sindhudurga images

Discover Best sindhudurga Images of World

#food #travel #sports #news #april #monday

तुमचा आजपर्यंत किती वेळा "गोव्याचा " प्लॅन कॅन्सल झालाय ? "गोवा "प्रेमींसाठी वेंगुर्ला (जि सिंधुदुर्ग) येथील गोवा माणकुर, अस्सल ,गोड चवीचे, रसाळ हापूस आणि पायरी उपलब्ध. संपर्क : नेहा दीक्षित 9028407775 दीक्षित आंबेवाले पुणे https://wa.me/919028407775 #goamankur #mankur #mankurad #olekaju #jackfruitchips #payari #original #authentic #tasty # #mango #alphanso #hapus #kingoffruits #Pune #sweet #mangopulp #konkanifood #Konkan #sindhudurg #sindhudurga #Maharashtra #malvan #konkanifood #kokan_ig #kokani #organic #alphansomango #recepies #aunthentic #konkani #sindhudurga #pure

4/28/2024, 2:57:28 AM

Beauty of #Natal Evening #sindhudurga #India

4/27/2024, 6:56:28 PM

Meena Constructions is one of the famous and growing construction company in Konkan. We have serve our client with the best quality services and make their dream house as they want. We believe in delivering best for our customers. For More Details Visit : http://meenaconstruction.com #meenapark #meenaconstruction #vengurla #sindhudurga #konkan #meenaparkvengurla #affordableflatsinkonkan #meenaparkvengurla #flatsinvengurla #roomsnearvengurla #flatforsaleinkonkan

4/27/2024, 2:51:12 PM

२५.०४.२०२४ | 🕗8.00pm 📍 भाजप कार्यालय, वेंगुर्ला 🌎 🛑   आमदार नितेशजी राणे यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देवून वेंगुर्ले शहरातील प्रचार कार्याचा आढावा घेतला. तसेच निवडणुकीचा प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संपर्क करण्यावर भर देण्याबाबत आग्रह केला. मोदी सरकारचे विविध योजनांचे लाभार्थीपर्यंत पोहोचून पुन्हा एकवार मोदी सरकार येण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे साहेबांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी, असे आवाहन केले !!! . . . . . . . . . . . #narayanrane #niteshrane #nileshrane #sindhudurga #sindhudurg #kankavli #kudal #devgad #devghad #vaibhavwadi #malvan #vengurla #vengurladiaries #sawantwadi #dodamarg #politics #post #postoftheday #newpost

4/26/2024, 12:44:24 PM

कोकणातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आज राजापुर येथे... अबकी बार ४०० पार 🚩 #ratnagiri #sindhudurga #bjp #abkibar400par

4/26/2024, 10:35:18 AM

Engagement make-up look 🌸 Dusky skin tone makeover Makeup & Hair : @makeup_bysonalikorgaonkar For bookings contact : 9067494342 #makeupartist #bridalmakeupartist #engagement #hairstyle #engagementmakeup #duskymakeup #wmgmarathibrides #mumbaimakeupartist #goamakeupartist #viralpost #kankavlimakeupartist #kudalmakeupartist #kankavli #sindhudurga

4/25/2024, 12:00:05 PM

|| घास "आम" चा वाट पाहे वदना || संकष्ट चतुर्थीसाठी (शनिवार २७ एप्रिल)हा खास अस्सल मालवणी नैवेद्य. वेंगुर्ला (जि सिंधुदुर्ग) येथील अस्सल ,गोड चवीचे, रसाळ हापूस आणि पायरी लहान आणि मोठ्या आकारातील तयार हापुस व अमृत पायरी. संपर्क : नेहा दीक्षित 9028407775 दीक्षित आंबेवाले पुणे https://wa.me/919028407775 #sankasthichaturthi #ganpati #ganpatibappamorya #morya #moraya #upwas #olekaju #jackfruitchips # #mango #alphanso #hapus #kingoffruits #Pune #sweet #mangopulp #konkanifood #Konkan #sindhudurg #sindhudurga #Maharashtra #malvan #konkanifood #kokan_ig #kokani #organic #alphansomango #recepies #aunthentic #konkani #sindhudurga

4/25/2024, 7:05:09 AM

लग्न म्हणजे नवी सुरवात, नवीन नात्यांची सुंदर गुंफण!! . . 𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐕𝐢𝐯𝐚𝐡 𝐒𝐚𝐧𝐬𝐭𝐡𝐚 - कोकणी माणसाच्या हक्काची 7522990099 / 7776000071 www.maulivivahsanstha.com • Sindhudurg ( Sawantwadi ) • Mumbai - Thane • Pune ( Sinhagad Road ) Direct contact WhatsApp link: https://wa.me/+919822738807 #mauli #vivahsanstha #maulivivahsanstha #konkani #pune #thane #onlineweddingservice #mumbai #sindhudurga #registration #ratnagiri #karvar #goa #kokanispecialweddings #onlineregistration #wedding #marriage #bride #groom #kunbi #weddingadvice #matrimony #shaadi #marriagebureau

