marathareservation images

Discover Best marathareservation Images of World

#food #travel #sports #news #may #sunday

#आरक्षणयोद्धा #संघर्षयोद्धा #marathareservation #manojjarangepatil #मनोज_जरांगे_पाटिल #मनोजजारंगेपाटिल #वीटा #वीटागोल्डेनसिटी #फोटो #मराठा #आरक्षण #obc मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल #manojjarangepatil #एक_मराठा_लाख_मराठा #मराठा #manojjarangepatil #आरक्षण #श्री_मनोज_जरांगे_पाटिल #मराठाक्रांति #संभाजीराजे #मनोज_जरांगे #कुनबी #मराठा आरक्षण #मराठा #मराठा आंदोलन #मराठाक्रांतिमोर्चा #manojjarangep atil #मराठा आरक्षण #मराठा आंदोलन #मराठाइतिहास #jalna #antarwali #मराठा आरक्षण #Maratha Reservat

5/19/2024, 10:10:46 AM

आज संभाजीनगर ( गॅलेक्सी हॉस्पिटल ) येथे संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट...🚩 #manojjarangepatil #marathaempire🚩 #marathareservation #marathamotivational👑

5/18/2024, 9:30:23 PM

मला काही फरक पडत नाही, येऊ देणार नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण, माझा सहा कोटी मराठा समाज माझे संरक्षण करण्यासाठी खंबीर आहेत, असा इशाराही जरांगे यांनी दिला. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार आणि प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मुंडे बहिण-भावातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #manojjarangepatil #marathareservation #dhananjaymunde #maratha #manojjarange #maharashtrapolitics #loksabhaelection #loksabhaelection2024 #latestupdates #marathinews

5/18/2024, 4:24:47 PM

देशभर चर्चेत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकी नेत्यांना थेट इशारा दिला आहे. - #MarathaReservation #maratha #manojjarangepatil #LokSabha #LokSabhaElections #vidhansabha #LetsUppMarathi #maharashtra

5/18/2024, 1:53:40 PM

देशभर चर्चेत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकी नेत्यांना थेट इशारा दिला आहे. - #MarathaReservation #maratha #manojjarangepatil #LokSabha #LokSabhaElections #vidhansabha #LetsUppMarathi #maharashtra

5/18/2024, 12:17:36 PM

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु शुक्रवारी (17 मे) अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. #ManojJarangePatil #ManojJarange #MarathiUpdates #Maratha #MaharashtraNews #HealthUpdate #MarathaReservation #LatestNews #MarathiNews #LatestUpdate

5/17/2024, 12:38:11 PM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु शुक्रवारी (17 मे) अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #ManojJarangePatil #HealthUpdate #MarathaReservation

5/17/2024, 11:14:13 AM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु शुक्रवारी (17 मे) अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #ManojJarangePatil #HealthUpdate #MarathaReservation

5/17/2024, 10:56:38 AM

मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारु, असे म्हटले जात आहे. - मनोज जरांगे पाटील #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #maratha #loksabhaelection #pankajamunde #dhananjaymunde #loksabhaelection2024 #latestupdates #marathinews

5/16/2024, 5:02:17 PM

मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारु, असे म्हटले जात आहे. - मनोज जरांगे पाटील #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #maratha #loksabhaelection #pankajamunde #dhananjaymunde #loksabhaelection2024 #latestupdates #marathinews

5/16/2024, 4:26:47 PM

मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; 4 जूनपासून 'सगेसोयरे'साठी सुरु करणार आंदोलन! #marathareservation #manojjarangepatil #maratha #marathaaarakshan #MMaharashtraMedia #mahatashtra #Marathi #media #NewsUpdate #news #newsbulletin

5/16/2024, 4:24:48 PM

मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारु, असे म्हटले जात आहे. - मनोज जरांगे पाटील #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #maratha #loksabhaelection #pankajamunde #dhananjaymunde #loksabhaelection2024 #latestupdates #marathinews

