nileshartist images

Discover Best nileshartist Images of World

#food #travel #sports #news #may #tuesday

Kedarnath ✨ #kedarnath #uttrakhand #art #artist #shiva #nileshartist

5/19/2024, 9:14:12 AM

Art is a part of our culture, without art we are incomplete. Art expresses our feelings. When we think of art, only painting comes to our mind, but art is not just painting, art can be anything, art is something that you can do easily. In which you are a participant. #art #artforall #publicart #streetart #hyd #hyderabad #charminar #commonman #travelart #travelartist #streetarteverywhere #nileshartist

5/18/2024, 6:36:07 AM

सहजच भेटलो आज … @maheshmanjrekar sir and @manjrekarmedha mam thanks 🙏 #marathi #marathifilm #manjrekar #mumbai #nileshartist

5/17/2024, 9:03:12 AM

I drew this mural on the subject of cement forest..he gave a touch of nature for this forest .. created awareness about nature and the same importance..this is how this lifeless wall came to live. It seems worthwhile to learn graffiti in such a way that you have succeeded as an artist for the society. #nature #publicart #artforall #architecture #streetart #mural #muralist #streetartindia #startindia #streetartindia #pune #graffitimural #love #nature_perfection #hugemural #hugewallart #maharastra_ig #maharastratourism #mumbai #paints #punekars #puneartist #vimannagar #punestreetart #artistsoninstagram #greenery #mumbaiurbanartfestival #sassondockartproject #startindia #sparrow #trees #nileshartist

5/16/2024, 6:52:40 PM

“हा युवराज जरी लहान असला तरी धैर्यशील आहे. आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्यासोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला आहे. चांगल्या वयोवृद्ध सेनापतीही संभाजीमहाराजांशी बरोबरी करु शकणार नाहीत इतके ते तरबेज आहेत. छत्रपती संभाजी राजे मजबूत बांध्याचे असून अतिस्वरुपवान आहे. सैनिकांची त्यांच्यावर खास मर्जी आहे.ते त्यांना शिवरायांसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.” अशा या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिम्मित मानाचा मुजरा. संकल्पना: श्री. दीपकभाऊ मानकर @deepakmankarncp #chatrpatisambhajimaharaj #artforall #publicart #punekar #maharashtra #streetart #pune #travelart #history #greatwallsofindia #maharashtra #marathe #maratha #maharashtra #indianwarrior #nileshartist

5/13/2024, 4:40:18 PM

The arts are not a way to make a living. They are a very human way of making life more bearable. Practicing an art, no matter how well or badly, is a way to ... #artistsoninstagram #artforall #canvaspainting #publicart #bollywood #tollywood #thelastsupper #actors #painting #mumbaiartgallery #streetartindia #ramojifilmcity #mumbaiurbanartfestival #streetartindia #artistlife #travelgram #travelartist #nileshartist #itsyummy

5/13/2024, 12:01:22 PM

एका मोठ्या अर्ध्या लिटरच्या स्प्रे गनने केलेल हे म्युरल आर्ट फक्त काळ्यारंगाने ब्रश न वापरता केले होते. एका पांढऱ्या पेपर वर वॉटर कलर या पद्धतीत केलेली कॉलेज मधील पद्धत आठवली. पांढरा रंग न वापरता, ब्रश न वापरता केलेली हे म्युरल पेंटिंग खूप अवघड होते. पण लिजेंड गुरुदत्त यांचे हे म्युरल पेंटिंग कसे पूर्ण झाले ही एक मोठी आठवण .. This mural art done with a large half liter spray gun was done with only black paint without using a brush. I remembered the method in college done in watercolor on a white paper. Painting this mural without using white paint, without using a brush was very difficult. But a great memory is how this mural painting of legend Guru Dutt was completed… #art #artforall #nipr #bar #punehotels #pune #punekar #gurudatt #bollywood #blackandwhite #painting #bollywoodart #streetart #streetartbeauty #streetartindia #nileshartist

5/9/2024, 8:27:31 PM

आज भी ठहरा हूं उसके उस क़रार में गिरवी रखी हैं रातें केदारनाथ महादेव के इंतजार में जय बाबा केदारनाथ। Opening 10th may 2024 #kedarnath #kedarnathtemple #yatra #artforall #publicart #streetart #streetartindia #uttarakhand #incredibleindia #travelart #travelartist #nileshartist