4/25/2024, 6:53:59 AM

महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकिंग क्षेत्रात "सर्वप्रथम" अशा अनेक सुविधा आपल्या बँकेनेच सुरु केल्या आहेत यात प्रामुख्याने .....पिग्मी एजंटच्या द्वारे पर्यावरण स्नेही डोअर स्टेप बँकिंग सुविधा ही योजना ग्राहकांना आकर्षित करत आहे.... . . . . . या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा. #DoorStepBanking #sindhudurgdcc #जिल्हामध्यवर्तीसहकारीबॅंक #sindhudurgbank #शाखा #finance #Bank #cash #kokan #sindhudurga

4/25/2024, 3:30:19 AM

M&K successfully completed the 3,00,000 sq ft PEB shed construction for Gold Plus Pvt. Ltd. in Kanagala Ind. Area, Belgaum. We are committed to carry forward our legacy of making Pre-Engineered Buildings with uncompromised quality in our next projects as well. We thank them for relying on our expertise in the construction of Pre-Engineered Buildings. . Visit 🌐 www.mandkpeb.in to know more about Pre-Engineered Buildings! . 📲 +91 9975977994 📧 [email protected] . . #preengineeredbuildings #pebconstruction #preengineeredstructure #preengineeredsteelbuildings #preengineeredwarehouse #pebshed #pebstructure #kolhapur #sangli #satara #dharwad #belgaum #hubli #ratnagiri #sindhudurga #chiplun #gulbarga #kalburgi #gokak #kittur #mandkpeb #ichalkaranji

4/24/2024, 9:22:10 AM

२३.०४.२०२४ | 🕚11.00am 📍महालक्ष्मी हाॅल, कुडाळ🌎 🛑  कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पालकमंत्री श्री. रविन्द्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत तुळस - वेंगुर्ला येथील प्रसिध्द काजूउद्योजक श्री. सुधीर झांटये यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांना भाजपा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक पदी नियुक्त केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक भाजपा मध्ये सामील करून घ्यावेत असे आवाहन केले. तसेच उद्योग आघाडीच्या वतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, वेंगुर्ला महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. सुजाताताई पडवळ उपस्थित होते !!! . . . . . . . . . . . #sindhudurga #sindhudurg #kankavli #kudal #devgad #devghad #vaibhavwadi #malvan #vengurla #vengurladiaries #sawantwadi #dodamarg #politics #post #postoftheday #newpost

4/24/2024, 9:18:13 AM

२२.०४.२०२४ | 🕚11.30am to 🕗8.00pm 📍 वराठी मंगल कार्यालय, परूळे बाजार       रेडकर हाॅस्पिटल सभागृह,रेडी       स्वामिनी मंगल कार्यालय,वेंगुर्ला       उत्सव मंगल कार्यालय, तुळस 🌎 🛑  आज दिनांक 22/4/2024 रोजी महायुती महिला मेळावा मा.सौ.नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानिमित्त महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते !!! . . . . . . . . . . . #sindhudurga #sindhudurg #kankavli #kudal #devgad #devghad #vaibhavwadi #malvan #vengurla #vengurladiaries #sawantwadi #dodamarg #politics #post #postoftheday #newpost

4/23/2024, 4:06:45 PM

Malvan Tarkarli 19th April Batch Thank you so much for joining us hope you all enjoyed!! #mile_walkers #malvan #tarkarli #beach #kokan #trip #friendship #scuba #tsunamiisland #sindhudurga

4/23/2024, 3:02:58 PM

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघात महायुती कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप नेत्या सौ. संध्या तेरसे, माजी पंचायत समिती सदस्य बाळू मडव, डॉ. मिलिंद कुलकर्णी, कुपवड सरपंच दिलीप तवटे, कुडाळ तालुका अध्यक्ष दादा साईल, शिवसेना विभाग प्रमुख चिंतामणी मडव, अरविंद परब, नारायण गावडे आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. @menarayanrane @nitesh.rane23 @nileshranesamarthak @bjp4maharashtra @bjp4india #sindhudurga #रत्नागिरी

