majalgaon images

Discover Best majalgaon Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर. राज्य करणारा रयतेचा राजा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! #mohanjagtap #majalgaon

5/14/2024, 6:10:11 AM

स्वराज्याचे दाखल धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🧡🚩…. . . #abhi_langote_96k #majalgaon #instagram

5/13/2024, 8:34:56 PM

छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मनपुर्वक शुभेच्छा….🌸👑🧡 . . . . . . . #sambhajimaharaj #sambhuraje #संभाजी_महाराज #sambhajimaharaj #sambhajiraje #karbharigraphics #beed #majalgaon

5/13/2024, 8:08:16 PM

मुंडे साहेबांची जादुची कांडी फिरली ✌️ कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाला घवघवीत यश येणार आहे .... गुलाल तयार ठेवा 🔥 . . . #trending #trendingreels #trendingsongs #reelsinstagram #reelsviral #viralreels #gopinathmunde #mundesaheb #pankajamunde #pritammunde #dhananjaymunde #beed #parali #ambajogai #majalgaon #dharur #vanjari #devendrafadnavis #eknathshinde #narendramodi #amitshah #bjp #ncp #ajitpawar #sharadpawar #sunilshelke #rajthackeray #ranragini

5/13/2024, 6:26:55 PM

🔸मताधिकार .... बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे साहेब यांनी दिंद्रुड ता. माजलगाव जि. बीड या आपल्या जन्मगावी मतदानाचा अधिकार बजावला. Dr. Omprakash Shete #AyushmanBharat #omprakashshete #vote #majalgaon #माजलगाव

5/13/2024, 12:02:54 PM

SD COMPANY 👑🔝⛓️🚨 @sd_company_2020 . . . . . . . #viral #viralvideos #reels #reelsinstagram #instagram #editing #video #editingvideo #majalgaon #sd company #company #travelphotography #king

5/13/2024, 10:53:58 AM

🎂🎂💐💐 *मा.श्री. अक्षय (भैया) मुंदडा आपणांस जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...* 💐💐🎂 #happybirthday #husband #namitamundada #akshaymundada #bjp #bjpmaharashtra #managementguru #ambejogai #ambajogai #ambajogaikar #beed #pune #punecity #beedkar #parli #parlivijnath #kaij #majalgaon #georai #aashti #patoda #shirurkasar #latur #renapur #laturkar #parbhani #gangakhed #dharur #wadwani #marathi

5/13/2024, 9:43:42 AM

ज्यांनी समाजाला फसवल त्यांना पाडा ! #beed #beedkar #Wadwani #majalgaon #majalgaon #Georai #parali #ambejogai #kej #dharur #ashti #patod #patodha #jalna #pethan #pethani #ghnsawangi #tirthapuri #pachod

5/13/2024, 8:57:37 AM

राम कृष्ण हरी #बीडकर वाजवा तुतारी तुतारी.. तूच तारी 🚩 @bajrang_sonwane @pawarspeaks @ncpspeaks @supriyasule @jayant_patil_official @poojataimore @baban_gitte @suresh_navaleofficial @drjyotitaivinayakmete @bajrang_sonwane @monoj_jarange_patil_96_k @ncpspeaks @ncpspeaks @sandeepkshirsagar__ #tutari ncpmaharashtra #maharashtra #sharadpawarsaheb #beedloksabha2024 #beedkar #beed #beed_city #sharadpawarfc #sharadpawar4india #maratha #parali #aashti #gevrai #aambajogai #dharur #patoda #kaij #majalgaon #shirurkasar #anjanwati #wadwani #maratha #marathareservation #election2024 #ncpmaharashtra #sharadpawarspeaks #shivsenaubt #mahavikasaghadi #congress #maharastracongress

5/13/2024, 4:49:51 AM

Wedding shoot @yuvraj_pawar_photography_2 @yuvraj_pawar_photographer DM for shoot #majalgaon #majalgaonkar

