raigad images

Discover Best raigad Images of World

#food #travel #sports #news #april #monday

राजधानी रायगडचे वर्णन - थाँमस निकोल्स २३ मे १६७३ रोजी थाँमस निकोल्स रायगड वर आला होता. हिंदु-दुर्ग रायगड विषयी तो लिहीतो- "सकाऴी त्या उंच टेकडीवर आम्ही गेलो. वाटेत अनेक ठिकाणी पायरया तयार केल्या होत्या आणि पुढे दरवाज्या जवळ गेलो असता तेथील पायरी पक्क्या खडकात खोदलेल्या आहेत. जेथे टेकडीला निसर्गत: अभेदता नाही तेथे २४ फुट उंचीची भिंत किंवा तट बांधला आहे आणि भिंती पासुन ४० फुटांवर लगेच दुसरी भिंत बांधली आहे. जर शत्रुने पहिली भिंत पार केली तर तर त्यांना हकलुन लावन्यासाठी दुसरी भिंत तयारच होती. अशा प्रकारे हा किल्ला ईतका दुर्गम बनवला आहे कि जर रसदेचा पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढु शकेल.” —थाँमस निकोल्स, इंग्रज वकिल . . Pc:-  @ved_itihasache 🚩🚩 . .  #रायगड #raigad #छत्रपती_शिवाजी_महाराज  #trekkersvibes #raygad  #raygadfort  #history  #chhatrpatishivajimaharaj  #maharashtra

4/29/2024, 5:18:42 AM

@_trending_shirt_price_549_only🥳🤩 @sharda_fashion_rajnandgaon Oder for whataap no.8830179259👈 ____________________ 🔥Limited stock🔥 ____________________ 🚚 Shipping all over india 🚚 ____________________ 🚫Cash on delivery not available🚫 ____________________ 👉Payment mode-/phonepe/googlepe/ 8421314144 __________________ Address- thelkadih Khairagard road Rajnandgaon Chhattisgarh Whatsapp no_8830179259 #fashion #rajnandgaon #clothe #clothesforsale #clothesforsale #newpost #rajnandgaoncity #raipur #chhattisgarh #raigad #shirt #shirtstyle #tshirtdesign #shirtstyle #newpost #bilaspur #modelofcg #cgmodels #raipurian #raipurcity

4/29/2024, 3:10:35 AM

'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अलिबाग येथे आयोजित महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केले. #JitendraAwhad #Alibaug #Raigad #Tutari

4/29/2024, 3:00:18 AM

Aniket(Butter)💕Aakansha @Pahel @pm_prasad_manjare_photography 8975608149/8149658510 MAU:- @pratikshadhepe_makeover @prerana_navgune #mangaon #raigad #traditional #traditionalwedding #maharashtraphotography #marathiweddingphotography #couples #outdoorphotography #weddingseason2021 #Indianphotography #engaged #engagement #engagementring #like #likesforlike #reelitfeelit #reelinstagram #viralreels #instagram #pm_prasad_manjare_photography

4/28/2024, 9:28:12 PM

Caption is not available.....😅❤‍🩹 #black #blacklove #smart #cool #hot #passion #photooftheday #viral #pic #like #comment #raigad #pen

4/28/2024, 8:45:15 PM

♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️R♥️O♥️S♥️H♥️V♥️E♥️E♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ #lovelife❤️ #raigad #picoftheday #photoshoot

4/28/2024, 8:06:03 PM

*❝ जोवर दुर्गदुर्गेश्वर रायगडावर माझा राजा, तोवर ह्योच आमचा कैलास आणि हीच आमची अलकनंदा..🙇🏻‍♂️💐🚩❞* *शिवराय असे शक्तीदाता..🙏🚩* #छञपतीकट्टरसमर्थक🧡👑 #raigad #raigadfort #raigadfort🚩 #chhatrapati_shivaji_maharaja #chhatrapati #marathi #shiv #shivbhakt #shiva #chhatrapatisambhajimaharaj #maratha

4/28/2024, 7:59:04 PM

आयुष्य एकच आहे ते नुसते पैसे कमावण्यात नाही तर तो छान फिरण्यातही घालवायला पाहिजे.💝✨ #konkan #maharashtra #kokan #ig #ratnagiri #mumbai #india #sindhudurg #konkandiaries #malvan #nature #nisarga #raigad #kokanchi #goa #photography #pune #marathi #kokani #chiplun #kudal #sawantwadi #konkani #shan #konkanrailway #maharashtratourism #kankavli #travel #kokanee #instagram