5/16/2024, 3:23:24 PM

आमची अस्मिता,गोरगरीब मराठ्यांच काळीज आणि यासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही...✌️💪🚩 #manojjarangepatil #MarathaReservation

5/16/2024, 3:17:00 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी 8 जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. तर या सभेच्या अनुषंगानेच आपण 4 जून ही उपोषणाची तारीख जाहीर केली होती. परंतु सभा पुढे ढकलल्याने आता 4 जूनच्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #manojJarangepatil #manojjarange #marathareservation #loksabhaelection #pankajamunde #dhananjaymunde #loksabhaelection2024 #latestupdates #marathinews

5/16/2024, 2:00:24 PM

आमची अस्मिता,गोरगरीब मराठ्यांच काळीज आणि यासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही...✌️💪🚩 #manojjarangepatil #MarathaReservation

5/16/2024, 1:41:11 PM

अत्यंत दुर्दैवी घटना घडली निशब्द छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये पाच दिवस अमरण उपोषण कर्ते आमचे बंधु दत्ताजी महिपाल यांचे माजलगाव जळीत प्रकरणात काही संबध नसताना नाव घेतले होते त्या प्रकरणात खुप त्रास सहन केला पण मराठा अरक्षण व सगेसोयरे प्रश्न मार्गी लागताना काही दिसत नाही घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आगोदर माजलगाव येथे व सध्या संभाजीनगर येथे कामानिमित्त गेलेले असताना उदासीन होऊन आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडली अन मन सुन्न झाले पायाखालची जमीन सरकली घरातला तरणाबांड मोठा मुलगा गेल्याचे कधीच भरुन निघणारे नाही या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही सदिच्छा अत्यंत जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 #manojjarangepatil #maratha #MarathaReservation #marathaempire #obc #marathaarakshan🚩

5/15/2024, 3:22:05 PM

अत्यंत दुर्दैवी घटना घडली निशब्द छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये पाच दिवस अमरण उपोषण कर्ते आमचे बंधु दत्ताजी महिपाल यांचे माजलगाव जळीत प्रकरणात काही संबध नसताना नाव घेतले होते त्या प्रकरणात खुप त्रास सहन केला पण मराठा अरक्षण व सगेसोयरे प्रश्न मार्गी लागताना काही दिसत नाही घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आगोदर माजलगाव येथे व सध्या संभाजीनगर येथे कामानिमित्त गेलेले असताना उदासीन होऊन आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडली अन मन सुन्न झाले पायाखालची जमीन सरकली घरातला तरणाबांड मोठा मुलगा गेल्याचे कधीच भरुन निघणारे नाही या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही सदिच्छा अत्यंत जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 #manojjarangepatil #maratha #MarathaReservation #marathaempire #obc #marathaarakshan

5/15/2024, 1:54:32 PM

मराठा आरक्षण दे दीजिए, वरना विधानसभा चुनाव में ठोकूंगा ताल मनोज जरांगे पाटील ने कहा है कि मराठा समाज की लंबित मांगों को लेकर 4 जून से फिर से अंतरवाली सराटी में अनशन शुरू किया जाएगा। 8 जून को नारायण गढ़ पर सभा ली जाएगी। इस आंदोलन के जरिए फिर से सगेसोयरे को लेकर जोर दिया जाएगा। मराठा समाज के कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर महाराष्ट्र में एक के बाद एक आम सभाएं लेने की नौबत आई। मोदी को महाराष्ट्र में रुकना पड़ा। . . #trending #viral #love #Bhaskarhindi #dailynews #latestnews #BreakingNews #HindiNews #newspaper #india #sambhajinagar #Marathareservation #assemblyelections #JarangePatil . . { political news , today political news headlines , politics news today , international political news , political news paper, political bjp news, BJP, Congress, Aap}