5/13/2024, 3:19:25 AM

🤙✌️🔥💯🦋 #trnding #sumedh_avachar_01 #ownvoice #contentcreator #foryou *explor epage #tagyour friends #comedy #majagaon #majalgaon *maharashtra # *momife *aai *love tinstagood *instagram #viral

5/12/2024, 1:45:15 PM

DM for shoot #majalgaon @yuvraj_pawar_photographer @yuvraj_pawar_photography_2

5/12/2024, 11:12:52 AM

#मातृदिन #आई #शुभेच्छा #mothersday #aaisaheb #aai #mother #love #calligraphy #marathicalligraphy #graphicdesign #maharashtra #pune #explore #explorepage #instagram #instagood #an_designs_official #beed #majalgaon

5/12/2024, 6:42:13 AM

Unique event's management #haladi #besthaldisetup #haldiprogram #2024 #beedevents #beed #majalgaon

5/11/2024, 3:36:09 PM

#LinkInBio | Union minister #NitinGadkari said the opposition parties were confusing people by claiming that the #BJP will change the #Constitution if it retains power, but it was in fact the Congress that had brought constitutional amendments 80 times during its rule. He also alleged that due to the wrong economic policies of the Congress, people of the country remained poor. The #MinisterofRoadTransportandHighways was addressing an election rally at #Majalgaon town in #Maharashtra's Beed district to drum up support for #PankajaMunde, #BJP’s Beed Lok Sabha seat candidate.

5/11/2024, 9:56:47 AM

👑उम्र मत देखिये जनाब जिगर पुरा सिस्टम तबाह करने का रखते है /💥👑 . . ... . . ... #Newpost #Trending #Photo #Pose #Majalgaon#

5/11/2024, 9:35:13 AM

@manoj_jarange_patil_96k #beed #majalgaon मराठा संपर्क कार्यालय ऊद्घाटना प्रसंगी अचानक लाईट गेली ..... मग काय 🔥#मराठा 5 सेकंदात फोकस पेक्षा डबल उजेड #पाटील 💫❤️ Follow page -@manoj__jarange_patil_96k_ #patil #manoj_jarange_patil #maratha96k #maratha🚩 #marathaaarakshan #viral #viral post

5/11/2024, 8:35:04 AM

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन! #NationalTechnologyDay #राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिन #Maharashtra #majalgaon #mohanjagtap

5/11/2024, 6:29:26 AM

भारतीय जनता पार्टीच्या व महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज माजलगाव येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची देखील उपस्थिती होती. यावेळी पंकजाताईंना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले. #mohanjagtap #majalgaon @pankaja_gopinath_munde @bjp4maharashtra @ckbawankule @gadkari.nitin

5/10/2024, 3:34:02 PM

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #mohanjagtap #majalgaon

5/10/2024, 3:43:29 AM

समानतेचे तत्वज्ञान सर्वसामान्यांना सहन उमजेल इतक्या सोप्या भाषेत मांडणारे दैवत महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....! #mohanjagtap #majalgaon

5/10/2024, 3:41:56 AM

इतिहासातील महापराक्रमी वीर,उदयपूर, मेवाडच्या शिसोदिया राजवंशाचे राजे महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! #mohanjagtap #majalgaon

5/9/2024, 7:13:15 AM

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #majalgaon #mohanjagtap

5/9/2024, 7:09:38 AM

आज गुंजथडी ता. माजलगाव येथे मा.पंकजाताई यांच्या प्रचारानिमित्त सदिच्छा भेट दिली. तसेच सर्वांना कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून पंकजाताई मुंडे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. #mohanjagtap #PankajaGopinathMunde #majalgaon #BEED

5/8/2024, 3:02:54 PM

बीड लोकसभा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ माजलगाव बाजार येथे जाऊन जनतेशी संवाद साधून त्यांना पत्रक देऊन प्रचार फेरी काढण्यात आली.याप्रसंगी मतदारांशी संवाद साधून ताईसाहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आव्हान केले. #mohanjagtap #BeedLoksabha #majalgaon #PankajaGopinathMunde @pankaja_gopinath_munde @bjp4maharashtra

