoodies #puneeatouts #whatshotpune #beingpunekarofficial #pcmcsmartsarthi #babribyol #foodbossindia

5/7/2024, 4:05:17 PM

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्वत्र जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. आज आपले पुणे मतदार संघातील माननीय उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ जनता वसाहत मध्ये कोपरा सभा घेतली. जनतेशी संवाद साधला. विविध विकासकामं यावर चर्चा केली. सर्वानी एकजुटीनं महायुतीला निवडून देत पंतप्रधान मोदींना निवडून देण्याचं आवाहन केले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी बाबा मिसाळ, श्री आनंद रिठे, संतोष कदम, अनिता कदम, सुधीर कुरूमकर, नितीन हणमघर, जीवन माने व सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. #लोकसभा२०२४ #पुणे #निवडणूक #प्रचारसभा #महायुती #जनतावसाहत #कोपरासभा 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

5/7/2024, 7:30:19 AM

लोकसभा निवडणुकीच्या प्राश्वभूमीवर सर्वत्र पुणे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार माननीय मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार सुरु आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सौ. मोनिका मुरलीधर मोहोळ याही उतरल्या आहेत. अत्यंत नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे. आपल्या पतीला खंबीर साथ देण्यासाठी त्या प्रचारात उतरून लोकसंवाद करत आहेत. आज दत्तवाडी येथील जनता वसाहतीत लोकांशी संवाद साधला. #लोकसभा२०२४ #पुणेमतदारसंघ #मतदान #निवडणूक #पुणे #प्रचार #प्रचारसभा 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

5/3/2024, 8:15:10 AM

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांसाठी नेहमी सहकार्य आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी राज्याला भरभरून दिले. पुण्यात होणारी सभा ही लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. यामुळे पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वांनी एकत्र येऊन आदरणीय नरेंद्रजी मोदीजींच्या सभेला उपस्थित राहून महायुतीला बळकटी देऊन माननीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवून नव्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करूया. #लोकसभा२०२४ #महायुती #पुणे_मतदारसंघ #प्रचारसभा 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

4/27/2024, 4:34:53 PM

महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मा. मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज आज भरला. यावेळी कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप, मनसे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार समर्थन करत अत्यंत उत्साहात सहभागी झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार, कॅबिनेट मंत्री चंद्रकांदादा पाटील यांच्या उपस्थित होते. मुरलीधर मोहोळ हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे संपूर्ण पुणेकर आणि मनसे सैनिक मा. मुरलीधर मोहोळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत याची प्रचिती आज रॅलीमध्ये आली. महाविजय रथयात्रा यावेळी काढण्यात आली होती, या रॅली मधे सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो !! 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

4/25/2024, 6:12:35 PM

मा.खासदार श्री हेमंत भाऊ पाटील यांची आज मनोज खडसे मनसे तालुका अध्यक्ष यांनी घेतली भेट. . . .. . . #mnsadhikrutmanora #mnsadhikrut #mnsadhikrut #mnsmumbai #washim #manora #explorepage #mns #mnspune #reelseat #

4/17/2024, 6:21:19 PM

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो. धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शाची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो. पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! . . . #mnspune #mnvs #ram #ramnavmi #rajthackeray #amitthackeray #hindu

4/17/2024, 10:10:50 AM

आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे साहेबांची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल याबद्दल स्पष्ट भाष्य करत राज ठाकरे साहेबानी कालच्या सभेतून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. परंतु लोकसभेतील निवडणुकांसाठी त्यांनी पूर्ण भक्कम पाठिंबा महायुतीला देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्वत्र आनंद आहे. मोदीजींचे विकसित भारत चे स्वप्न तसेच देशाची प्रगती होण्यासाठी राज ठाकरे साहेब यांनीही मोदीजींची निवड केली आहे. काल गुढीपाडवा मेळाव्याला माझ्यासह विधी विभागाचे पदाधिकारीही उपस्थित होते. #लोकसभा२०२४ #मनसे #गुढीपाडवा 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

4/10/2024, 9:52:34 AM

साईनाथ संभाजी बाबर (शहर अध्यक्ष, मनसे, पुणे)💐🚩 🚩@sainathbabar_official 🚩 #manseguddipadwa #mns #mnspune #pune #mumbai #trendingreels #marathi #MaharashtraNavnirmanSena #maharashtra #shivajipark #shivaji #dadar #politics #manse #punecity @mns_adhikrut @mns.navi_mumbai @mns_pune.adhikrut @mns.pune.city @mnssocial_ @mns.mumbai @mns_mahape_vibhag