5/9/2024, 12:36:04 AM

शिव यू ही नहीं मिलते, शिव तक जाना एक पूरी तप यात्रा जैसा है, जीवन की गति का कारण हैं शिव, विराम से प्रस्थान के वाहक हैं ॐ 🙏 #om #bholenath #mahadev #mahashivratri #artist #artforall #incredibleindia #kedarnath #pashupatinath #trymbakeshwar #nashik #pune #mumbai #punekar #jarsheshwar #kasaba #shiv #nileshartist #streetart #streetartindia #greatwallsofindia #devokedevmahadev

5/6/2024, 2:11:57 AM

If you hear a voice within you say, ‘You cannot paint,’ then by all means paint, and that voice will be silenced” #art #artforall #publicart #streetart #streetartindia #artgallery #artistindia #wallswallswalls #travelart #traveladdict #hostelsofindia #hostelworld #nileshartist #pune

4/30/2024, 4:48:05 PM

अखेर उज्जैन महाकाल व ओंकारेश्वराचे दर्शन झाले. वाटेत कळत नकळत मदत करणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांचे आभार 🙏☘️ #शिव #महादेव #महाकाल #ओंकारेश्वर_ज्योतिर्लिंग #travelart #travelartist #nileshartist

4/26/2024, 3:32:26 PM

#❤️‍🩹❤️‍🔥👀__________________________________________________________________new❤️‍🩹 . . . #trending #newpost #elvishyadav #raosahab👑 #yaduvanshi_brand #instagram #instalove # #yadavji #desilook #villagelife #nileshartist

4/25/2024, 6:31:31 PM

I drew this mural on the subject of cement forest..he gave a touch of nature for this forest .. created awareness about nature and the same importance..this is how this lifeless wall came to live. It seems worthwhile to learn graffiti in such a way that you have succeeded as an artist for the society. #nature #publicart #artforall #architecture #streetart #mural #muralist #streetartindia #startindia #streetartindia #pune #graffitimural #love #nature_perfection #hugemural #hugewallart #maharastra_ig #maharastratourism #mumbai #paints #punekars #puneartist #vimannagar #punestreetart #artistsoninstagram #greenery #mumbaiurbanartfestival #sassondockartproject #startindia #sparrow #trees #nileshartist

4/20/2024, 1:45:22 PM

शिव यू ही नहीं मिलते, शिव तक जाना एक पूरी तप यात्रा जैसा है, जीवन की गति का कारण हैं शिव, विराम से प्रस्थान के वाहक हैं ॐ 🙏 ॐ मध्ये आहे आस्था.. ॐ मध्ये आहे विश्वास.. ॐ मध्ये आहे शक्ती.. ॐ मध्ये आहे सर्व संसार.. ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात.. जय शिव शंकर.. शुभ सोमवार #om #bholenath #mahadev #mahashivratri #artist #artforall #incredibleindia #kedarnath #pashupatinath #trymbakeshwar #nashik #pune #mumbai #punekar #jarsheshwar #kasaba #shiv #nileshartist #streetart #streetartindia #greatwallsofindia #devokedevmahadev

4/14/2024, 10:32:04 PM

१९८५ मध्ये ती पद्मश्री या भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाची प्राप्तकर्ती राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे झाला त्यामुळेच पुण्याच्या मध्यवर्ती भागात F T I शेजारी निसर्गरम्य शांत अशा पाडाळे पैलेस येथील it’s yummy cafe येथे या अभिनेत्रीच पेंटिंग करण्याचा मोह आवरला नाही . भारत सरकारच्या केवळ दूरदर्शन पुणेसाठी दूरदर्शन न्यूजकास्टर म्हणून सुरुवात केली. पाटील या न्यूज रीडर म्हणून काम करत होते आणि श्यामनेगल यांनी तिला शोधले तेव्हा ते एक कुशल छायाचित्रकार देखील होते. #स्मितापाटील #smitapatil #bollywood #celebrities #indiancinema #filmmaker #filmcity #artforall #publicart #streetart #streetarteverywhere #streetartindia #pune #punekar #punefilmmakers #fti #travelartist #itsyummycafe #nileshartist

