ahmedbagarcity images

Discover Best ahmedbagarcity Images of World

#food #travel #sports #news #may #thursday

*सातारा मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबच्या 40 सदस्यांचा सहभाग* नगर - आंतरराष्ट्रीय सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेतही अहमदनगर रनर्स क्लबच्या 40 सदस्यांनी सहभाग नोंदवून कमी वेळेत सर्वांनी स्पर्धा पूर्ण करुन सातारामध्येही नगरच्या नावाचा डंका वाजविला. सातारा येथे पार पडलेल्या स्पर्धेत विविध संस्था, संघटना, क्लबसह असंख्य सदस्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. नगरच्या अहमदनगर रनर्स क्लबच्या 40 सदस्यांनी दोन, अडीच व अडीच तासाहून अधिक अशा तीन प्रकारात होणारी मॅरेथॉन स्पर्धा काही सदस्यांनी गोल्ड, काहींनी सिल्व्हर्स तर काहींनी ब्राँझ पदके मिळविली. अत्यंत नावाजलेल्या अशा या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग असलेली ही मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान आपल्या अहमदनगर रनर्स क्लबच्या सदस्यांनी स्विकारुन स्पर्धा पूर्ण केली. नगरच्या नावाचा डंका सातार्‍यात वाजविला. यावेळी अहमदनगर रनर्स क्लबमधील 2023 चे चार कॉम्रेडस् मॅरेथॉन फिनिशअर यांनी सुद्धा टीम सोबत रन केला, अशी माहिती क्लबचे सदस्य अमृत पितळे यांनी दिली. सातारा येथे जाऊन सहभाग नोंदवून कमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल सर्व सदस्यांचे नगर शहरातील विविध संस्था, संघटना, क्लबने अभिनंदन केले. #SHHM2023 #ARC_RUNNERS #AHMEDBAGARCITY #AHMEDNAGAR_RUNNERS_CLUB #KP_FITNESS

9/8/2023, 3:30:16 PM

🫶💖😍 #ᴛʀᴇɴᴅɪɴɪɢ Poes. . . . . . . #ahmedbagarcity

6/17/2023, 8:07:13 AM

New arrivals of simple sober rich pattern 🤩🥳 #pagas #collection #ahmednagar #ahmedbagarcity #new #arrival #pattern #checks #uspa #simple

1/24/2023, 7:35:36 AM

आमचे लाडके मोठे बंधू पैलवान श्रीकांतदादा हजारे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ...! ( मा.मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव भा.ज.पा.अहमदनगर जिल्ह्याचे सरचिटणीस पैलवान अक्षयदादा कर्डीले , प्रशांतभाऊ जाधव आणि उपस्थित मित्र परिवार ) . . . #pailwan #pailwaan #pailwan💪 #akshaydadakardile #viral #viralvideos #reels #reel #instagram #insta #instagood #goodnight #ahmednagar #ahmedbagarcity #ahmednagarclick #kingmaker #shivajiraokardile #bigbrother #bigbrothers #supportsystem # happy Birthday 🎉 #happybirthday #happybirthdaydada #birthday

4/1/2022, 7:57:49 AM

Mere lamhe lota de😔😔 #brokenheart #broken #brokenlove #fakelove #fakelovebts #fakefriendsquotes #brokenfriendship #brokenlove #maharashtra #ahmednagar #ahmedbagarcity #nagarpalika #punekar #mumbai #moodoff #mood #fake #nottruelove #timepass #time . . . . . . . . @sad__status_1 @_brokan__heart__ @broken._.status._ @fake.love.quote @love_failure_songss

1/4/2021, 11:09:15 AM

🌼 ॐ नम: शिवाय 🌼 #harharmahadev🙏 #omnamahshivaya🕉 #kedarnath #mahakaleshwar🙏 #bramhagiri #shivshankar #instagood #indiangirls #instadaily #ahmednagarphotography #ahmedbagarcity #ahmednagar_ig #ghrushneshwar_mahadev #mahadevlover #mahadev🙏 #mahadevkediwane #mahadevkebhakt #mahadevkepujari #shivparvatilove #trishultattoo #tattoo #instagram #inspiration #maharashtra_clickers #mimarathi🚩 #maharashtra #hindu #weddinginspiration #weddingmehandi #mehendidecor @marathi_weddings @weddingnet @maharashtrian_wedding @weddingsutra @official_wedding_stuff @marathi_saundarya__ @marathi.soundarya @ilovenagar @weddingsutra @weddingz.in @apalahmednagar @khyatis_mehndi_rajkot @weddings_marathi