4/23/2024, 6:50:07 AM

Beauty of #Natal agro #sindhudurga #Bharat

4/23/2024, 6:16:38 AM

|| मुखी असे "आम" नामाची गोडी "पायरी"शी राहो भक्ती निरंतर || वेंगुर्ला (जि सिंधुदुर्ग) येथील अस्सल ,गोड चवीचे, रसाळ हापूस आणि पायरी लहान आणि मोठ्या आकारातील तयार हापुस व अमृत पायरी मिळतील. संपर्क : नेहा दीक्षित 9028407775 दीक्षित आंबेवाले पुणे https://wa.me/919028407775 #hanumanjayanti #hanuman #jayshriram #mango #alphanso #hapus #kingoffruits #Pune #sweet #mangopulp #konkanifood #Konkan #sindhudurg #sindhudurga #Maharashtra #malvan #konkanifood #kokan_ig #kokani #organic #alphansomango #recepies #aunthentic #konkani #sindhudurga

4/23/2024, 4:17:19 AM

Blue Beauty From Kokan…. Black Capped Monarch… At Dhamapur ,Sindhudurga district Maharashtra India 22/04/2024 Sony…. #siny200_600g #naturephotographybynagendrabhat #sony200600mm #sonyalphain #sonyalpha #wildlifephotography #wildlifephotographer #wildlifephotography #wildlife #photographer #photographyphotochallenge #birds #kokan #maharastra #sindhudurga #Dhamapur #lake #bhagavati

4/22/2024, 8:45:31 AM

नारायण राणे वाघच, पण राग आला तर त्यांच्या तोंडून चुकीचं वाक्य निघतं : दीपक केसरकर. #DeepakKesarkar #narayanrane #sindhudurga #kokan

4/21/2024, 7:00:46 PM

२०.०४.२०२४ | 🕓4.00am 📍 भाजप कार्यालय, वेंगुर्ला 🌎 🛑  काल शनिवार दि. 20/04/2024 रोजी ठीक 4:00 वाजता संध्याकाळी तातडीची बैठक वेंगुर्ला भाजपा कार्यालयात लावण्यात आली होती. सौ. नीलम ताई राणे यांचा गुर्जा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्या दौऱ्या संदर्भात नियोजन करण्यात आले. यावेळी सिंषदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, भाजप माजी नमारााध्यक्ष राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष सुष्मा प्रभुखानीौतकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वृंदा नवडळकर, भाजप तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पडवळ, शिवसेना तालुकाध्यक्ष महिला प्रादी नाईक, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, भाजप जिल्हा सदस्य सारिका काळसेकर, माजी जिल्हापरिषद सदस्य वंदना किनळेकर व महायुतीतील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यां उपस्थितीत होते !!! . . . . . . . . . . . #sindhudurga #sindhudurg #kankavli #kudal #devgad #devghad #vaibhavwadi #malvan #vengurla #vengurladiaries #sawantwadi #dodamarg #politics #post #postoftheday #newpost

4/21/2024, 4:45:38 PM

कोकणस्थ उपवर वधू-वरांना दिल्या शुभेच्छा.. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मित्र मंडळ सिंधु स्वयंवर पिंपरी-चिंचवड पुणेच्या वतीने आज पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कोकणस्थ वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपस्थित राहून उपवर कोकणस्थ वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळाकडून कोकणस्थ नागरिकांसाठी दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या या स्त्युत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि भाजप शहर सरचिटणीस श्री. अजय पाताडे, माजी स्वीकृत नगरसेवक श्री. संदिप नखाते, मंडलाध्यक्ष श्री. सोमनाथ भोंडवे, श्री.योगेश चिंचवडे आदी उपस्थित होते. #sindhudurga #वधुवर_मेळावा #PCMC

4/21/2024, 1:22:07 PM

🌊🌫 #kokan #kokan_nature #sky #ocean #oceanwaves #sea_nature #beautiful #beautifulday #skyphotography #skylovers #mountainlovers #skycolors #river #sealovers #water #sindhudurga #naturelovers #oceanlife #naturephotos #ratnagiri #guhagar #kudal #oceanview #sealovers #seaside #sea #instatravel #villagelife #village_nature #view . . . @aamhi_chakarmani ✔ @aamhi_chakarmani ✔ @aamhi_chakarmani ✔ @aamhi_chakarmani ✔ . . ⏩DM for credit - Tag us 👉🏼 #aamhi_chakarmani 🙂

4/21/2024, 12:10:48 PM

चिपळूण संगमेश्वर विधानसभेचा कार्यकर्ता मेळावा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नामदार नारायणराव राणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या मेळाव्याची काही क्षणचित्रे! #sindhudurga #chiplun #LokSabaElections2024 #LokSabhaElections @MeNarayanRane

