narayanrane images

Discover Best narayanrane Images of World

#food #travel #sports #news #may #friday

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा कोण जिंकणार? #narayanrane #vinayakraut #ratnagiri #sindhudurga #lokshahimarathi

5/9/2024, 12:36:52 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा विश्वास! . . . #rashtrasanchar #narayanrane #bjp #loksabhaelection2024

5/9/2024, 11:40:15 AM

ॐ महालक्ष्म्यै नमो नमः ॐ विष्णुप्रिययै नमो नमः। ॐ धानप्रदायै नमो नमः ॐ विश्वजनन्यै नमो नमः इस मंत्र का अगर जाप किया जाए तो व्यक्ति के घर में लक्ष्मी का वास होता है. साथ ही घर में कभी अन्न और धन की कमी भी नहीं होत है. इस मंत्र का जाप कुश आसन पर ही करना चाहिए. #maa #maalaxmi #laxmimaa #narayanrane

5/9/2024, 3:55:59 AM

ॐ महालक्ष्म्यै नमो नमः ॐ विष्णुप्रिययै नमो नमः। ॐ धानप्रदायै नमो नमः ॐ विश्वजनन्यै नमो नमः इस मंत्र का अगर जाप किया जाए तो व्यक्ति के घर में लक्ष्मी का वास होता है. साथ ही घर में कभी अन्न और धन की कमी भी नहीं होत है. इस मंत्र का जाप कुश आसन पर ही करना चाहिए. #maa #maalaxmi #laxmimaa #narayanrane

5/9/2024, 3:55:34 AM

I don't carry any hates in my mind! I just move on & forget there existence...! . . . . #showoff #attitude #fashionstyle #lifelessons #narayanrane #vivaavida #vyankateshrestaurant #ratnagiri #maharastra #udaysamantsamrthak

5/8/2024, 6:34:32 PM

केंद्रीय #मंत्री @menarayanrane यांनी घेतली #मुख्यमंत्री @drpramodpsawant यांची #आल्तिनो येथील निवासस्थानी भेट. महाराष्ट्रात ४०-५० तर गोव्यात दोन्ही जागा भाजपच जिंकणार असल्याचा मंत्री राणे यांचा विश्वास. #Goa #BreakingNews #Maharashtra #NarayanRane #BJP #LokSabhaElection2024

5/8/2024, 4:41:40 PM

‘अनोळखी’ किरणभैय्याला पाच मिनिटांत अमित शहांनी का गुरूमंत्र दिला?कोकणात कोणाचा Game? मागच्या लोकसभेच्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा कोकणात मतदानाचा टक्का घसरला. राज्याचे लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक राज ठाकरेंच्या एका वाक्याभोवती आणि किरण सामंतांच्या Not reachable होण्याभोवती फिरली. #NarayanRane #RajThackeray #ratnagiri #sindhudurga #AmitShah #sabha #mns #BJP4IND #LokSabhaElection2024 #Elections2024 #Shivsena #MahaVikasAghadi #mahayuti #EknathShinde #UddhavThackeray #ShivsenaUBT #udaysamant #kiransamant #NileshRane #NiteshRane #DeepakKesarkar #politics #timemaharashtra

5/8/2024, 3:36:26 PM

बांदा येथे मतदानाचा हक्क बजावला.परिसरातील बुथला भेट दिली व गेला महिनाभर अहोरात्र काम केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.ना.नारायण राणे साहेब प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. #LokSabhaElection2024 #narayanrane #AbkiBaar400Paar

5/7/2024, 6:53:59 PM

3 लाखांनी जिंकणार, 4 जूनला धमाका करणार : नारायण राणे. #NarayanRane #RatnagiriSindhudurg #LokSabhaElections2024

5/7/2024, 4:43:55 PM

3 लाखांनी जिंकणार, 4 जूनला धमाका करणार : नारायण राणे 🔗Link in bio #NarayanRane #RatnagiriSindhudurg #LokSabhaElections2024