4/11/2024, 3:57:15 PM

पुरातन मंदिरांना ऑईल पेंट लावणे किंवा टाईल्स लावणे या बाबतीत माझे मत असे आहे की ते टाळले पाहिजे. हे केल्याने मंदिरांच्या मूळ सौंदर्याला आणि ऐतिहासिक महत्त्वाला धोका निर्माण होऊ शकतो. दक्षिण भारतातील पुरातन दगडी मंदिरांना असे आढळणार नाही. पुरातन मंदिरे ही आपल्या संस्कृतीचे आणि इतिहासाचे अमूल्य ठेवा आहेत. ते आपल्याला आपल्या पूर्वजांच्या कला कौशल्य आणि धार्मिकतेची ओळख करून देतात. त्यांना हे असे खिळे , कलर, तेल, शेंदर, फ्लेक्स, बोर्ड किती हा चुकीचा प्रकार ऑईल पेंट किंवा टाईल्स लावल्याने मंदिरांच्या मूळ स्वरूपात बदल होतो. यामुळे मंदिरांचे सौंदर्य नष्ट होते आणि त्यांची ऐतिहासिक महत्त्व कमी होते. याव्यतिरिक्त, ऑईल पेंट आणि टाईल्समुळे मंदिरांना नैसर्गिकरित्या होणाऱ्या झीजीला प्रतिबंध होऊ शकत नाही. यामुळे मंदिरांची नासाडी होण्याची शक्यता वाढते. कलाकारांनी, जनतेने, पुरातत्व विभाग आणि विशेष या मंदिरांचा, किल्ल्याचा राजकरणापुरता वापर करणाऱ्या राजकीय नेते, सरकारने याची काळजी घेतली पाहिजे. #artforall #maharastra_ig #maharashtratourism #incredibleindia #artforgod #god #nileshartist

4/9/2024, 1:56:24 PM

“Art washes away from the soul the dust of everyday life.” #artist #artistsoninstagram #artforlife #artforall #ratnagiri #nileshartist

4/8/2024, 3:14:20 PM

विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||. #vithumauli #art #artforall #streetart #publicart #wallartindia #punestreetart #pandurang #vari #varkari #nanapeth #punekar #pune #ncpmaharashtra #ncpspeaks #nileshartist #streetartindia

4/7/2024, 8:57:46 PM

#nileshartist #manthanartschoolpune

3/31/2024, 10:03:56 AM

१९८५ मध्ये ती पद्मश्री या भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाची प्राप्तकर्ती राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे झाला त्यामुळेच पुण्याच्या मध्यवर्ती भागात F T I शेजारी निसर्गरम्य शांत अशा पाडाळे पैलेस येथील it’s yummy cafe येथे या अभिनेत्रीच पेंटिंग करण्याचा मोह आवरला नाही . भारत सरकारच्या केवळ दूरदर्शन पुणेसाठी दूरदर्शन न्यूजकास्टर म्हणून सुरुवात केली. पाटील या न्यूज रीडर म्हणून काम करत होते आणि श्यामनेगल यांनी तिला शोधले तेव्हा ते एक कुशल छायाचित्रकार देखील होते. #स्मितापाटील #smitapatil #bollywood #celebrities #indiancinema #filmmaker #filmcity #artforall #publicart #streetart #streetarteverywhere #streetartindia #pune #punekar #punefilmmakers #fti #travelartist #itsyummycafe #nileshartist

3/29/2024, 6:11:39 PM

भोलेनाथ के भक्त है इसलिये भोले बनकर फिरते है, पर याद रखना, कभी कभी तांडव करना भी जानते हैं. सोमवारी संगमेश्वराचे दर्शन 🙏🙏 #संगमेश्वर #sangmeshwar_ratnagiri #महाकाल #महाकाल_भक्त🙏 #भोलेनाथ #artforall #publicart #streetarteverywhere #streetartindia #mumbaiurbanartfestival #sassondockartproject #asianpaint #startindia #omg2 #akshaykumar #travelart #punestreetart #punekar #puneartist #nileshartist