4/21/2024, 7:41:34 AM

सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग कणकवली येथे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस मनसे नेते श्री शिरीष सावंत, श्री अविनाश जाधव, आमदार श्री नितेश राणे, सरचिटणीस श्री संदीप दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून माननीय नामदार श्री नारायण राणे साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला #महाराष्ट्रसैनिक #mnsadhikrut #RajThackeray #BJP4IND #NitishRane #NarayanRane #kokan #BJP4Maharashtra #DevendraFadnavis #sindhudurga #ratnagiri #लोकसभा

4/21/2024, 7:07:41 AM

सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग कणकवली येथे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. 🛑 🄼🄽🅂 || 🅄🄿🄳🄰🅃🄴 🛑 https://youtube.com/@mnsupdate?si=8eAT0JLv1UncgKQp या बैठकीस मनसे नेते श्री शिरीष सावंत, श्री अविनाश जाधव, आमदार श्री नितेश राणे, सरचिटणीस श्री संदीप दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सिंधुदूर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून माननीय नामदार श्री नारायण राणे साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला #महाराष्ट्रसैनिक #mnsadhikrut #RajThackeray #BJP4IND #NitishRane #mnsupdate #AvinashJadhav #NarayanRane #kokan #BJP4Maharashtra #DevendraFadnavis #sindhudurga #ratnagiri #लोकसभा @avinashjadhavmnsofficial @nitesh.rane23 @gajananraneofficial

4/20/2024, 7:07:51 PM

The Very Beautiful #kondura #sindhudurga #❤️

4/20/2024, 6:07:46 PM

"चुटकी" सरशी संपेल बिटकी हापूस आंब्याची ..!! वेंगुर्ला (जि सिंधुदुर्ग) येथील अस्सल ,गोड चवीचे, रसाळ आणि लहान आकारातील तयार हापुस मिळतील. संपर्क : नेहा दीक्षित 9028407775 दीक्षित आंबेवाले पुणे https://wa.me/919028407775 #ramnavami #shreeram #mango #alphanso #hapus #kingoffruits #Pune #sweet #mangopulp #konkanifood #Konkan #sindhudurg #sindhudurga #Maharashtra #malvan #konkanifood #kokan_ig #kokani #coastal #pure #organic #alphonso #hapus #alphanso #alphansomango #recepies #aunthentic #konkani #sindhudurga #Vengurla #offer #fruit #olekaju #tendercashew

4/20/2024, 11:52:03 AM

🌻वसंत ऋतु आणि तू🌻 तुम्हा दोघांत बरंच साम्य आहे वसंत ऋतुच्या येण्याने फुल बहरतात, तुझ्या येण्याने माझ्या चेहऱ्यावर हास्य उमलत, वसंताच्या आगमनाने जसा निसर्ग ताजातवाना होतो, तसा तुझ्या येण्याने माझा चेहरा फुलून येतो. वसंत ऋतु निष्प्राण होत जाणाऱ्या निसर्गाला पुन्हा जगण्याचे बळ देतो, जीवंत करतो. आणि तू? तू जीवंत करतोस माझ्यातल्या लहान बालकाला. तुझ्या केवळ सोबत असण्याने मला उमगतो प्रसन्नतेचा अर्थ, रसिकतेचा गर्भ. आणि असं असेल तर मला आयुष्यातील विविध रंगांची उधळण अनुभवायची आहे तुझ्या सोबतीने. वसंत ऋतुची वाट पहावी लागते, तशी तुझी वाट पाहायला लावू नकोस मला कारण, कारण? मला माझ्या आयुष्यात हा माझा वसंत बारमाही असावा असेच वाटते. जेणेकरून मी अनुभवू शकेन सारे ऋतू माझ्या वसंताच्या मिठीत निर्धास्तपणे स्वतःला सोपवून. एवढं करशील ना? करशील? तुला त्या वसंत ऋतूची दिलेली प्रतिमा सार्थकी लावशील ना? एवढं करशील ना? GauriPrakash❤️ #marathikavita #marathipost #marathimulgi #kokan #kokani #sindhudurga #sawantwadi #writingofinstagram #instagood #kavita #marathikavita #vapukale #poetry #poem #writings #my writeups

4/20/2024, 10:16:05 AM

Groom’s sister 🌸 Subtle makeup look Makeup & Hair : @makeup_bysonalikorgaonkar #subtlemakeup #groomsister #wedding #makeupartist #makeup #hairstyle #wedmegood #mumbaimakeupartist #goamakeupartist #kankavlimakeupartist #sindhudurga #kankavli #vaibhavwadi