5/7/2024, 4:09:59 PM

अभ्यास करत नसतात, त्यांना पेपर कठीणच जाणार, मतदानानंतर नारायण राणेंची राऊतांवर खोचक टीका #NarayanRane #ShivsenaUBT #Elections2024 #ElectionDay

5/7/2024, 12:38:15 PM

आज भारतीय लोकशाहीचा मतोत्सव... ४६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आज जाकीमिऱ्या येथे मतदान केंद्रावर सहकुटूंब मतदान करून मतदारांशी संवाद साधला. प्रखर उन्हापासून काळजी घेत मतदान करण्याचे आवाहन केले. #अबकी_बार_400_पार #फिर_एक_बार_मोदी_सरकार #NarendraModi #DevendraFadnavis #NarayanRane #NTR #BalMane #Ratnagiri #Sindhudurga #votingday

5/7/2024, 11:51:53 AM

केंद्रीयमंत्री नारायण राणे साहेब यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. @narendramodi @amitshahofficial @menarayanrane @nitesh.rane23 @bjp4maharashtra @devendra_fadnavis @ #NarayanRane #BJP4India #loksabhaelection2024

5/7/2024, 11:03:30 AM

"बारामती आम्ही जिंकतोच आहोत. महाविकास आघाडीच्या सुप्रियाताई सुळे जिंकणार हे निश्चित आहे. पण सुनेत्रा पवार यांची मला दया येते. मला त्यांच्याविषयी वाईट वाटतंय. त्यांच्या पतीराजांनी त्यांना एका गृहिणीला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर नारायण राणे पराभवाचा चौकार मारणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. #Lokmatnews #Sanjayraut #Sunetrapawar #Supriyasule #Ajitpawar #Narayanrane #politics

5/7/2024, 10:49:52 AM

कोकणातील लक्षवेधी लढत असणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मोठ्या विजयाचा दावा केला. मात्र, त्याचवेळी एका गोष्टीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत. . . . . #vinayakraut #narayanrane #bjp #kiransamant #narayanrane #votingrights #thackerayvsrane

5/7/2024, 10:40:25 AM

नारायण राणे यांनी मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर, नागरिकांना मतदानाचं आवाहन केलंय... #NarayanRane #LoksabhaElections2024 #Politics #MahatalksNews #MaharashtraNews #RatnagiriLoksabha

5/7/2024, 9:50:01 AM

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदींचे हात बळकट करूया भाजपला निवडून आणूया! . . . . #Baramati #Satara #Ratnagiri #Sindhudurg #Madha #Latur #Solapur #Sangli #Kolhapur #Hatkanangle #Raigad #Dharashiv #loksabhaelection #DistoyFarakShivshahiParat #NarendraModi #ModiHaiToMumkinHai #PhirEkBaarModiSarkar #AbkiBaar400Paar #SunetraPawar #UdayanRajeBhosale #NarayanRane #RanajitNimbalakar #SudhakarShrungare #RamSatpute #SanjayPatil #SanjayMandlik #DhairyashilMane

5/7/2024, 8:53:28 AM

Exciting phase ahead for Maharashtra's Lok Sabha elections! 🗳️ Meet the prominent candidates: Supriya Sule, Sunetra Pawar, Pankaja Munde, Narayan Rane, and two descendants of the legendary Maratha warrior Chhatrapati Shivaji Maharaj. . . #maharashtraelections #lokshabha #supriyasule #sunetrapawar #pankajamunde #narayanrane #shivajimaharaj #voting #democracy #electioncandidates

5/7/2024, 8:40:02 AM

दादा ✌💯❤ #NarayanRane #elections2024 #loksabhaelection2024

5/7/2024, 5:49:36 AM

४६ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ : माझा कोकण..आणि माझाच उमेदवार..! आपलं मत मोदी सरकार मधील नारायण राणे यांनाच..! #हिंदुत्व #NarendraModiJi #NarayanRane #BJP4Maharashtra #मोदीकापरिवार