3/25/2024, 12:23:54 PM

🙏 बलिदानमास 🙏 तुम्ही झोपले असते तर आज आमची ओळख वेगळी असती. पण तुम्ही झुकले नाही वाकले नाही नमले नाही म्हणून आमची आज ताट मानाने स्वाभिमानाची ओळख आहे . राजं, तुम्हाला इसरू कस? #छत्रपतीसंभाजीमहाराज #धर्मवीर_बलिदान_मास #sambhaji_maharaj #artforall #publicart #streetart #streetarteverywhere #streetartindia #greatwallsofindia #pune #punekars #maharashtra #maharastratourism #deepakbhaumankar❤️👑👑 #punenews #nileshartist

3/19/2024, 10:47:45 PM

Determine its magnitude from the appearance of the following people. Colour , sharpness, and all techniques.This work was completed in 7/8 days #artforall #publicart #streetart #streetartindia #gwoi #jswpaints #lucknow #colour #artistsoninstagram #instaart #incredibleindia #governmentofindia #artistsupport #shalimarmall #lucknowblogger #puneartist #nileshartist

3/17/2024, 12:00:13 AM

हा विषय राजकारणाचा, राजकीय नेत्यांचा किवा कोणा एका राज्यासाठी,देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी ... एकाच देशात काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूर, भूकंप निसर्गाचा कोप आपण बघतोय. ऋत्तु बदलत चाललीत. हे सर्व जाणूननही माणूस विसरत चालला आहे. की निसर्गच देव आहे. 56 वर्षीय सोनम वांगचुक हे मेकॅनिकल इंजिनियर आणि हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह, लडाख (HIAL) चे संचालक आहेत. 2018 मध्ये त्यांना प्रतिष्ठित मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 2009 मधील सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’ ची मुख्य व्यक्तिरेखा फुन्सुक वांगडू प्रत्यक्षात वांगचुककडून प्रेरित होती. सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी उणे 40 अंश तापमान आहे. पाणी हातात घेण्यापूर्वीच त्याचे बर्फ होते. त्यामुळे येथेच मला अडकविण्याचा प्रशासनाचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. लडाख आणि इतर हिमालयीन प्रदेशांना औद्योगिक शोषणापासून वाचवण्याची विनंती सरकार तसेच जनतेस. कारण, त्याचा लडाखच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. लडाखमधील पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्याही त्यांनी मांडल्या आहेत. लडाखमध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे की लोक 5 लिटर पाण्यावर दिवस घालवतात. अनेक स्थलांतर करत आहेत. अशा परिस्थितीत विकास प्रकल्पांच्या नावाखाली लडाखच्या पर्यावरणाशी खेळ होत राहिला. येथे उद्योग उभे राहिले. खाणकाम होत राहिले तर धूळ आणि धुरामुळे हिमनद्या नष्ट होतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय. यांना मी भेटलोय हे सर्व अनुभवलोय आणि यावर मी भित्तिचित्र स्वरूपात चित्रे सुद्धा काढलीत. सोनम वांगचुक सर हे माझ्यासाठी NATUR WARRIOR च आहेत. #savenature #savetheplanet #globalwarming #indiannews #natureisgod #sonamwangchuk #laddhak #artforall #artistsoninstagram #supportnature #india #nileshartist #climatefast #climatechange

3/11/2024, 3:25:42 PM

#Artist bring beauty into our world.they look at things differently.they allow us to see ourselves differently.they inspire us to be more creative.yet very few of them make good livings. they enhance our lives and deserve encouragement… look for those who move you.support them where you can. #artforall #publicart #streetart #artistsoninstagram #muralist #frida #fridakahlo #zostel #hostelworld #zostelpanchgani #paintpune #punecity #pmc #punekar #पुणे #maharashtra_ig #maharastratourism #punestreetart #streetarteverywhere #streetartindia #wallart #travelartist #nileshartist

3/9/2024, 4:11:45 PM

शिव क्या हैं यह इतना महत्वपूर्ण नहीं है, शिव से जुड़कर हम क्या हो जाते हो, मात्र वही महत्वपूर्ण है... 🙏 🔱🕉 #mahadev #artforall #streetartindia #publicart #incredibleindia #banaras #kashivishwanath #mojarto #nerolacpaints #namamigange #nileshartist View all 12 comments