4/18/2024, 8:17:02 PM

१८.०४.२०२४ | 🕙10:30am and 🕠5.30pm 📍 अणसूर, पाल, पेंडुर, मातोंड 🌎 🛑 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुषमा प्रभू खानोलकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, वेंगुर्ला तालुका सरचिटणीस सौ. प्रणाली खानोलकर यांनी आज अणसुर, पाल, पेंडुर, मातोंड येथील सीआरपी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका यांची भेट घेतली. यावेळी अणसूर ग्रामपंचायत उपसरपंच सौ. वैभवी मालवणकर, पाल सरपंच सौ. कावेरी गावडे, पेंडूर ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रणिता सावंत मातोंड ग्रामपंचायत सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर या उपस्थित होत्या. या गावातील महिलांशी भेट देऊन संवाध साधला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, येथील सरपंच पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील महीलांच्या भेटीघेतल्या, तसेच स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी व नव मतदार यांची ही भेट घेतली !!! . . . . . . . . . . . #sindhudurga #sindhudurg #kankavli #kudal #devgad #devghad #vaibhavwadi #malvan #vengurla #vengurladiaries #sawantwadi #dodamarg #politics #post #postoftheday #newpost

4/18/2024, 6:36:34 PM

१७.०४.२०२४ | 🕠5:30pm and 🕢7.30pm 📍 माऊली सभागृह शिरोडा, वेंगुर्ला व शरयू मंगल कार्यालय म्हापण, वेंगुर्ला 🌎 🛑 काल दिनांक १७/०४/२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे रेडी व म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघ महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी मुख्यमंत्री तथा महायुतीचे लोकसभा उमेदवार मा. श्री. नारायण राणे साहेब, महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा.श्री. दिपकभाई केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला... यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नेते संदीप कुडतरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावालकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गंवडळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुष्मा प्रभुखानोलकर, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पडवळ, शिवसेना जिल्हाप्रमुख नीता सावंत, तालुका प्रमुख शिवसेना नितीन मांजरेकर, शिवसेना तालुका संघटक बाळा दळवी, भाजपाचे प्रीतेश राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते !!! . . . . . . . . . . . #bjp #bjp4india #bjp4maharashtra #bjp4sindhudurg #sindhudurga #sindhudurg #kankavli #kudal #devgad #devghad #vaibhavwadi #malvan #vengurla #vengurladiaries #sawantwadi #dodamarg #politics #post #postoftheday #newpost

4/18/2024, 5:12:13 PM

RamNavmi च्या मुहूर्तावर कोकणभूमीतून धनुष्यबाण हद्दपार, दोष घाटी शिंदेंचा की कोकणी सामंतांचा? शिवसेना स्थापनेपासून कोकणी -घाटी वादाने संघटनेला सतावलं आहे. ठाकरेंना सत्ता आणि संपत्ती दोन्ही गोष्टी कोकणी माणसाने दिल्या आहेत. त्याच कोकणभूमीतून रामनवमीच्या मुहूर्तावर शिवसेनेचे धनुष्यबाण राजकीय वाटाघाटीत हद्दपार झाले आहे. #NarayanRane #EknathShinde #Shivsena #BJP4IND #UddhavThackeray #NileshRane #sindhudurga #ratnagiri #kiransamant #udaysamant #LokSabhaElection2024 #Election2024 #politics #timemaharashtra

4/18/2024, 4:01:21 PM

भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंची उमेदवारी जाहीर #Marathinews #Politics #bjp #eknathsinde #Narayanrane #Loksabhaelection #sindhudurga #rtnagiti

4/18/2024, 10:01:33 AM

Yashwantgad Fort Redi, Vengurla यशवंतगड रेडी, वेंगुर्ले #yashwantgad #vengurla #redi #redibeach #sindhudurga #memories #fort #killa

4/17/2024, 4:44:46 PM

राम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा ! . . 𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐕𝐢𝐯𝐚𝐡 𝐒𝐚𝐧𝐬𝐭𝐡𝐚 - कोकणी माणसाच्या हक्काची 7522990099 / 7776000071 www.maulivivahsanstha.com • Sindhudurg ( Sawantwadi ) • Mumbai - Thane • Pune ( Sinhagad Road ) Direct contact WhatsApp link: https://wa.me/+919822738807 #mauli #vivahsanstha #maulivivahsanstha #konkani #pune #thane #onlineweddingservice #mumbai #sindhudurga #registration #ratnagiri #karvar #goa #kokanispecialweddings #onlineregistration #wedding #marriage #bride #groom #kunbi #weddingadvice #matrimony #shaadi #marriagebureau #ram #ramnavami #festival #jayshreeram #ramnvami2024

4/17/2024, 8:27:09 AM

PEOPLE WILL COME, SHAKE YOU, TRY TO WEAKEN YOU , BUT HOW STRONG YOU STAND IS DHARMA 🕉. #sanatan #sanatandharma #chatrapatishivajimaharaj #jaishreeram #hindutemple #hundi #kokan #kokanvibes❤️🌴 #sindhudurga #sindhudurg_mh07 #life #lifestyle