5/7/2024, 5:18:32 AM

नारायण राणेंचं पत्नी नीलम राणेंकडून औक्षण. #NarayanRane #LokSabhaElections2024 #MumbaiTak

5/7/2024, 5:01:55 AM

#narayanrane #nocaptionneeded

5/6/2024, 6:57:42 PM

तळकोकणात सन्मा. राजसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | कणकवली, सिंधुदुर्ग. #RajThackeray #NarayanRane #kankavli #kokan #mnsadhikrut #mnsmanmad99

5/6/2024, 2:35:01 PM

कोकणातली लढत ठरणार लक्षवेधी नारायण राणे वि. विनायक राऊत कोण मारणार बाजी ? कमेंट मध्ये नक्की सांगा #loksabhaɛlections2024 #narayanrane #vinayakraut #mahayuti #mahavikasaghadi #ratnagiri #sindhudurg #élection

5/6/2024, 2:25:43 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार ? नारायण राणे, महायुतीचे उमेदवार विनायक राऊत, महाविकास आघाडीचे उमेदवार . . . #rashtrasanchar #narayanrane #vinayakraut #ratnagiri #sindhudurg #loksabhaelection2024

5/6/2024, 11:56:24 AM

लक्षवेधी लढत : कोण मारणार बाजी? रत्नागिरी-सिंधुदुर्ग Loksatta.com नारायण राणे, महायुतीचे उमेदवार विनायक राऊत, महाविकास आघाडीचे उमेदवार #LokSabhaElection2024 #Narayanrane #vinayakraut

5/6/2024, 10:49:09 AM

भाजप नेते नारायण राणे यंदा लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचार सुरु केला आहे . . #narayanrane #BJP #LokSabhaElection2024 #Election2024 #ratnagiri #sindhudurg #maharashtra #PoliticalNews

5/6/2024, 8:38:24 AM

केंद्रीय अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर चांगलीच टीका केली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा..! #maharashtra #muddyachbolu #eknathshinde #narayanrane #udhavthackeray #amitshah #marathinews

5/6/2024, 7:47:22 AM

जालना खामगाव ब्रॉडगेज रेल्वेमार्गाला गती. #पंतप्रधान #नरेंद्र_मोदी #narendramodi #मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे #eknathshinde #उपमुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस #devendrafadnavis #उपमुख्यमंत्री #अजित_पवार #ajitpawar #rajthakre #narayanrane

5/6/2024, 7:37:09 AM

कामाचा सपाटा लावणे आणि झपाटल्या सारखे काम करणे काय असते ? ते नारायण राणे यांच्याकडे बघून कळेल. नारायण राणे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपद हाताळले हे भल्याभल्यांना जमले नाही - राज ठाकरे . . . #rashtrasanchar #rajthackeray #narayanrane #loksabhaelection2024

5/6/2024, 7:27:36 AM

आपण यांना पाहिलात का? 😅 #indianpolitics #maharashtrapolitics #rajthakrey #udhavthakeray #shivsena #manase #congress #ncpmaharashtra #sharadpawar #nitingadkari #devendrafadnavis #eknathshinde #narayanrane #ajitpawar #sanjayraut . . . (Maharashtra politics, Indian election, Maharashtra navanirman sena, Shivsena, Eknath Shinde, Devendra fadanavis, Nitin Gadkari, Udhav Thackrey, Raj Thackeray, Sanjay Raut, Sharad Pawar, Sanjay Raut,) Did you Guess them right?

