rasalgadfort images

Discover Best rasalgadfort Images of World

#food #travel #sports #news #may #friday

My village old home 2010, माझे जुने घर २०१० Camera Cyber stot K750i sony Errison #kokan #kokanchi_shan #khed #chiplunkar #rasalgadfort #village #कोकण #कोकणसुख❤ #कोकण_सौंदर्य_फोटोग्राफी_स्पर्धा

5/12/2024, 6:02:10 AM

#rasalgadfort #insta #loveyourself 🖤

5/8/2024, 2:57:55 PM

पालखी सोहळा❤️✨ #आई झोलाई देवी प्रसन्न 🙏 # मु.पो.आंबवली, ता.खेड, जि.रत्नागिरी❤️ . . #reelsinstagram #reels #instagram #instagood #palkhi #like #instadaily #instalike #comment #reelsinstagram #khed #kokandiaries🌴 #ratnagiri #ambavali #rasalgadfort #devi

5/5/2024, 3:04:00 PM

श्री किल्ले रसाळगड🚩 सह्याद्रीची रांग उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्‍यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंद गड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे. रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास लागतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजात पोहोचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्ट्यच आहे. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ तोफा आहेत. संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाड्यांचे मोठ्या प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजावर तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठ्या प्रमाणावर नांदता असावा. . . @swarajyachevaibhav . . . #bhatkanti #swarajyachevaibhav #rasalgad #rasalgadfort #sahyadri #sahyadri_ig #sunrise_sunset_photogrouphy #natureaddict #naturelovers #trekkes #trekking_in_sahyadris #trekislife #lovetotrek #gopro #goprohero6 #maharashtra #durg_naad #insta_maharashtra #maharashtraclickers #durg_vede #maharashtra_desha #trekking_in_sahyad #story_of_sahyadri #भटकंती_ध्यास_गडकोटांचा

4/20/2024, 9:22:02 AM

रसाळगड📍 इतिहास * सन १६६० च्या मोहिमेत शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि  पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असावा. गडावर जाण्याच्या वाटा * खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणाऱ्या हुंबरी फाट्यावर उतरुन. हुंबरी फाटापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणतः बीड गावात पोहचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो. * खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गेकिल्ला गाठता येतो. * खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस. टी. पकडुन. मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गेदोन तासात रसाळगड गाठु शकतो. #rasalgad #rasalgadfort #khed #ratnagiri #kokan #sahyadri_ig #sahyadris #sahyadri_ranges #sahyadrichamavla #sahyadrichi_bhatkanti #sahyadri #sahyadri_kille_official #sahyadri_clickers #sahyadrimountains #sahyadrimountainrange #sahyadritrekking #treking #trek #maharastratourism

2/2/2024, 3:01:28 PM

किल्ले रसाळगड..🚩 सन १६६० च्या मोहिमेत शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असावा... . . . . All about 14 January ,2024. . . #rasalgad #rasalgadfort #gadkille #maharashtra #foryoupage #foryou #gadkillemaharshtrache #explore #explorepage

1/17/2024, 6:08:16 PM

रसाळगड किल्ला💥 #rasalgadfort #traking #maharashtra #adventure . . . #गडकिल्ले 💫

1/14/2024, 3:11:48 PM

पावला पावली छंद लागला र तुझा🚩 #forts #fortsofmaharashtra #sahyadri #sahyadrimountains #gadkot #trekking #nature #khed #kokandiaries #rasalgadfort #sahyadripratishthankhedtaluka #fortconservation

12/28/2023, 5:07:55 AM

जिंदगी एक movie हैं अपने roles अच्छे से निभाओ.💯💯💯 #forts #fortsofmaharashtra #sahyadri #sahyadrimountains #gadkot #trekking #nature #khed #kokandiaries #rasalgadfort #sahyadripratishthankhedtaluka #fortconservation

12/26/2023, 4:27:45 AM

किल्ले रसाळगड🚩(तोफांचा किल्ला) सन १६६० च्या मोहिमेत छत्रपती शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असावा. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ पेक्षा जास्त तोफा आहेत. #rasalgad #fort #rasalgadfort #khed #kokan #dapoli #ratnagiri #maharashtra #india #sahyadri #mountains #gadkille #maratha #empire #trek #trekking #foryou #punekar #instagram #post #viral #trending