4/17/2024, 6:57:56 AM

भक्ती रसाची "पहिली पायरी" स्वागताची करू तयारी...!!! श्री रामनवमीच्या शुभेच्छा..!! वेंगुर्ला (जि सिंधुदुर्ग) येथील अस्सल हापुस आणि पायरी आंब्याने संपर्क : नेहा दीक्षित 9028407775 दीक्षित आंबेवाले पुणे https://wa.me/919028407775 #ramnavami #shreeram #mango #alphanso #hapus #kingoffruits #Pune #sweet #mangopulp #konkanifood #Konkan #sindhudurg #sindhudurga #Maharashtra #malvan #konkanifood #kokan_ig #kokani #coastal #pure #organic #alphonso #hapus #alphanso #alphansomango #recepies #aunthentic #konkani #sindhudurga #Vengurla #offer #fruit #olekaju #tendercashew

4/17/2024, 2:51:01 AM

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा ! #kokanmirror #sindhudurga #newschannel #ramnavami2024 @followers @highlight

4/16/2024, 9:13:41 PM

आज राजापूर विधानसभेतील संगमेश्वर (द.) मधील कोंडगाव पंचायत समितीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी कबनुरकर हॉल, साखरपा येथे उपस्थित राहून पंचायत समिती गणातील कार्यप्रगतीचा आढावा घेतला. यावेळी माझ्यासोबत जिल्हा सरचिटणीस श्री. अमित केतकर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुरेश गांधी, श्री. संजय गांधी, श्री. सदानंद कांबळे, प्रा. संतोष चव्हाण, तालुका सचिव श्री. उदय काळोखे, माजी सरपंच सौ. रुपाली किर, सोशल मीडिया जि. सहसंयोजक श्री. अथर्व सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते. "महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कमळ निशाणीवर निवडणूक लढणार हे नक्की. त्यासाठी बूथस्तरीय कार्य अत्यंत काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. मतदार यादीचे वाचन, मतदारांचे वर्गीकरण, मुंबईस्थित मतदारांना संपर्क करणे त्याचप्रमाणे त्यांना आवश्यक सहकार्य करणे याबाबत नियोजन होणे अपेक्षित आहे. घरोघरी, प्रत्येक मतदारापर्यंत पोचून मोदीजींचा नमस्कार सांगणे हा सुद्धा कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींच्या याद्या तयार करून ठेवणे गरजेचे आहे." असे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले. #अबकी_बार_400_पार #फिर_एक_बार_मोदी_सरकार #PehlaVoteModiKo #Vote4Modiji #Vote4BJP #Ratnagiri #Sangameshwar #Lanja #Rajapur #Sindhudurga #PramodJathar #आपला_प्रमोद

4/15/2024, 8:08:52 PM

खाईत तर तुपाशी, नाहीतर उपाशी : नारायण राणे. #NarayanRane #LokSabaElection2024 #india #sindhudurga #BJP4IND #Shivsena #ShivsenaUBT # #BreakingNews

4/15/2024, 4:43:31 PM

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस, युवा उद्योजक सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! #happybirthday #bjym4india #sindhudurga #malvan #BJP4Maharashtra

4/15/2024, 3:47:14 PM

शोध जोडीदाराचा, अगदी आपल्या मनातला...!! . . 𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐕𝐢𝐯𝐚𝐡 𝐒𝐚𝐧𝐬𝐭𝐡𝐚 - कोकणी माणसाच्या हक्काची 7522990099 / 7776000071 www.maulivivahsanstha.com • Sindhudurg ( Sawantwadi ) • Mumbai - Thane • Pune ( Sinhagad Road ) Direct contact WhatsApp link: https://wa.me/+919822738807 #mauli #vivahsanstha #maulivivahsanstha #konkani #pune #thane #onlineweddingservice #online #mumbai #sindhudurga #agri #registration #ratnagiri #karvar #goa #kokanispecialweddings #onlineregistration #wedding #marriage #bride #groom #kunbi #weddingadvice #matrimony #matrimonial #shaadi #marriagebureau