5/5/2024, 8:25:25 PM

कोकणच्या विकासासाठी राजसाहेब आणि राणेसाहेब हीच जोडी हवी! #rajthackeray #narayanrane #sindhudurg #kokan #ratnagiri #bjp #mns

5/5/2024, 5:30:27 PM

Nestled along the coastal stretch of Maharashtra’s Konkan region, Ratnagiri is known for its scenic beaches, delectable seafood, picturesque Sahyadris, the cool kokum and nectarine Alphonso mangoes. However, a lesser-known facet of the destination is its deserted, white-haired villages that are stuck in time. Sunil Salunke’s village, Satavali in the Lanja taluka of Ratnagiri district, got a cellular phone network for the first time about a year ago. “That was when I realised that my life had hit pause. The rest of the world had moved 40-50 years ahead,” said Salunke, a blacksmith, sitting outside his house next to an unlit smelter, while his wife lounged inside consuming content on her mobile phone. Link in bio to complete report by Manasi Phadke (@manasi.87) #ratnagiri #economy #mumbai #ratnagirirefinery #narayanrane #maharashta #2024loksabhaelections #loksabhaelections2024 #loksabhapolls

5/5/2024, 5:30:06 PM

राज ठाकरेंनी केले नारायण राणे यांचे कौतुक. #पंतप्रधान #नरेंद्र_मोदी #narendramodi #मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे #eknathshinde #उपमुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस #devendrafadnavis #उपमुख्यमंत्री #अजित_पवार #ajitpawar #rajthakre #narayanrane

5/5/2024, 4:14:55 PM

*#४६_रत्नागिरी_सिंधुदुर्ग मतदारसंघ,* 🪷🏹⏰🚂 महायुतीचे उमेदवार,भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सन्माननीय 🪷 *श्री नारायणराव राणे* साहेब, श्री Narayan Rane #DADA *चिन्ह :- 🪷 क्रमांक :- २ चे बटन दाबून श्री नारायणराव राणे सायबांना भरघोस मतांनी विजयी करूया मतदान दि. *७ मे २०२४ | मंगळवार* #NarayanRane #महायुती #लोकसभा२०२४

5/5/2024, 1:03:35 PM

⏺️ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा 📍 चिपळूण बाजारपेठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ चिपळूण बाजारपेठ येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होत, राणे साहेबांच्या गेल्या पाच दशकांच्या कामांची साक्ष देत कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या राणे साहेबांच्या वचनपूर्तीसाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन कोकणवासियांना यावेळी केले. या पदयात्रेत आमच्या सोबत शेखर निकम-आमदार राष्ट्रवादी, सदानंद चव्हाण, अतुल काळसेकर, परिमल भोसले, सुरेखा खेराडे, चित्रा चव्हाण, सचिन मोहिते ही सर्व मंडळी सहभागी झाली होती. #modikiguarantee #bjpmanifesto #narendramodi #devendrafadanvis #ratnagirisindhudurgaloksabha #रत्नागिरीसिंधुदुर्गलोकसभा #नारायणराणे #narayanrane #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #abkibaar400paar @narendramodi @devendra_fadnavis @drdineshbjp @ckbawankule @menarayanrane @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @bjpmmnational @bjpmm_4maha

5/5/2024, 11:59:02 AM

नारायण राणे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपद हाताळले हे भल्याभल्यांना जमले नाही. - राज ठाकरे सविस्तर बातमीची लिंक - Story मध्ये 🔗 #Marathinews #politics #MNS #BJP #rajthackeray #narayanrane @mnsadhikrut @RajThackeray @MeNarayanRane

5/5/2024, 10:30:26 AM

⏺️ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा 📍 पिंगुळी कुडाळ केंद्रीय मंत्री असताना तडफदार कामगिरी करणारे आपले नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ पिंगुळी कुडाळ येथे सभा घेतली. कोकणाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम नारायण राणे यांनी केलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील दौ-यात इथल्या मतदारांचा कौल महायुतीचे उमेदवारांचा नारायण राणे यांच्या बाजूनं असल्याचं दिसून आलं. या सभेला रणजित देसाई, सुनिल गफाट, श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे उपस्थित होते. #modikiguarantee #bjpmanifesto #narendramodi #devendrafadanvis #ratnagirisindhudurgaloksabha #रत्नागिरीसिंधुदुर्गलोकसभा #नारायणराणे #narayanrane #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #abkibaar400paar @narendramodi @devendra_fadnavis @drdineshbjp @ckbawankule @menarayanrane @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @bjpmmnational @bjpmm_4maha