12/14/2023, 9:34:57 AM

किल्ले रसाळगड🚩 महादरवाजा, दुसरा दरवाजा, गडावरील श्वान, दारू कोठार, टाके, बालेकिल्ला, चुन्याचा घाना व वाड्याचे अवशेष, वीरगळे #rasalgad #fort #rasalgadfort #khed #kokan #dapoli #ratnagiri #maharashtra #india #sahyadri #mountains #gadkille #maratha #empire #trek #trekking #foryou #punekar #instagram #post #viral #trending

12/8/2023, 5:00:41 PM

किल्ले रसाळगड🚩 रसाळगडावरील महादेवाच्या मंदिरासमोरील भग्न अवस्थेत असलेला हा नंदी सुर्या इतकं निखळ सत्य सांगतोय की ही लढाई धर्माचीच आहे 🚩🙏💯 कोणी तुम्हाला माप सांगतील सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी कोणी तुम्हाला माप सांगतील माणुसकीच्या गोष्टी हे सांगणाऱ्या प्रत्येकाला विचारा हे आमचं अद्वितीय वैभव कोणी उध्वस्त केलं ? माणुसकीच्या गोष्टी करणाऱ्या त्या प्रत्येकाला विचारा ह्या निर्जीव दगडावर इतका द्वेष का , कुणाचा आणि कशासाठी ?? प्रत्येक गडावरील आमची पूजनीय पवित्र मंदिरे कुणी पाडली? खंडीत नंदी, अज्ञात विरांच्या समाध्या, महादेव मंदिर, दिपमाळ, झोलाई माता मंदिर(गडदेवता झोलाई मातेची मुर्ती असून वाघजाई देवी व भैरी देवीची मुर्ती आहे), हनुमान मंदीर, गड-गणपती, शिवलिंग( हे शिवलिंग महादरवाजा नजीक आहे), खंडित मंदिराचा कळस #rasalgad #fort #rasalgadfort #khed #kokan #dapoli #ratnagiri #maharashtra #india #sahyadri #mountains #gadkille #maratha #empire #trek #trekking #foryou #punekar #instagram #post #viral #trending

12/7/2023, 4:40:29 PM

किल्ले रसाळगड🚩(तोफांचा किल्ला) सन १६६० च्या मोहिमेत छत्रपती शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असावा. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ पेक्षा जास्त तोफा आहेत. #rasalgad #fort #rasalgadfort #khed #kokan #dapoli #ratnagiri #maharashtra #india #sahyadri #mountains #gadkille #maratha #empire #trek #trekking #foryou #punekar #instagram #post #viral #trending

12/6/2023, 4:41:08 PM

इतिहास घडवून गेलात तुम्ही भविष्यात तुमची आठवण राहील दुनिया जरी संपली तरी राजे तुमची शान राहील..!!🧡🚩⛰️ . . #rasalgadfort⛳❤️ #rasalgad❤🚩 #rasalgadtrek #sahyadri #rasalgadfort #shivaji #fortsofmaharashtra #konkan #swarajya #gadkille . . . #Golya🎀

10/27/2023, 10:55:20 PM

Sahyadri 👣⛰️🧡🚩 . . .. #rasalgadfort⛳❤️ #rasalgadtrek #rasalgadfort #rasalgad❤🚩 . . #Golya🎀

10/24/2023, 5:43:56 PM

Sahyadri 👣⛰️🧡🚩 . . . #rasalgadfort #rasalgad❤🚩 #rasalgadtrek #rasalgadfort⛳❤️ . . #Golya🎀

10/23/2023, 4:17:01 PM

Fort vibes💕✨ #rasalgadfort #newpost

8/21/2023, 3:29:40 PM

Calling all Adventurers: Experience the thrill of Monsoon trekking in Sahyadri's hidden trails. Whether you're a seasoned trekker or new to the adventure, we welcome you to join us for an exciting journey through nature's wonders. #sahyadrimountains #sahyadri #sahyadritrekking #trekking #sahyadrichi_bhatkanti #ajobaparvat #ajobaparvattrek #kankeshwar #kankeshwartemple #rasalgad #rasalgadfort #umarath #tanajimalusare #monsoon #monsoontreks #trek