4/9/2024, 7:20:51 PM

गुढीपाडव्याच्या मनसे शुभेच्छा..🚂🔥 . महाराष्ट्र सैनिक @abhijeet_moholkar_76 . #गुढीपाडव्याच्यामनसेशुभेच्छा #mnspune #maharashtranavnirmasena #rajsahebthackeray #mns #maharashtra_ig #mnshadpser #abhijeetmoholkar

4/9/2024, 9:44:06 AM

९ एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय... हे सांगायचं आहे ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

4/5/2024, 6:06:02 PM

महाराष्ट्र आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ___🧡🧡 . . #mnspune #mns #mnvs #shivaji #maharaj #raja #rajashivchatrapati #maharashtra_navnirman_sena #rajthackerayofficial #amitthackeray #jayanti #महाराष्ट्र #स्वराज्य #महाराष्ट्रनवनिर्माणसेना

3/28/2024, 7:42:48 AM

चला पेटवूया होळी दाखवून नैवेद्य पुरणपोळी होळी रे होळी, पुरणाची पोळी होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा___🧡🧡🧡🧡 . . . #mns #mnvs #maharashtra_navnirman_sena #rajthackeray #amitthackeray #holi #holifestival #mnspune #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #सण #महाराष्ट्र #होळी #होळीपौर्णिमा 🧡🧡🧡.........

3/24/2024, 9:57:16 AM

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.🙏🌎 #mnspune #MNS #rajsahebthackeray

3/23/2024, 3:04:49 PM

माझ्या पक्षातील निष्ठावंत सहकाऱ्यांना मोठं करायचं आहे - राजसाहेब ठाकरे #MnsPune #mnsadhikrutpune #mnsadhikrut #maharashtranavnirmasena

3/22/2024, 6:28:10 AM

कायम सोबत 💫🙏🏻👑 #mns #राजठाकरे #amitthakrey✌️😎🙏 #mnssambhajinagar #mnspune #mnsjalna #mnsmumbai #mnsthane #vasantmore88 #viral #trendingreels #tiktok #maharashtra kayam sobat

3/20/2024, 6:29:37 PM

#मनसे #राजठाकरे #बाळानांदगावकर #अविनाश_जाधव #शर्मिला_राजसाहेब_ठाकरे #mnspune #mnsmumbai #mnsmaharashtra

3/20/2024, 3:56:44 AM

आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहराध्यक्ष माननीय. श्री.अजय दादा तापकीर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..👑🚨🧡💐💐 . . #mns #mnspune #birthday #bhai #maharashtra_navnirman_sena #nagarsevak #royalpersonality

3/19/2024, 6:32:05 PM

जय जय महाराष्ट्र माझा 🚩 गर्जा महाराष्ट्र माझा 🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 #mnsadhikrutmumbai #mnspune #mnspimprichunchwad

3/17/2024, 6:28:10 PM

गणेश भोकरे ( दादा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. #आमदार #mnsadhikrut #mnspune #mns #ganeshbhokre

3/17/2024, 5:31:50 PM

पुणे महिला सेना जोरात, सरचिटणीस सौ. रिटा ताईंच्या शुभहस्ते आज अनेक महिलांना पदभार! ❤️❤️ मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांचे पुण्यात हात बळकट करण्यासाठी सरचिटणीस सौ. रिटा ताई गुप्ता यांच्या शुभहस्ते आज अनेक रणरागिणींना पदभार देण्यात आला. नवीन जबाबदारी मिळालेल्या सर्व रणरागिणींचे मनसे अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #मनसेवृत्तांतअधिकृत #mnsadhikrutpune #MnsPune

3/14/2024, 7:53:34 PM

राजनिष्ठा ✌️ #महाराष्ट्रसैनिक #MnsPune #mnsadhikrutpune #MNS4MAHA #pune #maharashtra_igers #mnsadhikrut

3/13/2024, 6:46:53 AM

वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र ! #vasantmore #rajthackeray #mnsadhikrut_ #mnspune #manse #brekingnews #news24maharashtralive

3/12/2024, 11:04:40 AM

मनसे नेते वसंत मोरे यांचा मनसेला रामराम 😔 . . . . #vasantmore #mnspune #RajThackeray #rajinama #yerwadashanitemple #mazayerawada #mazayerwada #yerwadamarket #माझायेरवडा #येरवडा