5/5/2024, 10:16:54 AM

⏺️ रत्नागिरी लोकसभा भाजप नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरीत प्रचार सभा घेतली. या सभेला उपस्थित राहून कोकणवासियांशी संवाद साधता आला. नारायण राणे यांच्या रूपानं कोकणाला केंद्रीय मंत्रीपद मिळालं आणि या कोकण सुपुत्रानं अनेक तरूणांना रोजगार उभे करून दिले. कोकणातील जनता नारायण राणेंना विजयी करून मोदी जींचे हात बळकट करेल यात शंका नाही. #modikiguarantee #bjpmanifesto #narendramodi #devendrafadanvis #ratnagirisindhudurgaloksabha #रत्नागिरीसिंधुदुर्गलोकसभा #नारायणराणे #narayanrane #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #abkibaar400paar @narendramodi @amitshahofficial @jpnaddaofficial @devendra_fadnavis @drdineshbjp @ckbawankule @menarayanrane @bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @bjpmmnational @bjpmm_4maha

5/5/2024, 9:31:09 AM

रत्नागिरी- सिधुदुर्ग लोकसभेचे भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत कोकणच्या विकासासाठी नारायण राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. आता खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #Marathinews #Latestupdate #Ratnagirisindhudurg #Narayanrane

5/5/2024, 8:54:17 AM

कोकणचे सुपुत्र विकासपुरुष महाराष्ट्र राज्याचे माजी.मुख्यमंत्री मा.ना.श्री.नारायणराव राणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. #narayanrane #rane #bjpmaharashtra #bjpsindudurg #kokan #rane #modikaparivar #modihaintohmumkinhain #abkibaar400paar

5/5/2024, 7:11:27 AM

@menarayanrane @ranesahebsamarthak @raj_shrikant_thackeray @rajthackeray9 @bjp4india @mns_adhikrut @swabhimani_sanghatana_adhikrut #narayanrane #narayanranefanclub #rajthackeray #mnsadhikrut #swabhimanishetkarisanghatana #mnsadhikrutmumbai #bjpparty #rajthackrey #media #instagram #politics #politian #follow #digitalpunenews

5/5/2024, 7:09:00 AM

एक पाऊल पुन्हा कोकणच्या विकासासाठी एक पाऊल पुन्हा मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी आणि एक पाऊल पुन्हा श्री नारायण राणे साहेबाना केंद्रात पाठवण्यासाठी………. Vote_for_narayan_rane_saheb….. अब्कीबार ४०० पार 🪷🌷 #modiji #bjpindia #bjpmaharashtra #narayanrane #sindhudurg_ratnagiri_ #loksabhaelection2024 #loksabhaelection #vote_for_bjp

5/5/2024, 5:03:35 AM

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे वर निशाणा सत्तेचा बोळा कोंबला असता तोंडात #rajthackrey #UddhavThackarey #Shivsena #NarayanRane #ShivsenaUBT

5/5/2024, 4:57:35 AM

कोकणासाठी माझेही काही स्वप्न आहेत ते मी श्री.नारायण राणे ह्यांच्यापर्यंत पोहचविण आणि ती स्वप्न ते नक्कीच पूर्ण करतील. त्यासाठी खासदार होऊन सभागृहात बाकडे वाजविणारा नाही तर खासदार होऊन मंत्री होणारा माणूस निवडून द्या. -श्री.राजसाहेब ठाकरे #कोकण . . . #isupportrajthackeray #rajthackrey #mnsadhikrut #rajsahebthackeray #maharashtra #narayanrane #narendramodi #bjpmaharashtra #rajsahebthackeray #modi #amitshah #maharashtra