4/28/2024, 7:37:08 PM

Safar with Sanhyadri 🚩⛰️ तळेगड किल्ला जिल्हा रायगड #raigad #fortmaharashtra #sanhyadrimountains #swaraj

4/28/2024, 7:25:58 PM

Taliye #raigad

4/28/2024, 7:07:47 PM

रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ गुहागर विधानसभा मतदारसंघातील हेदवी इथं महायुतीची जाहीर प्रचार सभा खारवी समाज भवनात आज पार पडली. यावेळी नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तुमची - माझी श्रध्दा संविधानावर आहे आणि कायम राहणार आहे. मात्र नरेंद्र मोदी संविधान बदलणार असे जाणीवपूर्वक सामाजिक पाप विरोधक करत आहेत असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी हेदवी येथील सभेत केला. देशातील एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण मतदान करणार आहोत. या देशाची अखंडता, एकात्मता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली असेही सुनिल तटकरे म्हणाले. ४ जूनला ऐतिहासिक निकाल लागेल आणि त्यानंतर संविधानावर आज ओरड करत आहेत त्यांची ओरड नक्कीच थांबलेली दिसेल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. ३० वर्षे खासदार असताना कुणबी समाजासाठी काय केले ते सांगावं असं थेट आव्हान सुनिल तटकरे यांनी दिलं. समाजाला निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात झालेली नसताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निधी दिल्याचं सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. यापुढेही सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन काम करणार असल्याचं सुनिल तटकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राला अंधारातून प्रकाशात आणण्याचे काम सुनिल तटकरे यांनी केले असे उद्गार माजी मंत्री रामदास कदम यांनी काढले. ही देशाच्या अस्मितेची लढाई असून दहा वर्षात नरेंद्र मोदींनी केलेलं काम अतुलनीय असल्याचं रामदास कदम म्हणाले. जिल्हयात धार्मिक वातावरण बिघडवण्यासाठी काही लोक काम करत आहेत. अशा लोकांपासून सावध राहा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी आमदार विनय नातू यांनीही आपले विचार मांडले. या जाहीर प्रचार सभेला प्रमुख नेत्यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, मनसे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शंकर कांगणे, राजेश बेंडल, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #सुनिलतटकरे #रायगड #लोकसभानिवडणूक #suniltatkare #raigad #Loksabha

4/28/2024, 6:40:11 PM

Life is short and the world is wide, the sooner you start exploring it, the better. . . . . #traveling #raigad #maharashtra #pune

4/28/2024, 6:39:27 PM

फडकतो तेथे भगवा अजून हे त्या भगव्याचे भाग्य आहे ।। करण अखंड सह्याद्री वर माझ्या शिवबाच राज्य आहे ।।🚩🙇🏻⛰️ . . . . . . #maharashtra #sahyadri #gadkille #ig #durg #forts #clickers #naad #desha #maharashtratourism #shivajimaharaj #trekking #pune #trekkers #india #mumbai #fort #maratha #maharaj #marathi #nature #raigad #insta #fortsofmaharashtra #bhatkanti #mountains #marathaempire #trek #shivaji #travel

4/28/2024, 6:22:36 PM

Don't compare myself with others ⚠️ I know I am the best my own way…❤️‍🩹😇🍁 . . . . . . . . . . . . . . . . #style #lifestyle #lifepatner #lifegoals #lifehard #life #lifequotes #instagram #goodworks #king #family #fam #familygoals #familytime #family #sanpchat👻 #wahtsapp #mumbai #kalyan #raigad #raigadfort🚩 #amdoshi #harsh_jambekar_25 #harshu🤍👀💕 #hpj_pvt_2513 #harshufam🌷 #harshu_tp #harshu_style😎❣️🥰 #HARSHU💕🤗

4/28/2024, 5:53:57 PM

रायगड लोकसभा मतदारसंघातील हर्णे जि. प. गटातील पाजपंढरी इथं महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली. यंदाची लोकसभेची निवडणूक देशाच्या भवितव्याची जडणघडण करण्याच्यादृष्टीकोनातून महत्वपूर्ण निवडणूक असून आपल्या पाठीशी मतदानरुपी ताकद उभी करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी या सभेत केलं. मागील निवडणुकीत या मतदारसंघात पिछाडीवर होतो, मात्र यावेळी या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघापेक्षा अधिक मताधिक्य माझ्या पारड्यात येईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. मुंबईतील ससून डॉक हे महत्वाचे केंद्र मानले जात होते. त्याप्रमाणे हर्णे आणि पाजपंढरी बंदरात डॉक उभे केले जाईल असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला. या भागात मरीन पार्क आणि फूड पार्क करण्याचा संकल्प केला आहे. १६० एकरात हे पार्क उभे करणार आहे. शिवाय मच्छीमारीच्या दृष्टीने उद्योग उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली. या जाहीर प्रचार सभेत माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी आपले विचार मांडले. या प्रचार सभेला प्रमुख नेत्यांसह माजी आमदार अशोक पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, जयंत साळगावकर, प्रितम उके, मुजीब रुमाणे, साधना बोथरे, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #suniltatkare #NCP #Raigad #LokSabhaElections2024📷