3/12/2024, 11:01:18 AM

यंदा मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो आणि या सभेसाठी उपस्थित राहिलो. या सभेसाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती, सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. #मनसे #वर्धापन_दिन #नाशिक #vardhapandin #mns #nashik 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

3/10/2024, 5:58:43 AM

१८ वर्षांचा प्रवास खडतर होता पण प्रखर नेतृत्वाला कणखर निष्ठेची साथ मिळाली... अन् राजसाहेबांनी सर्वसामान्य घरातून येणाऱ्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन स्वतःच्या बळावर राजकीय पक्ष उभा केला, नवा विचार मांडला आणि प्रस्थापितांसमोर तुल्यबळ आव्हान उभं केलं !  त्यामुळे राजसाहेब, तुम्ही उद्या बांधाल ते तोरण, आणि सांगाल ते धोरण !!! 🚩🚩 #mnsreport #mumbai #amitspeaks #marathipost #mns #mnsadhikrut_ #chhatarpatishivajiterminus #isupportrajthackeray #mnspune #vasantmore

3/9/2024, 5:12:57 PM

१८ वा #वर्धापन_दिन_सोहळा निमित्त सर्व महाराष्ट्र सैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! #mns #vardhapandin #mnsadhikrut #mnsforyouth #mnspune #rajsahebthackeray #amitsahebthakrey 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

3/9/2024, 7:32:09 AM

मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी चला नाशिक! #mnsadhikrut #mns_adhikrut_umarkhed #mnsnashik #nashik #mnspune #mns #mnsumarkhed #mnsyavatmal #rajthackeray #MNSAdhikrut #MNVS #mnsvardhapandin

3/8/2024, 9:22:00 PM

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा ! #Manse #mnsadhikrut #MNS #mnsmumbai #mnspune #rajthackeray

3/8/2024, 5:24:04 AM

#राजआदेश देशाच्या राज्याच्या राजकारनाला आयाराम गयाराम संस्कृतीने घेरलेल असताना. पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा उपऱ्यांना आवास्तव महत्व आलेले असताना. "प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला भावासारखे जपा कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका ". त्याला सहकारी म्हणा असा स्पष्ट आदेश आपल्या पदाधिकाऱ्याला देणारे नेते एकमेव द्वितीय. सन्मा.श्री.राज साहेब ठाकरे . . . . . . . . . #rajsahebthackeray #amitrajsahebthackeray #mns #mnsadhikrut #maharashtranavnirmansena #maharashtrasainik # #राजआदेश🚩🔥 #maharashtra #mnsmumbai #mnspune #mnsthane #aniketkhadse

3/7/2024, 1:34:08 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना. (पुणे)🚂🚂 वसंत तात्या मोरे यांची भेट.. #mns #mnspune #मनसे

3/6/2024, 4:38:54 PM

#राजसाहेब_ठाकरे 👑👑🚩 Follow @rajsaheb_thakre_fp_1 . Follow :- @rajsaheb_thakre_fp_1 . 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 . . . . . . #rajsahebthackeray #rajthackeray #amitsahebthackeray #amitthackeray #mns #mnsadhikrut #mnvs #mnspune #mnsmumbai #mumbai #vasantmore #rajupatilmns #mnsmaharashtra #maharashtra #maharashtranavnirmansena #mnshingoli #hingoli #hingolikar #viral #viralreels #trending #trendingreels #instagram #instagood #mnshingoli #अमित_राजसाहेब_ठाकरे #amitsahebthackeray

3/6/2024, 3:31:43 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभागाच्या शिष्ट मंडळाने पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा.अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था इतर विषयांवर चर्चा करण्यात आली पोलीस आयुक्तांनी अतिशय आपुलकीने सर्व प्रश्न समजून घेऊन त्यावर तातडीने समंधीत विभागाला आदेश देऊन सहकार्य केले. या शिष्टमंडळात माझ्या सह जनहित विधी विभागाचे राज्य सरचिटणीस अरुण लंबूगोळ, जनहित शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी, जनहित शहर सचिव योगेश खडके उपस्थित होते. 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

3/6/2024, 6:17:28 AM

*पुणे दौरा* !!! पुणे आंबेगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंजावात माननीय श्री.राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तालुक्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचे भव्य उद्घाटन तसेच फलकांचे उद्घाटन पार पडले यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाबू वागस्कर तसेच मनसे उपाध्यक्ष व पुणे लोकसभा निरीक्षक श्री संजय जामदार तसेच जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे, आंबेगाव तालुका अध्यक्ष संतोष बोराडे व इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थिती होते !!! #RajSahebThackeray #AmitSahebThackery #BabuWagaskar #SanjayJamdar #PrathameshJamdar #MNSPUNE #MnsAdhikrut #puneloksabha