6/24/2023, 12:07:14 PM

किल्ले श्री पन्हाळगड 🚩🙏🏽🙇🏽‍♂️ #maharashtraforts #foryou #foryourpage #rasalgadfort #raigadfort #pratapgd #dategad #torna #panhalafort #Vishalgd

12/27/2022, 2:56:57 PM

🚩सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते स्मृतिदिन 16 डिसेंबर 1667🚩 🙇🏽‍♂️ अर्र ज्याची तलवार खंबीर त्यो हंबीर🚩 #foryou #foryourpage #raigadfort #rajgadfort #pratapgd #panhalafort #ajinkyatarafort🚩 #sihagadfort #rasalgadfort #maharashtraforts #fort #gadkille #sanhyadri

12/16/2022, 3:14:59 PM

One more fort 🚩♥️ Many more to come❤ #instgram #instadaily #fortlover #fortsofmaharashtra #rasalgadfort #rasalgadtrek #incredibleindia

12/5/2022, 6:15:14 AM

#rasalgad #rasalgadfort #fort

11/1/2022, 5:15:45 PM

रसाळगड____🚩🚩🥰😍. . . ..... .... ... .. . @_rohit_official_19 . #picoftheday #likesforlike #photooftheday #portraitphotography #pictures #gadkille #gadkillemaharshtrache #gadkillemaharshtrache #gadkillesavardhanmohim #gadkille⛳⛰❤😙😘😍 #gadkoth_swarg_sahyadri #fort #rasalgadfort #ratnagiri #khed #click #diwali

10/30/2022, 12:09:03 PM

🚩रसाळगड 🚩 . . . . . . #किल्ले_रसाळगड #rasalgad #rasalgadfort #khed #dapolikar_🌴🥀📸💯❣️ #sahyadri #sahyadrimountains #sahyadri_clickers #sahyadriforts #स्वराज्य #राजे #maharashtratourism #Maharashtra #chantrapatishivajimaharaj #gadkille #maratha #konkan #Swapnangari #dapoliekswapannagari #trekkingindia #konkantourism

10/30/2022, 5:45:10 AM

Rasalgad fort #rasalgad #rasalgadfort #fortsofindia #fortsofmaharashtra #forts #wildlifephotography #wildestdreams #wild #wildlife #durgvedakirshna #durgvedakrishna #रसाळगड #किल्ले #महाराष्ट्र #महाराज @earth.click.ig

10/13/2022, 7:25:23 AM

रसाळगड | Rasalgad fort #rasalgad #rasalgadfort #forthistory #fortsofmaharashtra #forts #fort #wildlife #wildlifephotography #wild #wildestdreams #jangal #kille #रसाळगड #महाराष्ट्रातील_गडकिल्ले #महाराष्ट्र #maharashtra_igers

10/12/2022, 6:33:19 AM

तुमचा जर रसाळगडावर जाण्याचा योग आला तर तिथून दिसणारा असा हा अप्रतिम सूर्यास्त नक्कीच अनुभवा ☺️🧡 { If you somehow visit Rasalgad (Khed, Ratnagiri) then please do experience this amazing sunset view from there ☺️🧡 } . . Shot on - @realmeindia Realme 7 pro . . Follow - @zoomthezeal Use #zoomthezeal . . . . #picofthedays #fort #fortsofmaharashtra #chhatrapati_shivaji_maharaj #rasalgad #rasalgadfort #sunsetview #amzingsunset #khed #ratnagiri #kokan_chi_shaan #mobilephotographylove #zoomthezeal

8/24/2022, 2:37:58 PM

🍃❤️ . . . . . . . . . . . . . . #rasalgad #rasalgadfort #khed #view #ratanagiri #khedvillage #viewpoint

8/16/2022, 4:47:10 PM

#rasalgad ❤🚩 . . . . . . . . . . #shivajimaharaj #rasalgad #photography #viral #gadkille #gadvede_trekkers #gadvede #rasalgadfort