5/15/2024, 12:39:02 PM

मनोज जरांगे पाटील यांची घोषणा ( manoj jarange patil, maratha, maratha reservation ) #manojjarange #manojjarangepatil #maratha #marathareservation #marathaarakshan

5/14/2024, 7:33:03 PM

मनोज जरांगे पाटील यांची घोषणा ( manoj jarange patil, maratha, maratha reservation ) #manojjarange #manojjarangepatil #maratha #marathareservation #marathaarakshan

5/14/2024, 5:59:37 PM

ॲड माधव आप्पा जाधव आपला माणूस.... हक्काचा माणूस सदैव संपर्कात असलेला..... आपला हक्काचा माणूस #advmadhavjadhav #admadhavjadhav #parlivijnath #paralividhansabha #parali #ambajogai #ghatnandurmh44 #ghatnandur #bhaviamdar #damdaramdar #jarangepatil #maratha #MarathaKrantiMorcha #marathareservation #cmo #cmomaharashtra #pmoindia #india #viralreels #virals #training #viral #CMOMaharashtra #BJPNEWS #ghatnandur #IndianNationalCongress #SharadPawar #INC #maharashtrapolitics #india #maharashtra

5/14/2024, 4:27:06 PM

आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी 🚩 मराठा योद्धा मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या सुचनेनुसार भेटी साठी अंतरवाली सराटीत दाखल ...💯👑 #manojjarange #manojjarangepatil #MarathaReservation #mumbai

5/14/2024, 3:42:41 PM

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. 4 जूनपासून जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसणार आहेत. सगेसोयरेच्या मागणीसाठी जरांगे-पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचा बसणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासह 8 जूनला नारायण गडावर जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #marathaaarakshan #latestupdates #marathinews manoj jarange patil, maratha reservation

5/14/2024, 1:14:56 PM

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत. चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे, असं यावेळी जरांगे यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. दहा टक्के आरक्षण दिलं ते कुणाच्याही नाही. यामुळे मुलांचा वाटोळे झालं आहे. 4 जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे. या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही. आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेलेनाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले. कोणाला पाडायचे हे मराठा समाजाल कळालेलं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. . . . . #MarathaReservation #ManojJarange #Uposhan #NarayanaGad #MarathaCommunity #PoliticalProtest #MaharashtraPolitics #JusticeForMarathas #ReservationRights #MarathaStruggle

5/14/2024, 12:11:14 PM

मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! #marathareservation #manojpatil #sharadpawar #eknathshinde #breaking

5/14/2024, 11:49:39 AM

देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वत्र राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा उपोषण आणि आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे 4 जून रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत. . . #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #ManojJarange #MarathaReservation #ViralNewsUpdate #bharatiypolitics #ताज्याबातम्या #मराठीबातम्या #महाराष्ट्र #trending #ठळकबातम्या #Maharashtra #MaharashtraNews

5/14/2024, 11:48:53 AM

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #ManojJarange #MarathaReservation

5/14/2024, 11:47:26 AM

Manoj Jarange Patil: देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वत्र राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा उपोषण आणि आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे ४ जून रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत. ८ जून रोजी नारायण गडावर ते सभा देखील घेणार आहेत. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा एकदा ते उपोषण आणि आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. #ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaAarakshan #Timesnowmarathi

5/14/2024, 10:37:00 AM

देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वत्र राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा उपोषण आणि आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे 4 जून रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #LatestNews #MarathiNews #LatestUpdate #ManojJarange #MarathaReservation

5/14/2024, 10:31:05 AM

मनोज जरांगेंचा आंदोलनाचा इशारा #manojjarange #marathareservation #marathaprotest #maharashtrapolitics

5/14/2024, 10:25:39 AM

मराठ्यांची पंढरी अंतरवाली सराटी आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी 🚩 मराठा योद्धा मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या सुचनेनुसार अंतरवाली सराटीत दाखल ...💯👑 #manojjarange #manojjarangepatil #MarathaReservation #mumbai