3/5/2024, 6:47:41 PM

जय मनसे 🚩🙏🏻 #mns #mnsadhikrut #mnspune #maharashtra #mumbai #punecity #instagram #instagood #मनसे #महाराष्ट्र #जयमनसे🚩 #अमित_राजसाहेब_ठाकरे #साहेब #followforfollowback #followers #followme

3/2/2024, 8:49:21 AM

पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मूक मोर्चा केला. या मोर्चामध्ये शहरातील विविध भागांतील विद्यार्थी आणि मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपासून अशांतता असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. अशावेळी विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तसेच धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार होऊ नये, यासह अनेक मागण्यांसाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मा. शर्मिला ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. मोर्चात माझ्यासह मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, म.न.वि. से. राज्य सरचिटणीस आणि प्रवक्ते काळे, मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यासह विद्यार्थी आणि मनसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. #मनसे #मनसैनिक #मनसे_विद्यार्थी_सेना #मोर्चा #पुणे_विद्यापीठ #mns #morcha #puneUniversity 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

2/24/2024, 10:58:06 AM

आज पार पडलेल्या अशा विराट धडक मोर्च्या प्रसंगी @gajanankalemns @ganesh_bhokre_1010 @dilipddatir तसेच सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकारी यांची भेट 🚩👑💯 #gajanankalemns #navimumbai #pune #ganeshbhokre #mnspune #mnsmumbaiofficial

2/23/2024, 4:25:36 PM

THACKERAY PATTERN 🔥👑✌️ . . . . #mnsadhikrut #mnsmumbai #mnspune

2/23/2024, 1:10:17 PM

उद्या सकाळी ९ वाजता... पुण्यात अमितसाहेबांच्या नेतृत्वात पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा..!🚂🚩 . . @mns_chh.sambhaji_nagar__ #mnsesambhajinagar #mnse #mnsepune #mnsadhikrut #mnspune #rajuumbarkar #rajthackrey #rajsahebthackeray #balanandgaonkar #balasahebthackeray #rajupatilmns #avinashjadhav #amitthackeray #amitthakrey #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #मनसे #मनसेचं_कोकण #राजठाकरे #राजसाहेबकट्टरसमर्थक #राजसाहेब_ठाकरे #maharashtranavnirmansena #maharashtra #pune

2/23/2024, 3:06:09 AM

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर. लवकरच अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली.. पुणे विद्यापीठावर " धडक मोर्चा " बघताय काय ? सामील व्हा ! #AmitThackeray #Mnvs #mns #pune #puneuniversity #MNSAdhikrut #pune #mnstateparks #mnspune #mnvsadhikrut #savitribaiphulepuneuniversity

2/22/2024, 9:14:19 AM

#पुणे_विद्यापीठावर_धडक_मोर्चा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर, मनविसे रस्त्यावर... नेतृत्व मा. #अमितसाहेब_ठाकरे शुक्रवार २३ फेब्रुवारी, २०२४ स्थळ : चतुःश्रृंगी मंदिर पायथा, सेनापती बापट सकाळी ९ वाजता रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. #महाराष्ट्र_नवनिर्माण_विद्यार्थी_सेना #dhadakmorcha #mns #amitthackeray 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

2/22/2024, 6:08:43 AM

आपली ओळख अशी आहे की, मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप 💯🚩 #mnsadhikrut #mnspune #mns #mns888 #manse #rajsahebthackeray #vasantmore #vasanttatyamorepune #more88

2/19/2024, 7:31:16 PM

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर. लवकरच अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली.. पुणे विद्यापीठावर " धडक मोर्चा " बघताय काय ? सामील व्हा ! #AmitThackeray #Mnvs #mns #pune #puneuniversity #MNSAdhikrut #pune #mnstateparks #mnspune #mnvsadhikrut #savitribaiphulepuneuniversity