8/6/2022, 4:50:44 PM

किती ते डोळ्यात न मावणार सौंदर्य, स्वर्ग लोक दुसरे सह्याद्रीच ⛰️ जणू ....❤🚩 #rasalgad #rasalgadfort . . . . . . . . #shivajimaharaj #jayshivray #chatrapati #shivajimaharajhistory #swarajya #history #fort #maratha #travelindia #photography #kokan #trakingrasalgad #picoftheday

7/28/2022, 4:16:07 PM

सह्याद्रीच सुख हे शब्दात मांडता येत नाही,तर प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेण्यासाठी तेथे जावं लागत.❤️ #gadkille #gadgets #gad #kille #fort #rasalgadfort #rasalgad

7/23/2022, 8:32:38 PM

हृदयात् जागूदे. .आता शिवछत्रपतींचा घोष❤🔥💪👑 । । । । । । । । । । । । #rasalgad #rasalgadfort #fort #history #orange #flag #glory #adventure #lucky #best #village #villagelife #like #comment #trending #maratha #power #attitude #victory #viral #post #konkan #maharashtra #gopro #goproindia #goprohero9

3/25/2022, 7:38:01 PM

Rasalgad Fort 😍🚩 #shivajimaharaj #maharashtra #rasalgad #rasalgadfort #fort #maharastraforts

2/19/2022, 5:24:48 AM

दिला एकदा शब्द न पालटावा पुढे टाकला पाय मागे न घ्यावा धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला मराठा म्हणावे अशा वाघराला ⛰️🚩🔥 . . . . . . . . . #rasalgadfort #khed #ratnagiri #sahyadrichi_bhatkanti #sahyadri_ranges #sahyadripremi❤️ #sahyadrichamavla #sahyadrimountains #sahyadri_explorer #chatrapatishivajimaharaj #chatrapati_shivajimaharaj #007maratha #marathasamrajy #marathaempire #marathahistory #maratha96k #भगवा #मावळा_आहे_शिवरायांचा🚩 #भगवा_तो_लहराएगा #भगवा_स्वराज्य #mavala #mavalaofficial #trekking #viral

12/30/2021, 3:17:31 PM

खेड, रत्नागिरीतला “किल्ला रसाळगड”...🚩 सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड खूप प्रसिद्ध आहे... रसाळगड किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू ‘धान्यकोठार’...त्याबाबत थोडक्यात माहिती : “सैन्य पोटावर चालते अशी म्हण आहे....” एखादा किल्ला दीर्घकाळ लढवण्यासाठी जशी दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते तसेच सैन्याला अन्न आणि पाण्याचीही गरज असते..युद्ध, दुष्काळ अशा आणीबाणीच्या काळात धान्याचा साठा अपुरा पडू नये यासाठी किल्ल्यांवर धान्यकोठारे बांधली जात.. धान्यकोठारांच्या इमारती वस्ती जवळ आढळून येतात किल्ल्याचा घेर मोठा असल्यास एकापेक्षा धान्यकोठार बांधलेली पाहायला मिळतात..धान्यकोठारांच्या इमारती दगड, विटा, चुना याने बांधलेल्या पक्क्या इमारती असतात.. या इमारतींचे छतही पक्के असते, यात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या आणि छताला झरोके असतात.. जमिनीला ओलावा येऊ नये यासाठी धान्य कोठाराच्या वास्तूचा चौथरा जमिनी पासून चार ते पाच फूट उंच उचलून जमिनीची फरसबंदी केलेली असत, लाकडी पाटांवर धान्याची पोती रचून ठेवलेली असतात... #गडवाट_इयर_एडिंग_गडभ्रमंती-२०२१. ➖➖➖➖➖➖➖➖➖ फोटोग्राफी : @dolassuyog 👌🏽♥️🔥

12/27/2021, 12:19:54 PM

रसाळगड सहल, क्षणचित्रे Rasalgad Tour, Glimpses #आठवणी_निसर्गाच्या #कोकण #रसाळगड #रत्नागिरी #Konkan #rasalgadfort #daytrip #heritage #heritagetourism #ratnagiridistrict #ratnagiritourism #khedtaluka #chipluntaluka #forts #fortsofmaharashtra #maharashtraforts #gadkille #durg_naad #caves #buddhistcavesmaharashtra #history #maharashtra #maharashtra_ig #maharashtra_majha #maharashtra_desha #maharashtratourism #sahyadri_clickers #vocalforlocal #incredibleindia PC : @paoolkhunaa & @shreevallabh_clicks