3/9/2024, 10:21:51 AM

शिव यू ही नहीं मिलते, शिव तक जाना एक पूरी तप यात्रा जैसा है, जीवन की गति का कारण हैं शिव, विराम से प्रस्थान के वाहक हैं ॐ 🙏 ॐ मध्ये आहे आस्था.. ॐ मध्ये आहे विश्वास.. ॐ मध्ये आहे शक्ती.. ॐ मध्ये आहे सर्व संसार.. ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात.. जय शिव शंकर.. महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा!” #om #bholenath #mahadev #mahashivratri #artist #artforall #incredibleindia #kedarnath #pashupatinath #trymbakeshwar #nashik #pune #mumbai #punekar #jarsheshwar #kasaba #shiv #nileshartist #streetart #streetartindia #greatwallsofindia #devokedevmahadev

3/6/2024, 9:38:10 PM

शिव क्या हैं यह इतना महत्वपूर्ण नहीं है, शिव से जुड़कर हम क्या हो जाते हो, मात्र वही महत्वपूर्ण है...🙏 🔱🕉 #mahadev #artforall #streetartindia #publicart #incredibleindia #banaras #kashivishwanath #mojarto #nerolacpaints #namamigange #nileshartist

3/2/2024, 4:45:01 PM

LOVE ❤️ ✌🏻 . . . . . @bittu_44x #brknbittu #nileshartist #photoshoot

3/1/2024, 4:25:26 PM

रयतेचे राजे होते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज तयारी शिवजयंती सोहळ्याची … #शिवजयंती_घराघरात #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजयंती #shivjayanti #shivrajyabhishek #shivrajyabhisheksohala #raygad #artforall #publicart #streetart #streetartindia #incredibleindia #kings #pune #narayanpeth #niranjandabhekar #streetartistry #nileshartist

2/18/2024, 4:00:53 PM

एक अवलिया नटसम्राट… दादा कोंडकेजी, लक्ष्मीकांत बेर्डे सर , अशोक सराफ सर यांच्या नंतर वारसा चालवणारे आमचे भरत सर 🙌🙌🙌🙏🙏 ३ तास खुर्चीला खिळवून, खळखळून हसवून आणि खऱ्या जीवनाचा अर्थ एका छोट्या स्टेजवर नाटकाच्या माध्यमातून दाखवणं हे सगळं अफलातून होता. सही रे सही हे नाटक नसून येणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी हा प्रयोग , भरत सर उत्तम मार्गदर्शक आहेत. खूप खूप धन्यवाद निखिलसर, आशिष सर … लहानपणी जाणता राजा या महानाट्या नंतर पाहिलेला पहिला महानाट्य भरत सर 🙌 #artist #liveartists #bharatjadhav #marathiactors #marathifilm #marathicomedy #artforall #nileshartist

2/16/2024, 10:41:38 PM

ह्या पृथ्वीवर आजपर्यंत अनेक राजे झाले, काहींनी तलवारीच्या जोरावर आपलं नेतृत्व जबरदस्तीने जनतेवर लादलं, तर काही वारसाहक्काने राजे झाले स्वतः ला राजा व्हायचं आहे, इतरांवर नियंत्रण मिळवायचं आहे, स्वतःच्या धर्माच राज्य निर्माण करायचं आहे, खजिना हवाय अश्या असंख्य कारणांसाठी ह्या जगात भयंकर मोठी युद्ध झाली, पण रयतेला त्रास होतोय व रयतेला सुखी करायचे आहे म्हणून स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे ह्या पृथ्वीवर झाले, ज्यांना रयतेने स्वतः निवडलं, स्वीकारले, साथ दिली आणि ते रयतेचे राजे होते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज सर्व भारतीयांना आतुरता शिवजयंती सोहळ्याची … #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजयंती #shivjayanti #shivrajyabhishek #shivrajyabhisheksohala #raygad #artforall #publicart #streetart #streetartindia #incredibleindia #kings #pune #narayanpeth #niranjandabhekar #streetartistry #nileshartist

2/15/2024, 4:45:13 PM

श्री गणेशया नम:🚩 #ganpati #ram #post created awareness about nature and the same importance..this is how this lifeless wall came to live. It seems worthwhile to learn graffiti in such a way that you have succeeded as an artist for the society. #nature #publicart #artforall #architecture #streetart #hugemural #hugewallart #maharastra_ig #maharastratourism #mumbai #paints #punekars #puneartist #vimannagar #punestreetart #artistsoninstagram #greenery #mumbaiurbanartfestival #sassondockartproject #startindia #sparrow #trees #nileshartist