5/14/2024, 5:20:26 AM

Maratha activist Manoj Jarange tours community strongholds, says it was time ‘we’ defeated ‘them’ instead of helping ‘them’ win, like 2019 . . #breakingnews #marathareservation #manojjarangepatil #loksabhaelection2024 #facnews

5/13/2024, 5:39:35 PM

मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाचा वापर करून घेणारे कपटी काका आणि जरांगे...😡 #DevendraFadnavis #BJP #SharadPawar #Maratha #UddhavThackeray #MVA #Maharashtra #मनोज_जरांगे_पाटील #manojjarangepatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Elections2024 #LokSabhaElections2024

5/13/2024, 1:24:45 PM

सत्तेसाठी लाचार असणारे जरांगे पाटील आणि शरद काका! #DevendraFadnavis #BJP #SharadPawar #Maratha #UddhavThackeray #MVA #manojjarangepatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Elections2024 #LokSabhaElections2024       #Maharashtra

5/13/2024, 1:23:45 PM

#आरक्षणयोद्धा #संघर्षयोद्धा #marathareservation #manojjarangepatil #मनोज_जरांगे_पाटिल #मनोजजारंगेपाटिल #वीटा #वीटागोल्डेनसिटी #फोटो #मराठा #आरक्षण #obc मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल #manojjarangepatil #एक_मराठा_लाख_मराठा #मराठा #manojjarangepatil #आरक्षण #श्री_मनोज_जरांगे_पाटिल #मराठाक्रांति #संभाजीराजे #मनोज_जरांगे #कुनबी #मराठा आरक्षण #मराठा #मराठा आंदोलन #मराठाक्रांतिमोर्चा #manojjarangep atil #मराठा आरक्षण #मराठा आंदोलन #मराठाइतिहास #jalna #antarwali #मराठा आरक्षण #Maratha Reservat

5/13/2024, 8:24:26 AM

राम कृष्ण हरी #बीडकर वाजवा तुतारी तुतारी.. तूच तारी 🚩 @bajrang_sonwane @pawarspeaks @ncpspeaks @supriyasule @jayant_patil_official @poojataimore @baban_gitte @suresh_navaleofficial @drjyotitaivinayakmete @bajrang_sonwane @monoj_jarange_patil_96_k @ncpspeaks @ncpspeaks @sandeepkshirsagar__ #tutari ncpmaharashtra #maharashtra #sharadpawarsaheb #beedloksabha2024 #beedkar #beed #beed_city #sharadpawarfc #sharadpawar4india #maratha #parali #aashti #gevrai #aambajogai #dharur #patoda #kaij #majalgaon #shirurkasar #anjanwati #wadwani #maratha #marathareservation #election2024 #ncpmaharashtra #sharadpawarspeaks #shivsenaubt #mahavikasaghadi #congress #maharastracongress

5/13/2024, 4:49:51 AM

एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🔥💪✌️🚩🚩 . . . . . . . #मराठायोद्धा🔥🚩 #मराठा🚩🧡🔥 #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील🚩 #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील🚩🚩 #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील🚩🌍_आरक्षण_काळाची_गरज_आहे_जर_आता_आरक्षण_मिळाले_नाही_तर_गरीब_मराठा_देशोधडीला_लागेल #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील♥️🌍👑🧡🚩 #मराठा #मराठायोद्धा #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील🚩🧡👑 #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील_यांच्या_सोबत🚩🚩⛳⛳⛳🔥🔥🔥🔝 #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील #मराठाआरक्षण #मराठा_आरक्षण #मराठा_साम्राज्य #मराठासाम्राज्य #मराठा🚩 #मराठाआरक्षण🎯 #मराठायोद्धा_मनोज_जरांगे_पाटील🚩🚩 #मराठा_खडा_तो_सरकार_से_भी_बडा👑🚩🙌🔥 #मराठा_योद्धा_मनोज_जरांगे_पाटील #मनोज_जरांगे_पाटील🚩 #manojjarangepatil96k✌️👑💪🚩 #manojjarangepatil96k #manojjarangepatil #manojjarange #manojjarangepatil96k✌️👑🚩 #marathayodhamanojjarangepatil #maratha #marathas #maratha96k #marathareservation