12/15/2021, 3:26:06 PM

खेड, रत्नागिरीतला “किल्ला रसाळगड”... रसाळगड किल्ल्यावरील गडदुर्गा “झोलाई देवी” मंदिर...🙏🚩 सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड खूप प्रसिद्ध आहे... सन १६६० च्या मोहिमेत शिवाजी महाराजांनी रसाळगड जिंकला... रसाळगडा वरील झोलाई मंदिराच्या मागे तटावर ब्रिटीश बनावटीच्या दोन तोफा आहेत झोलाई मंदिराचा परिसर रम्य आहे मंदिरात झोलाई देवी, शिवपार्वती, भैरव, नवचंडी अश्या अनेक मूर्ती मांडून ठेवल्या आहेत मंदिर पेशवेकालीन असून येथे दोन वर्षातून एकदा यात्रा भरते... “तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....” #जागर_स्त्रीशक्तीचा... ―――――――――――― #आतुरता_नवरात्रोत्सव_२०२१...🚩

10/6/2021, 3:54:32 PM

जावळीच्या खोऱ्यातला रसाळगड | Rasalgad Fort | Maharashtra fort 🚩 Full video on my YouTube channel👇 Akshayshindevlogs Link in bio #rasalgad #rasalgadfort #gadkille #sahyadri #maharashtra #durganad #bhatkanti #chandangad #chatrapatisambhajimaharaj #chatrapatishivajimaharaj #swaraj #shivneri #shevnerifort #rajgad #raigad #torna #harishchandragad #kokankada #pune #travelphotography #travel #maharashtra #trekking #trek #bhatkanti #travel #marathiyoutuber #explore #satara #pune #nashik #ratnagiri

10/4/2021, 7:26:07 AM

Live life doing what you love, not what impresses others..✌🤗😎 . . #rasalgad #rasalgadfort #fortlife #beatifulbynature #nature #greenland #loveyourself #loveyourlife

9/19/2021, 5:19:50 PM

Rasalgad_🚩🚩 . . . #amcha_gave_khed . . . #ek_kokanvasi #kokan_diary #kokanchi_shan #hrudaysparshi_konkan #swargahun_sundar_aamch_kokan kokan #kokan #kokanacha_nisarga #kokancha_nisarga #kokan_ig #kokani #kokandiaries #kokan_maza_gav #kokanachi_mansa_sadhi_bholi #kokani_mulga #kokandiaries #kokankanya #rasalgadfort

8/9/2021, 12:35:59 PM

Tomorrow isn’t promise to us. #selflove #peace #dreamer #travel #nature #fortsofmaharashtra #rasalgadfort #khed #ratnagiri #kokan

7/17/2021, 11:13:15 AM

And this was the #gatewayToHeaven! This is the entrance to the fort. And while descending the fort the clouds ☁️ came down to bid us a farewell 😊 and the rains receded for a while... allowing us to embrace the clouds for sometime.... It was magical... Even after 11yrs I remember every moment of it so vividly as if I m just back from the trek. #BestDaysOfMyLife #DeccanHikers #RasalgadTrek #kokan #maharashtra #trek #rasalgadfort

7/10/2021, 7:17:21 PM

Animals are such agreeable friends- they dont ask question or pass criticism ✌ . . . . . . #rasalgadfort #fort #historic #place #appleiphone #shotoniphone #iphonography #dog #pet #instapet #saailpets #saail #pawsomesaail #

7/1/2021, 6:14:56 PM

Rasalgad is a fort in the Maharashtra state of India. It lies 15 km east of Khed City. The fort has been developed as tourist attraction. Its fortification in good condition. The fort lied on a south end of a narrow spur which joins with Suamargad and Mahipatgad in the north direction.In 2003 this fort was declared as protected monument by Archaeological Survey of India. Very little history is known about this fort. This fort was in the captivity of Morè (clan) of Javli from whom Shivaji Maharaj captured this fort. In 1818 British forces captured it from the Peshwas. #rasalgad #rasalgadfort #rasalgadtrek #ratnagiri #chandraromore #javli #kokan #monson #trekk #trekkersofindia #adventures #travelling #kokandiaries #naturephotography #nature #exploringforts #kokan🌴 #mountainslovers #sahyadrimountainrange #sahyadri #maharashtratourism #trekking #adventure #maharashtrians