5/8/2024, 1:16:17 PM

भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय माजलगाव याठिकाणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. विजयजी हारगुडे साहेब यांच्या उपस्थितीत कामगार आघाडी पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या नूतन पदाधिकऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या तसेच नियुक्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या लोकसभेच्या लोकप्रिय उमेदवार मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. @bjp4maharashtra @bjp4india #mohanjagtap #BeedLoksabha #PankajaGopinathMunde #majalgaon #BEED

5/8/2024, 12:09:10 PM

बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही सभा विजयाची निश्चिती देणारी ठरली आहे. #PankajaGopinathMunde #mohanjagtap #majalgaon #BeedLoksabha #BEED #बीड #EknathShinde BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP) Pankaja Gopinath Munde Dr Pritam Gopinath Munde Narendra Modi

5/7/2024, 6:38:55 PM

ugale_photography1 Capturing The Timeless Elegance Of Saree Grace In Frame: @janhavirt9 Photography: @ugale_photography1 #saree #sareelove #saree #india #katpadar #blusaregata #majalgaon #Beed #sambhajinagar #Ethnicelegance #Marathi #Maharashtra #Maharashtranlook #ugalephotography #CanonR

5/7/2024, 9:07:08 AM

Capturing The Timeless Elegance Of Saree Grace In Frame: @janhavirt9 Photography: @ugale_photography1 #saree #sareelove #saree #india #katpadar #blusaregata #majalgaon #Beed #sambhajinagar #Ethnicelegance #Marathi #Maharashtra #Maharashtranlook #ugalephotography #CanonR

5/7/2024, 8:58:43 AM

#court #majalgaon #likesforlike

5/7/2024, 8:55:22 AM

''विजय संकल्प सभा'' ३९-बीड लोकसभा निवडणूक २०२४ भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ देशांचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची ''विजय संकल्प सभा'' आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार, दिनांक : 07 मे 2024 वेळ: दुपारी ०३:०० वा. ठिकाण- कृषी महाविद्यालय मैदान, बीड रोड, अंबेजोगाई,जि.बीड तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि विनंती. #mohanjagtap #majalgaon #PankajaGopinathMunde #BeedLoksabha #BEED #बीड Bharatiya Janata Party (BJP) Pankaja Gopinath Munde Dr Pritam Gopinath Munde BJP Maharashtra

5/6/2024, 11:10:29 AM

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #mohanjagtap #majalgaon

5/6/2024, 6:51:02 AM

जाणले समर्था तुम्ही माझे मनीचे भाव म्हणुनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव ॥ श्री स्वामी समर्थ ॥ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #mohanjagtap #majalgaon #swami #swamisamarth

5/6/2024, 6:48:04 AM

New Added Family Members ❤️❤️ Beed to Mumbai AC Buses (Kalyan) daily service 7:30 PM @open_heart4242 #bus #autobus #travel #buses #busspotting #busspotter #instabus #buslovers #photography #onibus #volvo #kerala #scania #mercedes #o #instagram #like #buslife #busindonesia #t #s #love #vw #omnibus #beed #bhir #parali #gevrai #majalgaon

5/5/2024, 7:25:29 PM

Happy married life...daji❤️💥💫🥳 . . shadi #love #gevrai #beed #veda_shivbhkt_1630 #majalgaon #yaar

5/5/2024, 4:24:47 PM

आज वैष्णवी मंगल कार्यालय याठिकाणी सकल चर्मकार समाजाचा संकल्प मेळाव्याचे उदघाटन माझ्या हस्ते तर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सकल चर्मकार समाजाच्या वतीने मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना पाठिंबा देण्यात आला. तसेच समाज बांधवांशी संवाद साधून ताईसाहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याची विनंती केली. जनतेने खऱ्या अर्थाने पंकजाताई मुंडे यांना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. #PankajaGopinathMunde #mohanjagtap #majalgaon #BeedLoksabha #LokSabhaElection2024 #बीड #BEED