12/14/2020, 10:10:33 AM

If you did'nt #HEAR it with your own #EARS, or #SEE it with your own #EYES. dont #INVENT it with your small mind & #SHARE it with your big #MOUTH! @sketchy_lif3 @inkartnavi @ahmednagar_girls_boys_shoutout @ilovenagar @meahmednagarkar @hennaartpassion @apalahmednagar @world_henna_family @weddingnet @wedmegood @mehendi_4u @being_maharashtrian_ @maharashtrian_wedding @bindass_kavya #babybudha #budha #lifestyle #silence #loveyourself #love #stayhome #respect #december #godbless #ahmedbagarcity #ahemednagardiaries #indiangirls #mharashtramaza #artistoninstagram #faceartchallange #2020challenge #staystrong #naturephotography #photography #ahmednagarphotography #photooftheday #ilovenagar❤️

12/5/2020, 2:54:45 PM

कळत नाही या बालपणात, 'पण' का येते. बालपणातील आठवणी म्हणजे एक सुंदर शिदोरी असते. त्यात सर्वात प्रामुख्याने येतं, ते म्हणजे शिक्षण. जसा प्रत्येक माणूस हा कुटुंबाशिवाय अधुरा असतो, तसेच हा मानवी जन्म शिक्षणाविना अपूर्ण असतो. पण अनेक चिमुरड्या बालमानांना काही गोष्टींअभावी शाळेची पायरीही चढता येत नाही. कुठल्यातरी आडोशाला लपून इतर मुलांना शाळेत जाताना पाहून, त्या मनाची काय अवस्था होत असेल, याचा विचार तरी केलाय का? म्हणूनच वी अस अन् अवर ऑर्गनायझेशन, अहमदनगर ने अशाच काही विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी पाऊल उचलायचे ठरवले. कोल्हापूर- सांगली भागात २०१९ मध्ये आलेल्या भीषण पुरात, तेथील अनेक भागांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे जनजीवन विस्कळीत होऊन गेले. यात सर्वांत जास्त नुकसान झाले ते शाळकरी विद्यार्थ्यांचे! म्हणूनच अशा विद्यार्थ्यांना मदत करायला ऑर्गनायझेशनच्या काही मेंबर्स ने जाऊन थेट पूरग्रस्त ' इचलकरंजी ' या गावाला भेट देत, तेथील शाळकरी बालमनांसोबत संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांचे निवारण करणायचा प्रयत्न केला. तसेच गावातील ४ शाळांना भेट देत, एकूण ३५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 प्रमाणे ३५०००/- रुपयांचा मदतनिधी दिला. स्वतः कमावून घर चालवत, नाटकाचा छंद बाळगणारा एक विद्यार्थी. ज्याच्या घरी वडिलांना कॅन्सर, असल्याने उपचाराला जास्तीत जास्त पैशांची गरज होती. अशा विद्यार्थ्यांलाही संस्थेतर्फे ५०००/- रुपयांची मदत करण्यात आली. थोडक्यात कितीही संकटं आली तरीही शिक्षण हेच आपली भविष्याची शिदोरी आहे, या ब्रीदवाक्याला सार्थ ठेवतं. शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या या इचलकरंजीच्या बालकांना संस्थेचा मनाचा मुजरा. आपणच या देशाचे उज्वल भविष्य आहात. भविष्यात कधी मदत लागली तर आमची संस्था आपल्या सदैव पाठीशी असेल अशी ग्वाही आम्ही देतो. #weusnour #kolhpurflood #flooddonation #socialwork #ngo #ahmedbagarcity #kolhapurfloodvictims #floods

11/15/2019, 5:32:45 AM