2/17/2024, 7:21:46 PM

जय महाराष्ट्र, मागील १ वर्षा पासून ग्रेटवॉल या सेक्युरिटी एजन्सी कडे श्री गोपाल मोहिते यांचा ४ महिन्यांचा पगार थकीत होता. सदर पगाराची मागणी श्री मोहिते यांनी केली असता तेथील व्यवस्थापक श्री मोरे हे सदर कामगारांशी अवार्च भाषेत शिवीगाळ करून पगार देण्यासाठी टाळाटाळ करत होते. सदर कामगाराने आपल्या पक्षाच्या जनहित व विधी विभगाशी संपर्क साधला असता आदरणीय ॲड. किशोर शिंदे साहेब, श्री नरेंद्र भाऊ तांबोळी ॲड. अरुणसर लंबुगोळ व विधी विभाग पुणे शहर यांच्या माध्यमातून या कामगाराचा थकीत ८०,०००/- पगार मिळवून देण्यात आला. 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

2/15/2024, 1:02:43 PM

महाराष्ट्र राज्याच्या नोटरी परीक्षा एप्रिल २००३ मध्ये झालेल्या असून आज पर्यंत भारतीय नोटरी विभाग यांचे कडून या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. यासंदर्भात आज कायदा मंत्री श्री अर्जुन राम मेघवाल भारत सरकार, तसेच महाराष्ट्राचे कायदा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस, यांना ईमेल व पोस्ट द्वारे त्यांना सदर निकाल लवकरात लवकर जाहीर करावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे निवेदन देण्यात आले. #notery #IndianNotaryDepartment #maharashtra #mns 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

2/10/2024, 2:27:06 PM

आज मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री अरुण भाऊ लंबगोल , महाराष्ट्र प्रदेश कामगार सेना उपाध्यक्ष श्री नरेंद्र भाऊ तांबोळी यांचे तर्फे #पुणे_जिल्हा_उपाध्यक्ष पदी ॲड #ज्योती_शिंदे यांची निवड करण्यात आली. पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐 #mns #punejilhaupadhaksh #abhinandan #joytishinde 🚩🚩🚩🚩🚩 #सदैव_सेवेसी_तत्पर, अ‍ॅड. योगेश मुरलीधर आढाव शहराध्यक्ष, विधी विभाग, पुणे शहर #yogeshadhav #advyogeshadhav #MNS #mnspune #rajthakare #amitthakare #jantavasahat #punekar #mnsadhikrut

2/10/2024, 2:44:00 AM

सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्रधर्मासाठी केवळ एकच मराठीह्रदयसम्राट! #rajthackeray #rajsaheb #RajSahebThackeray #thackeray #rajthackerayfanclub #saheb #MnsPune #mnsadhikrutpune #MNS4MAHA #maharastra_ig #maharaj #maharashtra_igers #marathiculture #marathiinspirations #marathi

2/9/2024, 7:05:18 PM

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री एकनाथराव शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या भगव्या व शिवमय शुभेच्छा..!🎂🌎👑🚂🚩 . . @mns_chh.sambhaji_nagar__ #mnsesambhajinagar #mnse #mnsadhikrut #mnspune #राजसाहेब_ठाकरे #राजठाकरे #राजसाहेबकट्टरसमर्थक #rajthackrey #rajuumbarkar #rajsahebthackeray #मनसे #मनसेचं_कोकण #मुंबई #eknathshinde #शिवसेना #mns #amitthackeray

2/9/2024, 7:27:27 AM

कुणाला खटकत आहेत वसंत मोरे ? VASANT MORE LIVE | वसंत मोरेंच्या मनातलं... नाराजी, स्टेटस आणि बरंच काही ! #rajthackeray #vasantmore #mnsmaharashtra #mnspune

2/8/2024, 1:22:47 PM

मी अनेकांना नेहमी आवर्जून सांगतो "कदाचित आज राजसाहेब ठाकरे तुम्हांला चुकीचे वाटतील पण उद्या तुम्हीच म्हणाल की नाही राजसाहेब तुम्ही अगदी बरोबर होतात..." #MnsPune #mnsadhikrutpune #puneblogger #pune #rajthackeray #marathi

2/5/2024, 7:02:49 PM

युती असो की मविआ दोन्हीही महाराष्ट्र द्रोहीच! मविआचा घटक पक्ष असलेल्या वंचितने भाजपच्या सुरात सूर मिसळत वेगळ्या विदर्भाचा नारा दिलाय. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र प्रेमाचा आव आणणारी मविआ सुद्धा महाराष्ट्रद्रोहीच आहे. हे सगळेच पक्ष ढोंगी आहेत. #महाराष्ट्रधर्म #maharashtra_igers #maharastra_ig #maharashtranavnirmasena #mnsadhikrutpune #MnsPune #isupportrajthackeray #puneblogger #pune #vidharbha #fadanvis #ajitpawar #eaknathshinde #uddhavthackeray #marathiinspirations

2/4/2024, 8:36:29 PM