2/14/2024, 12:19:00 PM

I drew this mural on the subject of cement forest..he gave a touch of nature for this forest .. created awareness about nature and the same importance..this is how this lifeless wall came to live. It seems worthwhile to learn graffiti in such a way that you have succeeded as an artist for the society. #nature #publicart #artforall #architecture #streetart #mural #muralist #streetartindia #startindia #streetartindia #pune #graffitimural #love #nature_perfection #hugemural #hugewallart #maharastra_ig #maharastratourism #mumbai #paints #punekars #puneartist #vimannagar #punestreetart #artistsoninstagram #greenery #mumbaiurbanartfestival #sassondockartproject #startindia #sparrow #trees #nileshartist

2/9/2024, 9:08:31 PM

The arts are not a way to make a living. They are a very human way of making life more bearable. Practicing an art, no matter how well or badly, is a way to ... #artistsoninstagram #artforall #canvaspainting #publicart #bollywood #tollywood #thelastsupper #actors #painting #mumbaiartgallery #streetartindia #ramojifilmcity #mumbaiurbanartfestival #streetartindia #artistlife #travelgram #travelartist #nileshartist

2/8/2024, 10:35:46 PM

Maa Gahuwa Devi is a place of great faith in Birganj, Nepal. I Completed this mural in just 2 days all by myself .So much energy and miraculous.which is an amazing acknowledgment of your work. Thank you Gupta families.. @ayusss_ bro 🙏 #tattoo #tattoartist #artforall #nepal #birgunj #navratri #dusehra #kathmandu #flockhostels #guptafamily #birgunjdiaries #gahuama #streetart #streetartindia #muralist #travelart #travelartist #google #artistsoninstagram #nileshartist

2/5/2024, 11:01:00 PM

“Life is about accepting the challenges along the way, choosing to keep moving forward, and savoring the journey.” ... “A net is only a net if you don’t know ... #art #artistsoninstagram #streetart #artforall #publicart #wallart #incredibleindia #artistsoninstagram #travel #travelart #traveladdict #travelartist #pune #puneartist #nileshartist

1/30/2024, 8:58:25 PM

यात्रा हुनेछ तिम्रो याद.. यस्तो छ पवित्र भूमि, विश्वमा नेपाल... सफर रहेगा जरूर आपका यादगार.. ऐसी पुण्य भूमि है, जग में नेपाल.. there will definitely be a journey Your memorial.. It is such a sacred land, Nepal in the world.. 🏨: @flockhostels #art #muralart #muralist #nepal #kathmandu #thamel #artforall #publicart #streetart #streetartindia #streetartnepal #hostel #hostelsofindia #hostelworld #travelartist #flockhostels #supportnileshartist #nileshartist

1/28/2024, 6:55:36 PM

ॐ नवनाथ मित्र मंडळ ट्रस्ट व नगरसेवक दिपकभाऊ पोटे @deepakpote07 , @ajay_kandhare0009 अजय कंधारे मित्र परिवार यांच्या वतीने श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रभू श्री रामाचे भव्य 60×30फुटी भिंतीचित्राच्या अनावरण सोहळा दि.22 जानेवारी 2024 दुपारी 12.00 वाजता दीपक भाऊ मानकर @deepakmankarncp अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील @chdadapatil उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य , सिनेअभिनेते @kshitish.date__making.believe @shini_da_priya आणि टीम ,सिनेअभिनेते ओमीवैद्य ( ३ इडियट्स फेम चतुर ), @kiran_gaikwad12 भाऊ , reel स्टार @dannyypandit @atharvasudame आमचे मोठे बंधू @padaleaashish @pankajdkhadse @khaasretv टीम यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. तरी मी या सर्वांचा खूप आभारी मला ही संधी दिल्याबद्दल 🙏 #जयश्रीराम #अयोध्या #अयोध्या_राम_मंदिर #artforall #streetart #incredibleindia #streetartindia #punecity #punekar #pune #news #hindu #instareels #artistsoninstagram #pmoindia #cmomaharashtra #cmouttarpradesh #nileshartist @deepak_mankar_official @harshwardhan_mankar दादा @karanmankar दादा @ajay_kandhare0009भाऊ