4/15/2024, 11:52:05 AM

१४.०४.२०२४ | 🕙10:30am 📍 भाजपा कार्यालय, वेंगुर्ला 🌎 🛑 भाजपा वेंगुर्ले कार्यालयात विश्वरत्न, भारतरत्न व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !!! भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), श्री प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), सौ सुजाता पडवळ (तालुका अध्यक्ष महिला मोर्चा), सौ वृंदा गवंडळकर (जिल्हा उपाध्यक्ष), सौ सुषमा प्रभुखानोलकर (जिल्हा उपाध्यक्ष), श्री प्रणव वायंगणकर (अध्यक्ष युवा मोर्चा), श्री वसंत तांडेल (जी का का सदस्य), श्री बाबली वायांगणकर (तालुका सरचिटणीस), सौ ईशा मोंडकर (मा. नगरसेविका), सौ हसीना बेगम मकानदार (अल्प संख्यांक आघाडी), सौ रसिका मठकर (महिला ता सरचिटणीस), सौ श्रेया मयेकर (महीला शहर अध्यक्षा), श्री रवींद्र शिरसाठ (बूथ प्रमुख), श्री मिलिंद दाभोलकर (सदस्य), श्री शिवराम आरोलकर (किसान मोर्चा), श्री ओंकार गावडे (युवा मोर्चा सदस्य), श्री छोटू कुबल (कार्यालय प्रमुख) उपस्थित होते !!! . . . . . . . . . . . #bjp #bjp4india #bjp4maharashtra #bjp4sindhudurg #sindhudurga #sindhudurg #kankavli #kudal #devgad #devghad #vaibhavwadi #malvan #vengurla #vengurladiaries #sawantwadi #dodamarg #politics #post #postoftheday #newpost

4/15/2024, 9:28:36 AM

Discover the charm of Konkan, where every beach tells a story, and the sunsets never disappoint. 🌅🌴 Come see the stunning views and taste the local food that everyone's talking about! 🍛🌊 Live the dream in a place that feels like a slice of heaven. . . . . . #affordtours #Konkan #TravelIndia #SimpleJoys #LocalFlavor #BeachLife #Sun #SunsetSerenity #beachside #lalpari❤️ #konkani #kokanchi_mansa_sadhi_bholi #maharashtra #maharashtratourism #raigad #sindhudurga #rajapur #rajapurkar #ratnagiridiaries #ratnagiri #malvan #mumbaikar #mumbai

4/15/2024, 8:30:14 AM

शोध जोडीदाराचा, अगदी आपल्या मनातला...!! . . 𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐕𝐢𝐯𝐚𝐡 𝐒𝐚𝐧𝐬𝐭𝐡𝐚 - कोकणी माणसाच्या हक्काची 7522990099 / 7776000071 www.maulivivahsanstha.com • Sindhudurg ( Sawantwadi ) • Mumbai - Thane • Pune ( Sinhagad Road ) Direct contact WhatsApp link: https://wa.me/+919822738807 #mauli #vivahsanstha #maulivivahsanstha #konkani #pune #thane #onlineweddingservice #online #mumbai #sindhudurga #agri #registration #ratnagiri #karvar #goa #kokanispecialweddings #onlineregistration #wedding #marriage #bride #groom #kunbi #weddingadvice #matrimony #matrimonial #shaadi #marriagebureau

4/15/2024, 7:44:25 AM

Kunkeshwar, Devgad, Kokan 🩵 #kunkeshwarbeach #kunkeshwartemple #devgad #kokan #sindhudurga

4/15/2024, 6:57:39 AM

🌼आज दिवसभरातील अंतिम बैठक लांजा शहरातील कुलकर्णी-काळे छात्रालय सभागृहात संपन्न झाली. 🌼बूथ स्तरावर आत्तापर्यंत झालेल्या संघटन कार्याचा आढावा घेऊन उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सर्वांनी अशाच पद्धतीने आपले काम चोख पार पाडल्यास मा. प्रदेशाध्यक्ष @ckbawankule साहेबांनी अपेक्षित धरलेला #महाविजय_२०२४ दूर नाही. मतदार यादीचे वाचन करून मतदारांचे वर्गीकरण करणे, मुंबईस्थित मतदारांना दि. ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी आग्रहपूर्वक बोलावणे, त्याबाबत नियोजन करणे आदी कार्यक्रमांबाबत मार्गदर्शन केले. 🌼यावेळी माझ्यासोबत लांजा मंडलाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, जि. उपाध्यक्ष श्री. महेश (मुन्ना) खामकर, तालुका सरचिटणीस श्री. विराज हरमले, शहराध्यक्ष श्री. गुरुप्रसाद तेली, महिला मोर्चा मंडलाध्यक्षा सौ. परिणिता सावंत, श्री. राजन देसाई, तसेच बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. #अबकी_बार_400_पार #फिर_एक_बार_मोदी_सरकार #PehlaVoteModiKo #Vote4Modiji #Vote4BJP #Ratnagiri #Sindhudurga #PramodJathar #आपला_प्रमोद