4/28/2024, 4:29:32 PM

The Constitution of India and the Right Vote 1950 and provides for the Right To Vote In India as a fundamental right of every citizen. Article 326 of the Constitution states that “the elections to the House of the People and to the Legislative Assemblies of States shall be based on adult suffrage.” This means that every citizen of India who is 18 years of age or older has the Right To Vote In Indian 🇮🇳 हमें अच्छी उम्मीद के सात वोट देना चाहिए। अच्छी जिंदगी के लिए वोट देना चाहिए। भारत के लिए,देश के नागरिकों के अच्छे भविष्य के लिए वोट देना चाहिए। 🇮🇳۔ 🇮🇳 ہمیں اچھی امید کے سات ووٹ ڈالنے چاہئیں۔ اچھی زندگی کے لیے ووٹ دینا چاہیے۔ ہندوستان کے لیے، ملک کے شہریوں کے اچھے مستقبل 🇮🇳کے لیے ووٹ دینا چاہیے۔ ☎️Ph.no: +91 9833058627 📍Address: Kurla (W) Paip Road Next To Kurla Dairy Near Railway Station Mumbai:400070. 📧Email:- [email protected] ۔ ۔ ۔ ۔ ۔ ۔ ۔۔ ۔ ۔ ۔۔ ۔ ۔ ۔ ۔ ۔۔ ۔ #mumbai #pune #nagpur #nashik #akola #amravati #ahmednagar #sholapur #satara #ratnagiri #palghar #aurangabad #buldhana #beed #bhandara #dhule #Gadchiroli #gondia #hingoli #kurla #kurlawest #jalgaon #thane #latur #jalna #nanded #osmanabad #parbhani #raigad #sangli

4/28/2024, 3:14:47 PM

शोधुनी स्वर्ग धरती वरी, भटकलो मी वाऱ्यापरी 🚩झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना जेथे, जीव जडला रायगडावरी🚩 #raigad #raigadfort🚩 #रायगड #maharaj #chatrapati_shivajimaharaj #takmaktok #hirkaniburuj

4/28/2024, 3:12:57 PM

Royal Gold Mangalsutra Set New designs available at all our stores. Visit us today at Uran, Ulwe and Koproli shop #milanjewellery #gold #designer #jewellerydesign #mangalsutra #wedding #trending #trend #insta #uran #ulwe #koproli #raigad #panvel #navimumbai #belapur #dombivli #thane #bhiwandi

4/28/2024, 2:49:45 PM

💫🤍🙅NO COMPETITION . . . . . . . . . . . . . . Ignore Tags 📍 #photooftheday #photographer #picoftheday #photographers_of_india #photographers #photo #photoshop #photographylovers #maharashtrian_treasures #maharashtra #shivajiraje #shivneri #raigad #marathi #marathistatusking #instaking #shivajimaharaj #ख #ग #म #ह #य #र #ल #व #adobe #mcstan👽🍁 #exploremore #lightroompresets #reactionboi

4/28/2024, 2:45:40 PM

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, विकासपुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब , युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर, महाराष्ट्राचे धडाकेबाज सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेश सरचिटणीस विक्रांत दादा पाटील, आमदार प्रशांत दादा ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील साहेब, आमदार महेश बालदी साहेब, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष मा. आ. धैर्यशील दादा पाटील, लोकसभा प्रमुख आमचे नेते माननीय श्री. सतीश जी धारप साहेब, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेशजी मपारा, युवकांचे प्रेरणास्थान मा. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व सध्याचे भाजप रोहा तालुका अध्यक्ष मा.श्री.अमितदादा घाग, आमचे मार्गदर्शक युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मा. श्री. रोशनदादा चाफेकर, मा. विरोधी पक्षनेते उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील या सगळ्यांच्या आशीर्वादाने तसेच सर्वात महत्वाचे युवकांचा आदर्श तसेच ज्यांच्या मान्यतेने माझी नियुक्ती करण्यात आली ते नवनिर्वाचित युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. निलेशदादा थोरे यांनी माझी भारतीय जनता पक्षाच्या युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक (युवा वॉरियर्स जिल्हाध्यक्ष) निवड करण्यात आली त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सर्व सन्माननीय नेते व पदाधिकारी यांचे आभार मानतो 🚩🙏 आपला नम्र वैभव संजय कुळकर्णी #bjp #bjym #bjp4india🇮🇳 #bjpindia #भाजपा #politics #maharashtra #raigad #raigadpolitics #maharashtrapolitics #instagram