1/24/2024, 7:59:20 PM

जय घोष हो रहा है शिव साथ राम नाम का भवन निर्माण हो रहा जो भगवान श्री राम का गगन, धरा झूम रही अयोध्या मगन हो रही..#जयश्रीराम #अयोध्या #अयोध्या_राम_मंदिर #artforall #streetart #incredibleindia #streetartindia #punecity #punekar #pune #news #hindu #instareels #artistsoninstagram #pmoindia #cmomaharashtra #cmouttarpradesh #nileshartist

1/19/2024, 7:34:34 PM

लवकरच येत आहेत भगवाधारी… #जयश्रीराम #jayshreeram #punecity #punekar #pune #punestreetart #streetartindia #publicart #artforall #nileshartist

1/18/2024, 11:22:55 AM

पुणे येथे ६ वर्षाखाली संचेती ब्रिज खाली coep कॉलेजजवळ सर विश्वेश्वरय्या यांचे हे भित्तीचित्र १ दिवसात मी साकारलेले आणि त्यांनी याच coep कॉलेज मधून इंजिनिअरची काही काळ शिक्षण घेतलेले . आजही त्यांच्या जन्मदिनी इंजिनिअर डे साजरा केला जातो. आणि आजही हे भित्तिचित्र येथे सुरक्षित आहे. तात्पर्य हेच की केलेल्या भित्तिचित्रातून समाजास प्रेरणा, माहिती, मार्गदर्शन आणि ती जागा सुंदर व लोकेशन झाले पाहिजे. कलाकाराने रंग, त्या जागेचे महत्व आणि जे मटेरियल वापरले गेले ते उत्तम आहेका हे तपासूनच केले पाहिजे. वाईट याच वाटत की या चित्रानंतर याच्या आजूबाजूस केलेली चित्रे खराब तर झालीच. शिवाय यातून काही मार्गदर्शन किवा त्यातून काही बोध घेता आला नाही. पुणे महानगरपालिकेने यानंतर याच भित्तिचित्रांच्या बाजूने ३/४ वेळा चित्रेरंगवून घेतले. पण अभिमान आहेकी मी केलेले भित्तिचित्र ६ वर्षे झाली चमकत आहे. I painted this mural of Sir Visveshwarayya in 1 day under Sancheti Bridge near coep college under 6 years in Pune and he studied engineering for some time from the same coep college. Engineer’s Day is celebrated on his birthday even today. And even today this mural is preserved here. The implication is that through the mural, the community should be inspired, informed, guided and the place should become beautiful and attractive. The artist must check the color, the importance of the space and whether the material used is good. It’s a pity that after this picture, the pictures made around it are bad. Moreover, no guidance or lessons could be taken from it. The Pune Municipal Corporation later painted over the same graffiti 3/4 times. But proud that the mural I made is shining after 6 years. #artoftheday #artforall #publicart #streetart #streetarteverywhere #streetartindia #punestreetart #punekar #pune #coep #coepians #engneer #engneering #wallstreet #smartcity #smartcitypune #sancheti #travelart #wallsofinstagram #nileshartist

1/13/2024, 9:12:28 PM

Determine its magnitude from the appearance of the following people. Colour , sharpness, and all techniques.This work was completed in 7/8 days #artforall #publicart #streetart #streetartindia #gwoi #jswpaints #lucknow #colour #artistsoninstagram #instaart #incredibleindia #governmentofindia #artistsupport #shalimarmall #lucknowblogger #puneartist #nileshartist

1/11/2024, 9:52:53 AM

बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत, वाणीत आणि कुंचल्यात राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखडपणे भाष्य करण्याचे सामर्थ्य होते. अयोध्या राममंदिराचे खरे जनक, जनमानसांमध्ये मराठी अस्मिता जागवणारे, मुंबईतील मराठी माणसांच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे.. #balasahebthackeray #मुंबई #artforall #publicart #streetart #streetartindia #streetartmumbai #mumbaiartgallery #mumbaikar #pune #punecity #shivsena #maharashtra_ig #niranjandabhekar #nileshartist #बाळासाहेब_ठाकरे #BalasahebThackeray #narayanpeth #pune #maharashtra_ig #maharashtra #niranjanbalasahebdabhekar

1/9/2024, 8:19:54 PM