5/5/2024, 1:39:00 PM

बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ लोकसभा सहनिरीक्षक माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून ताईसाहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याची विनंती केली. #majalgaon #mohanjagtap #PankajaGopinathMunde #BeedLoksabha #LokSabhaElection2024 #maharastra #BEED #बीड

5/5/2024, 10:16:28 AM

प्रयत्न करत राहायचे आज जे मनात आहे ते उद्या डोळ्यासमोर असेल...!!😎✌🏻🔝 @sb_mens_wear_dharur . , . . . . . . . . . . .. . . . #newtrand #instagram #sb #maharashtra #mumbai #viral #viralpost #explorepage #explorepage #mathias777_numbers #iphone15 #killedharur #beed #ambajogai #parli #streetstyle #menswear #viral #instagood #likesforlike #adas #majalgaon #dr #sb_mens_wear_dharur #kaij #attitude

5/5/2024, 8:39:57 AM

बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ काल माजलगाव तालुक्यातील एकदरा येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांसोबत माझा लहान भाऊ राहुलकाका जगताप यांनी संवाद साधला तसेच ताईसाहेबांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे अहवान केले. यावेळी मझहरभाई देशमुख, डॉ. काठवडे, विस्तारक रमेशराव शेंडगे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #mohanjagtap #majalgaon #PankajaGopinathMunde #BeedLoksabha #BEED #maharastra #LokSabhaElection2024

5/5/2024, 8:31:13 AM

😎🙂 . . . . . . . . . . . #newpost #nightimages #majalgaon

5/4/2024, 7:00:31 PM

बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावकाऱ्यांसोबत सवांद साधून ताईसाहेबांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. जनता आवाहनाला प्रतिसाद देईल हा विश्वास आहे. #majalgaon #mohanjagtap #LokSabhaElection2024 #PankajaGopinathMunde #BeedLoksabha #beed @pankaja_gopinath_munde @drpritam_gopinath_munde

5/4/2024, 4:58:09 PM

🤴🤙❤️‍🔥 #उम्र बहुत बाकी है अभी #हादसे भी तमाम होंगे...! . . . . . . . . . . . #insta #instagram #instagood #instalike #instadaily #instamood #instafashion #love #trend #trending #trendingreels #Majalgaon# #reels #Beed #itsadii999 #photo# #reelitfeelit #reelsinstagram #followers #follow #followforfollowback #likesforlike #viral

5/4/2024, 4:49:06 PM

पंकजाताई मुंडे यांची विडा तालुका केज इथे भेट #विडा_जाहीर_सभा ✌🏻👑💯🔥 #trending #trendingreels #trendingsongs #reelsinstagram #reelsviral #viralreels #gopinathmunde #mundesaheb #pankajamunde #pritammunde #dhananjaymunde #beed #parali #ambajogai #majalgaon #dharur #vanjari #devendrafadnavis #eknathshinde #narendramodi #amitshah #bjp #ncp #ajitpawar #sharadpawar #sunilshelke #rajthackeray #ranragini

5/4/2024, 8:00:56 AM

हारकी लिमगाव ता. माजलगाव येथील डॉ.दिगंबर बोबडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. तसेच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. #mohanjagtap #majalgaon

5/3/2024, 4:37:53 PM

जितके तुम्ही विरोधात, तितकेच आम्ही रुबाबात....#पाटील #trending . . . . . #रुबाब #royal #patil #brand #sunset #pune #bhosari #beed #attitude #selfrespect #instadaily #instagram #new #mumbai #majalgaon #maratha #jayshreeram #jayshivray #marathimulga #888 # #veda_shivbhkt_1630

5/3/2024, 9:33:18 AM

हर चीज का समय होता है और उस समय का इंतजार रहेगा...!❤️‍🔥🤙🦅 ( Just Wait & Wach 👀 ) @sameer_shaikh_000s 🖤 #samyyyfam❤️‍🩹 . . . . . #viralpost #majalgaon #foryou #beed #viral #foryoupage #postlike