5/13/2024, 2:50:02 AM

मी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. माझ्या आंदोलनामुळे कोट्यवधी लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले. यापुढे मी धनगर, मुस्लीम यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणार. : मनोज जरांगे पाटील (मराठा आंदोलक) #manojjarangepatil #marathareservation #loksabhaelection2024 #MMaharashtraMedia #mahatashtra #Marathi #media #NewsUpdate #news #newsbulletin

5/12/2024, 9:05:00 PM

Maratha activist Manoj Jarange-Patil asked why cases were filed against those who blocked roads and staged peaceful demonstrations during protests last year. “This was the misuse of the home department,” he said in an interview to PTI. Bharatiya Janata Party leader and Deputy Chief Minister Devendra Fadnavis holds the home portfolio in Maharashtra. The ruling Mahayuti coalition in the state comprises the Bharatiya Janata Party and Chief Minister Eknath Shinde’s faction of the Shiv Sena. Jarange-Patil claimed that Maratha anger and unity forced Prime Minister Narendra Modi to campaign extensively in Maharashtra. “He [Modi] had to hold so many rallies and stay put here,” the activist said. “This is because the poor Marathas have come together…..This is the fear of our solidarity.” The activist, however, alleged that Marathas also faced injustice from the Opposition Maha Vikas Aghadi. To read more, follow the link in our bio. #Maharashtra #MarathaReservation #ManojJarangePatil #MaharashtraMahayuticoalition

5/12/2024, 4:38:37 PM

मराठा समाज जातीयवादी असता तर देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होऊ शकले नसते. -मनोज जरांगे पाटील सविस्तर बातमीची लिंक - Story मध्ये 🔗 #Marathinews #politics #marathareservation #ManojJarangepatil #devendrafadnavis @devendra_fadnavis

5/12/2024, 11:30:46 AM

माझ्या आंदोलनामुळे कोट्यवधी लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले. -मनोज जरांगे पाटील सविस्तर बातमीची लिंक - Story मध्ये 🔗 #Marathinews #politics #marathareservation #ManojJarangepatil

5/12/2024, 10:35:51 AM

स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या पोटच्या पोराचा बळी दिला.लाज वाटली पाहिजे ह्या निर्लज्ज लोकांना😡 #ManojJarangePatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Maharashtra

5/12/2024, 10:24:59 AM

स्वतःच्या स्वार्थासाठी पोटच्या मुलाचा खून करणारा जरांगे हा काय मराठा आरक्षण मिळवून देणार... #ManojJarangePatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Maharashtra

5/12/2024, 9:30:16 AM

स्वतःच्या फायदेयासाठी मराठा समाजाच्या एका समर्थानी स्वतःच्या मुलाचा खून केला आता तरी सुधर जरांगे....😡 #ManojJarangePatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Maharashtra

5/12/2024, 8:41:57 AM

सत्य कधीच लपत नसतं जरांज पाटील एक ना एक दिवस समोर येतच... #ManojJarange #Jalna #MarathaReservation #मराठाआरक्षण #SharadPawar #NCP #Arakashan #MaharashtraPolitics

5/12/2024, 8:34:43 AM

स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांचा आणि मराठा आरक्षणाचा अजून किती वापर करणार 😡😡 #ManojJarangePatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Maharashtra

5/12/2024, 8:14:20 AM

स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांचा आणि मराठा आरक्षणाचा अजून किती वापर करणार 😡😡 #ManojJarangePatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Maharashtra

5/12/2024, 8:13:36 AM

स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांचा आणि मराठा आरक्षणाचा अजून किती वापर करणार 😡😡 #ManojJarangePatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Maharashtra