6/23/2021, 5:47:23 PM

रासळगडावर असणाऱ्या झोनाई आणि वाघजाई देवींच्या प्राचीन मुर्त्या आणि सोबतच गडावर असणाऱ्या तोफा🚩 . . #rasalgad #rasalgadfort #rasalgadtrek #ratnagiri #chandraromore #javli #kokan #monson #trekk #trekkersofindia #adventures #travelling #kokandiaries #naturephotography #nature #exploringforts #kokan🌴 #mountainslovers #sahyadrimountainrange #sahyadri #maharashtratourism #trekking #adventure #maharashtrians

6/23/2021, 5:20:07 PM

गडावरील मंदिराशेजारीच असणाऱ्या तलावाच्या पाण्याचा आस्वाद घेत , गडावरील झोनाई आणि वाघजाई देवीचं मंदिरच घेतलेलं दर्शन😍 . . #rasalgad #rasalgadfort #rasalgadtrek #ratnagiri #chandraromore #javli #kokan #monson #trekk #trekkersofindia #adventures #travelling #kokandiaries #naturephotography #nature #exploringforts #kokan🌴 #mountainslovers #sahyadrimountainrange #sahyadri #maharashtratourism #trekking #adventure #maharashtrians

6/23/2021, 4:17:28 PM

रासळगडाच्या पहिल्या दरवाजाच्या थोड्या पायऱ्या चढून झाल्यानंतर दिसणारी विर मारुतींची अतिशय सुबक अशी मूर्ती🚩 . . . #rasalgad #rasalgadfort #rasalgadtrek #ratnagiri #chandraromore #gadmaruti #hanumanji #javli #kokan #monson #trekk #trekkersofindia #adventures #travelling #kokandiaries #naturephotography #nature #exploringforts #kokan🌴 #mountainslovers #sahyadrimountainrange #sahyadri #maharashtratourism #trekking #adventure #maharashtrians

6/23/2021, 1:31:47 PM

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत ! तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत..!! #क्षत्रिय__धर्मेः__युगेः__युगे # #maratha #dharkari_ #mardmaratha #sahyadri #dakkhan #javali # #mohim #madhumakrandgad #rasalgadfort

4/23/2021, 10:35:21 AM

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात ‘‘महिमतगड‘‘ हा डोंगरी किल्ला आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्यावर दाट झाडी आहे. झाडीत किल्ल्याचे भरपूर अवशेष आहेत. किल्ल्याच्या उत्तरेस कुंडी व पूर्वेस निगुडवाडी गाव आहे. दोनही गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास २.५ ते ३ तास लागतात. दरवर्षी दसर्‍याला गावकरी किल्ल्यावर देवीचा उत्सव साजरा करतात.गडावर एकुण सहा दरवाजे आहेत, त्यातीलच काही कोतवाल ,खेड ,वडगाव दरवाजा असे आहेत.त्याच प्रमाणे गडावरील झाडीत राजवाडयाचे त्याच्या चौथराचे अवशेष आहेत.गडावर भल्या मोठ्या दोन पाण्याच्या विहिरी आहेत पाणी पिण्यायोग्य आहे............. @apardeshi85 @1____aditya____1 @sarvesh_vedpathak @shirishkarale @n_i_l_e_s_h_p_h @shrishivpratishthanhindusthan #mahipatgad #khed #mahabaleshwar #jawali #sumargad #rasalgadfort #sahyadri #gadkille #gadbramanti #Maharashtra #treaking ..... ================================= ________________________________________ सह्याद्रीच्या अश्याच अणखी थरारक गोष्टी ,छायाचित्रे आणि वीडियो पाहण्यासाठी आमच्या पेजला follow करा. @RAAKAT_SAHYADRI_FORTS. And use #raakat_sahyadri_forts.

2/4/2021, 5:37:57 PM

ये हसीं वादिया...ये खुला असमा...☁️☁️ #travelphotography #rasalgadfort #hikingadventures #mountaintopview

1/4/2021, 6:18:38 PM