5/3/2024, 8:25:39 AM

बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ माजलगाव मतदार संघातील दिंद्रुड, तेलगाव, चिंचाळा या गावांमध्ये ताईसाहेबांसोबत प्रचारार्थ आयोजित सभेस व भेटीगाटीस उपस्थित होतो. याप्रसंगी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बीड मतदारसंघ हा पुन्हा एकदा विजयाचा विक्रम करणार हा विश्वास आहे. #mohanjagtap #majalgaon #बीड #PankajaGopinathMunde #BeedLoksabha #maharastra @pankaja_gopinath_munde @drpritam_gopinath_munde

5/2/2024, 4:54:12 PM

While we can't avoid all of life's inevitabilities, we can learn to navigate them with a little more grace. Let's take a closer look at 3 truly unavoidable things: 1. Bugs - Whether we like it or not, these tiny creatures are an integral part of our ecosystem. Understanding their role can help us coexist more harmoniously. 2. Taxes - An unpopular but necessary part of civic life. Staying informed about tax obligations can help minimize the headaches. 3. Mahi's One-Hand Shot - An awe-inspiring cricket moment that will go down in history. Some athletic feats are just meant to be celebrated, no matter what. The key is to approach life's certainties with an open mind. By understanding and accepting them, we're better equipped to make the most of the uncertainties. After all, that's where the real adventure lies. Contact us on 6364360789 today to learn more about our programs and enrollment process. Follow us @codenera_official #instagood #photooftheday #style #happy #summer #selfie #instadaily #msdbatting #mahendrasinghdhoni #laturkar #udgirkar #usmanabad #ambejogai #tuljapur #solapur #majalgaon #aurangabad #gevrai #bugs #codingbugs

5/2/2024, 2:50:52 PM

एकदा ठरवले ना के करायच तर करायच । मग पुढे काही हो मी नाही थांबत ।💫💯🔝 .....self love ❤️ . #veda_shivbhkt_1630 . . . #trading #explore #self #attitude #patil #maratha #beed #pune #facts #feed #pic #mumbai #latur #majalgaon #kolhapur #model #style #nashik #dharkari #mavala #shivbhkt #jayshivray🚩

5/2/2024, 9:23:44 AM

LatePost धन्यवाद चंदू अण्णा हजारे आणि आणि त्यांची टीम, भेटून सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या* #birthdaydecorations #birthdaycookies #birthdaywishes #birthdayparty #birthdays #birthdaygirl #happybirthday #mahesh_pingle #ambajogai #dharur #majalgaon #dhangar_community_official

5/2/2024, 6:57:02 AM

आज माजलगाव येथे विनोदराव गोपाळ यांच्या गोपाळ अर्बन को -ऑप क्रेडिट सो. लि.माजलगाव च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आर्थिक वर्षात संस्थेत उत्कृष्ट कार्याबद्दल सि.ई.ओ.बालाजी इंगोले,व्यवस्थापक राहुल राऊत,वसुली विभाग प्रमुख विनोद ढगे यांचा माझ्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. #mohanjagtap #majalgaon

5/1/2024, 9:52:54 AM

आज माजलगाव येथे डॉ.गणेश सुरवसे साहेब यांच्या हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. #mohanjagtap #majalgaon

5/1/2024, 9:41:12 AM

❝ 💝🌏👸🏻💓🦋 ❞ •||👑✌🏻️❤️ ||• 🙈 ㅤ  💬ㅤ    💌ㅤ    📱 ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ       ━━━━✧❂✧━━━━ ------------------------ " @manat_tu_ 🌍❤️ _" ------------------------- . ꜱ ʜ ᴀ ʀ ᴇ ♻️ ʀ ᴇ ᴩ ᴏ ꜱ ᴛ 🚫 . • ᴏʀᴜ ʜᴀꜱʜᴛᴀɢꜱ ~ . . #maharashtra #beed #majalgaon #soundcreze #marthipost #marathimulga #statusupdate #music #love #status #brandstatus #bhaigiristatus #statuslover #marathistatusking #college #tiktok #tranding #reels #viral #viralreels #lovestatus #sadstatus #viral #editor #maharashtra #manat_tu_

5/1/2024, 4:25:36 AM