5/12/2024, 8:11:48 AM

स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांचा आणि मराठा आरक्षणाचा अजून किती वापर करणार 😡😡 #ManojJarangePatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Maharashtra

5/12/2024, 8:11:14 AM

स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांचा आणि मराठा आरक्षणाचा अजून किती वापर करणार 😡😡 #ManojJarangePatil #MarathaReservation #मराठा_आरक्षण #Maharashtra

5/12/2024, 8:10:45 AM

बीडमधील शरद पवारांच्या वक्तव्याची मोठी चर्चा. #sharadpawar #NCP #BreakingNews #MarathaReservation #MarathaProtest #MaharashtraNews #ManojJarange

5/11/2024, 7:33:55 PM

ग्राउंड रिपोर्ट देखने/पढ़ने के लिए बायो में दिए गए लिंक पर क्लिक करें महाराष्ट्र में जनवरी में राज्य सरकार ने 10% मराठा आरक्षण की घोषणा की थी, फिर भी आंदोलन क्यों जारी है? इस आंदोलन का लोकसभा चुनाव पर कितना असर पड़ेगा? #Maharashtra #MarathaReservation #ManojJarange #QuintHindi

5/11/2024, 4:41:07 PM

बघितल का खोटी मराठी अस्मिता बाळगणाऱ्या जारांगेची खोटी प्रतिमा #ManojjarangePatil #MarathaReservation #Maratha #Maharashtra #MarathaAarkshan

5/11/2024, 11:37:36 AM

जरांगे समर्थकानो उघडा डोळे बघा नीट . . . #ManojJarangepatil #MarathaReservation #Maharashtra #MarathaAarkshan

5/11/2024, 9:26:00 AM

जिथे राष्ट्रीय नेते गर्दी जमविण्यात फेल होतात तिथे एक सर्व सामान्य माणसाने गर्दीचे विक्रम मोडीत काढले माजलगावमध्ये गडकरी, मोदी नाहीतर कोणीही येऊ दे, पैसे न वाटता गर्दी जमावणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही..❤️💪 #MarathaReservation #ManojJarangePatilOfficial

5/11/2024, 7:47:10 AM

गडकरी येऊ दे नाहीतर मोदी येऊ दे, पैसे न वाटता गर्दी जमावणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही..❤️💪 #MarathaReservation #manojjarangepatil

5/11/2024, 5:02:25 AM

मोजून 5 सेकंदात फोकस पेक्षा डबल उजेड* 🔥 माजलगावात (मराठा समाज संपर्क कार्यालय उद्घाटन) वेळी बोलत असताना अचानक लाईट गेली... @highlight Facebook #थोरामोठ्या #आपुलकीच #फिक्स #rahulgandhibharatjodoyatra #MarathaReservation #jarangepatil #manojjarangepatil96k✌️👑💪🚩येकच

5/11/2024, 4:06:00 AM

गडकरी येऊ दे नाहीतर कुणीही येऊ दे, पैसे न वाटता गर्दी जमवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही..❤️💪 #MarathaReservation #manojjarangepatil

5/10/2024, 8:21:50 PM

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून बीड जिल्ह्यातही 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या बीड लोकसभा मतदारसंघात राजकारण तापलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांकडून या मुद्दयासंदर्भात भाष्य केले जाते. दरम्यान, पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या नेकनूर येथील सभेत मराठा समाजाला आवाहन करताना नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला. गेली 60-65 वर्षे हे झोपले होते का, आता आरक्षणच्या मुद्द्याला मुखवटा बनवून राष्ट्रवादीचे लोकं मतं मागत आहेत. गेल्या 50-60 वर्षे त्यांना कधीच वाटलं नाही, जातीचं बघावं, असे म्हणत पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्लबोल केला. काळजावर हात ठेऊन सांगा, मी कधी जातीवाद केलाय का?, असा सवाल पंकजा यांनी उपस्थितांना उद्देशून केला. अहिल्यादेवींनी जसा राज्य कारभार केला, जिजाऊंनी जसं शौर्य दाखवलं, जसं धैर्य सावित्रीबाई फुलेंनी वापरलं. तसेच, शौर्य, धैर्य आणि औदार्य दाखवण्याची गरज आता महिला भगिनींवर आली आहे. माझ्या जिल्ह्याच्या बंधुभावाची, माझ्या जिल्ह्याच्या सुंदर सलोख्याची तस्करी करण्याचे प्रयत्न हाणून पाडा, असे म्हणत पंकजा यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर निशाणा साधला. . . . . #beedconstituency #reservationdebate #marathareservation #sharadpawar #pankajamunde #ᴡᴏᴍᴇɴɪɴᴘᴏʟɪᴛɪᴄs #socialjustice