4/28/2024, 2:41:57 PM

तुझ्या उपकारा जगी तोड नाही दुर्गराज रायगड . . . छायाचित्र - @raigad_wari . . 🚩 Follow us @shivaji_maharaj_history 🚩 Tag us & Use #shivajimaharajhistory. 🚩 When u get featured don't forget to share it in your story #shivajimaharajhistory #chhatrapatishivajimaharaj #raigadfort #raigad #rajyabhishek #history #maharashtra #maratha #indiatourism #travelindia #picoftheday #pune #mumbai #like #Konkan #nashik @shivaji_maharaj_history Turn on Post Notifications ✌️ Take a moment and appreciate the artist 💯 Like ! Comments! 𝐒𝐡𝐚𝐫𝐞🤗

4/28/2024, 2:33:19 PM

Hand carved this beautiful Rajmudra. This was a commissioned artwork for a client. I always wanted to create an artwork with my own creative touch of Chhatrapati Shivaji Maharaj, thankfully I got a chance. It's my very first attempt trying this technique of wood carving, was bit nervous while carving because a small mistake would have cost me to start it all over again. Thankfully everything went well ❤️ Do share this artwork with your shivpremi family and friends 🚩 🚩 🚩 🚩 #maharashtradesha #marathifc #shivajimaharaj #chhatrapati #rajmudra #mudras #conceptartwork #conceptart #artistic #art #maharaj #maharashtra #marathi #maharashtra_igers #maharashtra_ig #greatmaratha #shivajimaharaj #maharashtra #rajmudra #shivsena #shivajiraje #chatrapatishivajimaharaj #chhatrapati #sambhajimaharaj #sambhajiraje #raigad #maratha #zeal #marathi #marathaempire #woodcarving #woodcarver #shivpremi

4/28/2024, 2:27:59 PM

Only For Retailers. 🙏 *There might be slight difference in colour shade due to lights & screen resolution* Contact - Omkar Tarkar - 9773316723 Sameer Kagdi - 8082687564 We Do Online Trading. Minimum Quantity would be 50 pcs. Also follow us on - Facebook - https://www.facebook.com/tiktokcollections11/ Instagram - https://www.instagram.com/tiktok.collections/ #tiktokcollection #akola #amravati #buldhana #yavatmal #washim #aurangabad #beed #hingoli #jalna #latur #nanded #osmanabad #nanded #parbhani #raigad #ratnagiri #sindhudurg #bhandara #chandrapur #gadchiroli #gondia #nagpur #wardha #maharashtra #menswear #clothingbrand #clothing #mensfashion #menstyle

4/28/2024, 2:17:32 PM

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री @shrirangappabarne जी यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौरा निमित्त खांदा कॉलनी येथे कामगार व रिक्षा / टॅक्सी चालक मालक मेळावा आयोजित करण्यात आली होती.या वेळी आमदार श्री @ithakurprashant जी यांच्यासह भाजपा महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #khandacolony #kamothe #panvel #panvelkar #navimumbai #maval #raigad #maharashtra #bjp #mahayuti #shivsena #PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar #bjp4panvel

4/28/2024, 2:11:27 PM

Project at shelu karjat Design by, Swakruti_Associates The New level of Evolution Architecture l Engineering I Laisoning #Architect #architecture #badlapur #karjat #neral #trendingreels #builders #design #concept #conceptart #developer #thane #raigad #mumbai

4/28/2024, 1:54:21 PM

Elevate Your Tech Game with the VIVO V29e! Enjoy seamless visuals with its 120Hz 3D Curved Display, all-day productivity with a robust 5000 mAh battery, and stunning Night Portraits through its advanced 64 MP OIS camera. Experience excellence today! . . . . . #VIVOV29e #TechUpgrade #Mumbai #Navimumbai #phoneupgrade #cashback #newphone #thane #raigad #nashik #manmad #bengaluru #chikkaballapur #tumkur #jaipur #ajmer #beawer #instantcashback #discountalert #discountdeal #discountoffers #instantdiscount #instantcashback #cashbackday #FinanceOffer