5/5/2024, 3:42:35 AM

मी उशीरा उठलो, असे कधी झाले नाही! मी सकाळी ५ वाजता उठतो, ६ वाजता टेनिस खेळायला जातो. गेले काही दिवस टेनिस कोर्टची दुरुस्ती सुरू असल्याने ते बंद आहे. सकाळी ८ किंवा ८.३० वाजता माझी ओपीडी (लोक त्यांचे प्रश्न घेऊन येतात, त्याला राज ठाकरेंनी ओपीडी हे नाव दिले) सुरू होते. : राज ठाकरे (मनसे अध्यक्ष) #rajthackeray #sindhudurg #narayanrane #loksabhaelection2024 #mns #bjp #MMaharashtraMedia #mahatashtra #Marathi #media #NewsUpdate #news #newsbulletin

5/4/2024, 7:54:59 PM

"अब महाराष्ट्र के पूर्व सीएम उद्धव ठाकरे के जेल जाने की बारी है" ◆ नारायण राणे ने कहा #NarayanRane #BJP #ElectionOnNews24

5/4/2024, 6:27:35 PM

''नारायण राणेंनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद सांभाळलं ते भल्याभल्यांनाही जमलं नव्हतं. एखादा विषय कसा समजून घ्यायचा, तो कसा सोडवायचा याची हातोटी राणेंकडे आहे. त्यामुळे त्यांना निवडून द्या'' असं आवाहन राज ठाकरे यांनी कणकवली येथून केलं. #rajThackrey #narayanrane #shivsena #MNS #BJP #loksabhaelection2024 #loksabhaelection #maharashtrapolitics #latestupdates #marathinews

5/4/2024, 6:17:59 PM

चिपळूण येथे विनायक राऊत साहेब यांच्या प्रचारार्थ आदित्य साहेब ठाकरे यांची सभा पार पडली या वेळी मंचावर किनवट माहूर विधान सभा क्षेत्र प्रमुख ज्योतीबादादा खराटे🚩🚩 #jyotibakharate #loknete #vinayakraut #uddhavthackeray #UddhavThackeray #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsenaubt #komdichor #narayanrane #LokSabhaElection2024

5/4/2024, 4:20:19 PM

काल रत्नागिरी येथे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ना. नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ संपन्न झालेल्या सभेस देशाचे गृहमंत्री ना. अमितभाई शाह यांनी उपस्थित राहून लोककल्याणार्थ अविरत काम करणाऱ्या मोदी सरकारला भक्कम करण्यासाठी कोकणातून मजबूत आधार देण्यासाठी मतदारांना प्रेरित केले. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्रातून आलेल्या देवदुर्लभ कार्यकर्ते आणि मतदारबांधवांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मतदारांचं ठरलंय "अंत्योदय आणि राष्ट्रसुरक्षेसाठी आमचं मत मोदीजींनाच, आमचं मत कमळालाच... आमचं मत राष्ट्रहितालाच." मागील १० वर्षांत हाच विश्वास मा. मोदींजींनी कमावला. आदरणीय दादासाहेबांचा विषय निश्चित आहे. #अबकी_बार_400_पार #फिर_एक_बार_मोदी_सरकार #NarendraModi #NarayanRaoRane #BalManeरत्नागिरी | 'अबकी बार ४०० पार' #AbkiBar400Par #LokSabhaElection2024 #amitshah #devendrafadanvis #nitingadkari #narayanrane #nileshrane #ravindrachavan #niteshrane #pramod sawant #ckbawankule #balmanetalks #bjpmaharashtra #ratnagirikar #sindhudurg #ratnagirisindhudurgloksabha

5/4/2024, 4:16:19 PM