5/10/2024, 2:18:29 PM

#आरक्षणयोद्धा #संघर्षयोद्धा #marathareservation #manojjarangepatil #मनोज_जरांगे_पाटिल #मनोजजारंगेपाटिल #वीटा #वीटागोल्डेनसिटी #फोटो #मराठा #आरक्षण #obc मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल #manojjarangepatil #एक_मराठा_लाख_मराठा #मराठा #manojjarangepatil #आरक्षण #श्री_मनोज_जरांगे_पाटिल #मराठाक्रांति #संभाजीराजे #मनोज_जरांगे #कुनबी #मराठा आरक्षण #मराठा #मराठा आंदोलन #मराठाक्रांतिमोर्चा #manojjarangep atil #मराठा आरक्षण #मराठा आंदोलन #मराठाइतिहास #jalna #antarwali #मराठा आरक्षण #Maratha Reservat

5/10/2024, 12:19:19 PM

#manojjarangepatil #maratha #मनोज_जरांगे_पाटील #मनोजजरांगेपाटील✌️🚩 #मराठा #मराठा_आंदोलन #8jun #sabha #marathareservation #trending #viral

5/10/2024, 8:25:38 AM

भाजप जिंकल्यास मुस्लीम आरक्षण रद्द करुन SC-ST- OBC ना देऊ अमित शाह #amitshah #loksabhaelection2024 #obcreservation #marathareservation #Marathinews #samvidhan #babasahebambedkar #rssindia #castesensus What do you think about this statement ???

5/9/2024, 4:20:17 PM

जालन्यात एका मराठा तरुणाच्या आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या करुन नंतर त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची खोटी कहाणी रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात हा प्रकार घडला. येथील मुरुम या गावातील 19 वर्षांच्या महादेव थुटे या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. परंतु, आता याप्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. महादे थुटे याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महादेव थुटे याच्या वडिलांनीच त्याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी महादेवच्या वडिलांना अटक केली आहे. शिवप्रसाद थुटे यांचा त्यांचा मुलगा महादेव याच्यासोबत वाद झाला. याच वादावेळी शिवप्रसाद थुटे यांनी रागाच्या भरात आपल्या मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर मुलाचा मृतदेह पंख्याला लटकवून त्याने आत्महत्येचा बनाव रचला. याशिवाय, आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे एक चिठ्ठीदेखील महादेवच्या मृतदेहाच्या बाजूला ठेवून दिली. त्यामुळे महादेवने आत्महत्या केली, असा सर्वांचा समज झाला. . . . . #suicideormurder #justiceformahadev #maharashtratragedy #marathareservation #mentalhealthawareness #crimeagainstyouth #socialjustice #stopcasteviolenceondalits

5/9/2024, 1:56:41 PM

मराठा समाजातील NEETची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण मिळाले नसल्यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहा तालुक्यातील मौजे धानोरा(शे.) येथे घडली आहे. सविस्तर वाचा https://www.esakal.com/marathwada/student-from-maratha-community-who-appeared-for-neet-exam-ended-his-life-not-getting-maratha-kunbi-reservation-rjs00 #Marathinews #Latestupdate #marathareservation #NEETExam #NEET

5/9/2024, 4:54:36 AM