4/28/2024, 1:16:55 PM

WMPL मध्ये पुण्याच्या संघावर सर्वाधिक बोलीसह स्मृती मानधना पुण्याकडे... स्पर्धा २४ जून पासून पुण्यातील गहुंजे स्टेडियम वर होणार... WMPL संघ व संघमालक पुढीलप्रमाणे पुणे - ४S ग्रुप नाशिक - वाईन इंटरपाईझेस प्रा. ली. रायगड - कपिल सन्स ग्रुप सोलापूर - रॉयल जिनियस स्पोर्ट्स प्रा. ली. . . . . . #sportskatta #cricket #indiancricket #maharashtra #maharashtracricket #WMPL #MPL #maharashtrapremierleague #pune #nashik #raigad #solapur #SmritiMandhana #Devikavaidya #AnujaPatil #KiranNavgire #sportskattamarathi

4/28/2024, 1:14:38 PM

क्षत्रिय गुजर कुळभूषण सरसेनापती प्रतापराव गुजरजींना मानाचा मुजरा🙏🚩🌞🚩🏹 . . . 🚩तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय 🚩 #jay_bhawani🚩 . . . .Do Follow Us : @kshatriya_marhatta . #maharaj #jaishivray #JayJijau #Jiajamata #jayMaharashtra #Kolhapur #jaishambhuraje #marathaempire #rajputana #jayMaharashtra #96kulimaratha #chatrapatisambhajimaharaj #sambhajimaharaj #प्रतापरावगुजर #pratapraogujarwarrior #sambajimaharaj #raje #chhatrapati #shahajiraje #being_rajputana_🚩 #rajput #shrimantayogi #maratha #96kulimaratha #bhagva #swarajya #raigad #शहाजीराजे_भोसले #rajmudra #shivba #shahajirajechatrapati

4/28/2024, 12:02:05 PM

Aa ban kar re! When outsider started speaking konkani in goa. Le goan people.. Gavti konkani song by lornalite... Beshtee re... . . Everything is temporary but Rastyan Voitana deul disle ki horn marap is permanent. . .. . Ho post povn koni ragar javche nhu this post is only for entertainment purpose koni seriously ghevap nah. . Jar Konak rag yeylo jalyar vocht aani guak ghasss marat... . March special meme Follow for more funny konkani memes . By by 2023 . welcome 2024 . Share karat post ani 10k followers complete javni. mandal tumcha aabhari asel . . Tumchi page tumcho content dm me ur content get credits. . . Oye Goan Memes #konkani #konkan #goa #Oyegoanmemes #konkandiaries #kokan #Shirgavjatra2024 #Saishghadi309konkani #officialgoanmemes #konkanifood #konkanimemes #goan #saishghadi309 #nisarga #india #mumbai #instagram #kokani #nature #bebdosong #lovestory #loveingoa #konkanisongs #memes #rammandirayodhya #konkanrailway #kokanee #raigad #konkanijokes #goanmemes

4/28/2024, 11:32:41 AM

रायगडकरांचा निर्धार..निवडूया निष्ठावंत खासदार.. गाडूया समस्त गद्दार ..!! . . . . #thackery #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsenaubt #maharashtra #kokan #raigad #ratnagiri

4/28/2024, 10:50:48 AM

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री @shrirangappabarne जी यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौरा निमित्त खारघर येथे गुजराती व राजस्थानी समाज महासभा आयोजित करण्यात आली होती.या वेळी आमदार श्री @ithakurprashant जी यांच्यासह भाजपा महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #kharghar #khargharcity #panvel #navimumbai #maharashtra #gujrati #rajasthani #LokSabhaElections #maval #raigad #bjp #Mahayuti #shivsena #bjp4panvel

4/28/2024, 10:46:07 AM

Makeup Done by me...💄😘 . . . . . . . . #Instagram #suggestions #viral #mekaupartis #raigad #india #instagood

4/28/2024, 10:43:31 AM

रायगडाच्या सुवर्ण सिंहासनावर बसला माझा राजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩☺️🥹🙌🏻 आतुरता ६ जून सोहळा🥺 #shivaji #shivajimaharajhistory #shivajimaharajreels #shivajiraje #shivrajyabhishek #shivrayancha_maharashtra #chatrapati #chatrapati_shivajimaharaj #raigad #raigadfort🚩 #trend #trending #trendingpost #explore #शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेक_सोहळा #शिवाजीमहाराज #सिंहासनाधीश्वर #रायगड

4/28/2024, 10:34:43 AM