4/15/2024, 4:36:52 AM

🌼आज राजापूर विधानसभेतील खानवली पं. स. गणाची बैठक भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. वाघोजी खानविलकर , खानवली यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. 🌼यावेळी माझ्यासोबत राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, जिल्हा सरचिटणीस श्री. रविंद्र नागरेकर, लांजा मंडलाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, जि. उपाध्यक्ष श्री. महेश (मुन्ना) खामकर, महिला मोर्चा मंडलाध्यक्षा सौ. परिणिता सावंत, श्री. राजन देसाई, तसेच बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 🌼बूथ स्तरावर आत्तापर्यंत झालेल्या संघटन कार्याचा आढावा घेऊन उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. सर्वांनी अशाच पद्धतीने आपले काम चोख पार पाडल्यास मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी अपेक्षित धरलेला #महाविजय_२०२४ दूर नाही. मतदार यादीचे वाचन करून मतदारांचे वर्गीकरण करणे, मुंबईस्थित मतदारांना दि. ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी आग्रहपूर्वक बोलावणे, त्याबाबत नियोजन करणे आदी कार्यक्रमांबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. #अबकी_बार_400_पार #फिर_एक_बार_मोदी_सरकार #PehlaVoteModiKo #Vote4Modiji #Vote4BJP #Ratnagiri #Sindhudurga #PramodJathar #आपला_प्रमोद

4/14/2024, 2:32:23 PM

🌼२६७ राजापूर विधानसभा क्षेत्रातील साटवली पं. स. गणात आज बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व सुपर वॉरियर्स आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री. यशवंत कवचे, यांच्या पनोरे येथील घरी संपन्न झाली. 🌼यावेळी माझ्यासोबत राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, जि. सरचिटणीस श्री. रविंद्र नागरेकर, लांजा मंडलाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, जि. उपाध्यक्ष श्री. महेश (मुन्ना) खामकर, महिला मोर्चा मंडलाध्यक्षा सौ. परिणिता सावंत, श्री. राजन देसाई, श्री. जितू चव्हाण यांसह आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 🌼"बूथ स्तरावर आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला. #महाविजय_२०२४ अभियान आता अंतिम टप्प्यात असून आता बूथवर प्रत्येक घरी संपर्क करून प्रत्येक मतदारापर्यंत मोदीजींचा नमस्कार, मैंन हूँ मोदीजी का परिवार स्टिकर्स आणि पत्रके वितरित करून भाजपाला/मोदीजींना मतदान करणे का जरुरी आहे ते समजावून सांगितले पाहिजे. ७ मे रोजी होणारे प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने पुढील २० दिवस बूथवर अविश्रांत काम करा." असे मार्गदर्शन केले. 🌼#अबकी_बार_400_पार #फिर_एक_बार_मोदी_सरकार #PehlaVoteModiKo #Vote4Modiji #Vote4BJP #Ratnagiri #Sindhudurga #PramodJathar #आपला_प्रमोद

4/14/2024, 2:17:48 PM

🌼आज २६७ राजापूर विधानसभा क्षेत्रातील वाकेड पं. स. गणातील बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख व सुपर वॉरियर्स आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक भाजपा कार्यकर्ते श्री. रविंद्र पांचाळ, वाकेड यांच्या घरी संपन्न झाली. 🌼यावेळी माझ्यासोबत राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, जि. सरचिटणीस श्री. रविंद्र नागरेकर, लांजा मंडलाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, जि. उपाध्यक्ष श्री. महेश (मुन्ना) खामकर, महिला मोर्चा मंडलाध्यक्षा सौ. परिणिता सावंत, श्री. राजन देसाई यांसह स्त्री-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. 🌼"बूथ स्तरावर जहलेल्या कामाचा आढावा घेऊन त्रुटींवर मार्ग काढण्यासाठी अपेक्षित सूचना दिल्या. #महाविजय_२०२४ अभियान योग्य पद्धतीने राबवले तर विधानसभा क्षेत्रातील ३४१ बूथवर संघर्षात्मक विजय मिळवण्यात नक्की यश मिळेल. आपले मुंबईस्थित बांधव मतदानाबाबत उदासीन रहाणार नाहीत याची काळजी घेतली तर मतदानाचा टक्का वाढेल आणि त्याचा लाभ आपल्यालाच मिळेल. त्यामुळे यावेळी महायुतीचा खासदर संसदेत पाठवायचा हाच निर्धार करून दि. ७ मे पर्यंत आपल्या बूथवर खिंड लढवूया." असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. 🌼#अबकी_बार_400_पार #फिर_एक_बार_मोदी_सरकार #PehlaVoteModiKo #Vote4Modiji #Vote4BJP #Ratnagiri #Sindhudurga #PramodJathar #आपला_प्रमोद

4/14/2024, 12:21:00 PM